नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा नफा देण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी नाशिकच्या गुंतवणूकदारांना तीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पूजा विशांत भोईर व विशांत विश्वास भोईर (दोघे रा. खडकपाडा, ठाणे) यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल सोहनलाल शर्मा (६६, रा. गंगापूर …

The post नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा

नाशिक : बोहल्यावर चढण्याच्या अगोदरच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा महिलेवर चार वर्षे लैंगिक अत्याचार करून तिला फसवून दुसऱ्या युवतीशी विवाह करणाऱ्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला पिडीत महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवरदेव हा देवळाली गावात वास्तव्यास आहे. पालिकेच्या निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना! मालाड-मार्वे रस्ता काही तासातच खचला पंकज शरद कदम (रा. देवळाली गाव, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. पीडित महिलेने …

The post नाशिक : बोहल्यावर चढण्याच्या अगोदरच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोहल्यावर चढण्याच्या अगोदरच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात

नाशिकरोडला आता ३५ ठिकाणांवर २२५ सीसीटीव्हीची नजर

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक रोड परिसर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या उद्देशाने तसेच सर्वसामान्य आणि विशेषतः महिला वर्गाची सुरक्षितता वाढली आहे. हा केंद्रबिंदू म्हणून प्रभाग २० मध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. या भागात रप्पाटप्प्याने एकूण 35 ठिकाणी 225 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, अशी माहिती आमदार राहुल ढिकले यांनी दिली. महिलांनी घराबाहेर फिरताना विशेष काळजी घ्यावी, …

The post नाशिकरोडला आता ३५ ठिकाणांवर २२५ सीसीटीव्हीची नजर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला आता ३५ ठिकाणांवर २२५ सीसीटीव्हीची नजर

नाशिकरोडला अतिक्रमण पथकाची धडक कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या उपआयुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अतिक्रमणविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. नाशिकरोडसह शहराच्या मध्यवर्ती भागात आठवडाभरात चार ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.१२) नाशिकरोड येथे शिवाजी चौक, बिटको पॉइंट, वॉस्को चौक ते गायकवाड मळ्यापर्यंत रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. ५ टेबल, १५ क्रेटस, सहा …

The post नाशिकरोडला अतिक्रमण पथकाची धडक कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला अतिक्रमण पथकाची धडक कारवाई

नाशिक : सराईत छकुल्या स्थानबद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्थानबद्ध केले आहे. गणेश ऊर्फ छकुल्या मधुकर वाघमारे (२२, रा. गोरेवाडी, नाशिकरोड) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. गणेशविरोधात खुनाचा प्रयत्न, मारहाण, दहशत करणे, बेकायदेशीर जमावात राहणे, दंगा, जबरी चोरी, तडीपार असतानाही शहरात वास्तव्य करणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. …

The post नाशिक : सराईत छकुल्या स्थानबद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सराईत छकुल्या स्थानबद्ध

नाशिक : जेलरोडला स्पर्धा परीक्षेतील यशस्वी ४३ विद्यार्थ्यांचा सत्कार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा पैसा कमवा, तो कमविणे काहीच गैर नाही, पण तो कर्तृत्वाने मिळवायला हवा, गैरमार्गाने पैसा कमवू नका, कारण गैरमार्गाने कमविलेला पैसा गेला तर प्रचंड मनस्ताप सोसावा लागतो. असे आवाहन प्रसिध्द अर्थतज्ज्ञ डॉ. विनायकराव गोविलकर यांनी केले. नंदुरबार : नर्मदेच्या दरीत अडकलेल्या युवकाची पंधरा तासांनी सुटका नाशिकरोड येथील अटल ज्ञान संकुल सभागृहात शुक्रवारी …

The post नाशिक : जेलरोडला स्पर्धा परीक्षेतील यशस्वी ४३ विद्यार्थ्यांचा सत्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जेलरोडला स्पर्धा परीक्षेतील यशस्वी ४३ विद्यार्थ्यांचा सत्कार

नाशिक : जेलरोडला स्पर्धा परीक्षेतील यशस्वी ४३ विद्यार्थ्यांचा सत्कार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा पैसा कमवा, तो कमविणे काहीच गैर नाही, पण तो कर्तृत्वाने मिळवायला हवा, गैरमार्गाने पैसा कमवू नका, कारण गैरमार्गाने कमविलेला पैसा गेला तर प्रचंड मनस्ताप सोसावा लागतो. असे आवाहन प्रसिध्द अर्थतज्ज्ञ डॉ. विनायकराव गोविलकर यांनी केले. नंदुरबार : नर्मदेच्या दरीत अडकलेल्या युवकाची पंधरा तासांनी सुटका नाशिकरोड येथील अटल ज्ञान संकुल सभागृहात शुक्रवारी …

The post नाशिक : जेलरोडला स्पर्धा परीक्षेतील यशस्वी ४३ विद्यार्थ्यांचा सत्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जेलरोडला स्पर्धा परीक्षेतील यशस्वी ४३ विद्यार्थ्यांचा सत्कार

नाशिक : पुढील शिक्षणासाठी तिला मिळाली एक लाखांची मदत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयातील विद्यार्थीनी आकांक्षा बाळासाहेब गोडसे हीला महाराष्ट्र शासनाची एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. याकरीता महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर सेवकांनी शासनाच्या मदतीसाठी पाठपुरावा केला होता. महाविद्यालयाने केलेल्या या पाठपुराव्यामुळे मदत मिळाल्याने गोडसे कुटूंबियांनी शासन व महाविद्यालयाचे आभार मानले. आकांक्षा गोडसे ही सध्या एफवायबीएच्या वर्गात शिक्षण घेत असून …

The post नाशिक : पुढील शिक्षणासाठी तिला मिळाली एक लाखांची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुढील शिक्षणासाठी तिला मिळाली एक लाखांची मदत

नाशिक : एससी-एसटी रेल्वे एम्प्लाॅइज असोसिएशन निवड बिनविरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऑल इंडिया एससी-एसटी रेल्वे एम्प्लाॅइज असोसिएशन कर्षण रेल्वे कारखाना नाशिकरोड, अतिरिक्त मंडळ कार्यकारिणीची त्रैवार्षिक निवडणूक प्रक्रिया असोसिएशनच्या नाशिकरोड कार्यालयात नुकतीच खेळीमेळीत झाली. स्वाभिमानी पॅनलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले. अध्यक्षपदी सुचित्रा गांगुर्डे यांची बहुमताने निवड झाली. ऑल इंडिया एससी-एसटी रेल्वे एम्प्लाॅइज असोसिएशनचे झोनल सचिव सतीश केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक झाली. या …

The post नाशिक : एससी-एसटी रेल्वे एम्प्लाॅइज असोसिएशन निवड बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एससी-एसटी रेल्वे एम्प्लाॅइज असोसिएशन निवड बिनविरोध

नाशिक : बाळ येशूच्या यात्रेला लोटला जनसागर; आज देखील गर्दी वाढण्याची शक्यता

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा देश-विदेशातील ख्रिस्ती बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिकरोड येथील बाळ येशूच्या दोन दिवसांच्या यात्रेला शनिवारी (ता. 11) उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी चार लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले. ही संख्या रविवारी (ता. 12) यात्रा समारोपापर्यंत पाच लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस; जाणून घ्या त्यांच्याशी संबंधित ‘या’ गोष्टी नाशिक-पुणे महामार्गावरील …

The post नाशिक : बाळ येशूच्या यात्रेला लोटला जनसागर; आज देखील गर्दी वाढण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाळ येशूच्या यात्रेला लोटला जनसागर; आज देखील गर्दी वाढण्याची शक्यता