नाशिक : एसव्हीकेटीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात कलागुणांचा अविष्कार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील देवळाली कॅम्प, श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात शुक्रवारी (दि.१२) युवा सप्ताहनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुप्त विविध कलागुणांच्या अविष्काराचे सादरीकरण करीत कार्यक्रमाचा उत्साह वाढविला. ‘झुमका वाली पोर’, ‘ललाटी भंडार’ आदी विविध मराठी, हिंदी गाण्यावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला. उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील सादरीकरणाला उत्तम प्रतिसाद दिला. शालेय समितीचे अध्यक्ष विलास …

The post नाशिक : एसव्हीकेटीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात कलागुणांचा अविष्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एसव्हीकेटीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात कलागुणांचा अविष्कार

नाशिक : पुढील शिक्षणासाठी तिला मिळाली एक लाखांची मदत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयातील विद्यार्थीनी आकांक्षा बाळासाहेब गोडसे हीला महाराष्ट्र शासनाची एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. याकरीता महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर सेवकांनी शासनाच्या मदतीसाठी पाठपुरावा केला होता. महाविद्यालयाने केलेल्या या पाठपुराव्यामुळे मदत मिळाल्याने गोडसे कुटूंबियांनी शासन व महाविद्यालयाचे आभार मानले. आकांक्षा गोडसे ही सध्या एफवायबीएच्या वर्गात शिक्षण घेत असून …

The post नाशिक : पुढील शिक्षणासाठी तिला मिळाली एक लाखांची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुढील शिक्षणासाठी तिला मिळाली एक लाखांची मदत

नाशिक : प्रसिध्द हदयविकार तज्ज्ञ डॉ. हिरालाल पवार यांचे प्रतिपादन

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा भारतातील तरुण पिढीने पाश्चिमात्य देशांची जिवनशैली चुकीच्या पध्दतीने स्विकारलेली आहे. तेथील हवामान, वातावरण, जीवन जगण्याची पध्दत, आहार अन जडणघडण भारतापेक्षा भिन्न आहे. तेथील नागरिकांना अनुकूल असलेली जीवनशैली भारतातील नागरिकांना अनुकूल नाही. त्याचा परिणाम शरीरावर होत असून हृदय विकारात वाढ होत आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द हदयविकार तज्ज्ञ डॉ. हिरालाल पवार यांनी केले. …

The post नाशिक : प्रसिध्द हदयविकार तज्ज्ञ डॉ. हिरालाल पवार यांचे प्रतिपादन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रसिध्द हदयविकार तज्ज्ञ डॉ. हिरालाल पवार यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय एकता दिन : सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार देशाच्या एकतेला पुरक – प्राचार्य डॉ. काळे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा भारत हा विविधतेने नटलेला तसेच विविध जाती धर्माचा देश आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशात एकता नांदावी, म्हणून कन्याकुमारी ते काश्मीर असा समग्र देश एकत्र करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केल्यामुळेच आजचा समृध्द भारत देश जगभरात नावलौकीकास पावला आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी केले. नांदेड : पांडुरंग चुट्टेवाड यांच्या …

The post राष्ट्रीय एकता दिन : सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार देशाच्या एकतेला पुरक - प्राचार्य डॉ. काळे appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय एकता दिन : सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार देशाच्या एकतेला पुरक – प्राचार्य डॉ. काळे

नाशिक : निवृत्तीनाथ संस्थानचा नावलौकीक वाढविणार – हभप कांचनताई उकार्डे

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा त्रंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज संस्थान हे संपूर्ण भारतभर प्रसिध्द आहे. संस्थानचा नावलौकीक वाढविण्यासाठी आपण भर देणार असल्याचे प्रतिपादन हभप कांचनताई उकार्डे यांनी केले. देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हभप कांचनताई उकार्डे व हभप निलेश महाराज गाढवे यांची त्रंबकेश्वर संस्थानवर विश्वस्त म्हणून तसेच माजी विद्यार्थी संग्राम करंजकर यांची …

The post नाशिक : निवृत्तीनाथ संस्थानचा नावलौकीक वाढविणार - हभप कांचनताई उकार्डे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निवृत्तीनाथ संस्थानचा नावलौकीक वाढविणार – हभप कांचनताई उकार्डे

नाशिक : संस्थेसाठी उपयुक्त व्यक्तींची भेट घेणार : मविप्र सरचिटणीस ॲड. ठाकरे

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था महाराष्ट्रात नावलौकीक प्राप्त अग्रगण्य संस्था आहे. संस्थेच्या शैक्षणिक हित अन प्रगतीसाठी आवश्यक अशा सर्व व्यक्तींची भेट घेऊ, असे प्रतिपादन मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले. १ ऑक्टोबर २०२३ पासून प्रवासी वाहनांमध्ये ६ एअरबॅग्ज लावणे सक्तीचे: गडकरी येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात गुरुवारी (दि.२९) मराठा विद्या …

The post नाशिक : संस्थेसाठी उपयुक्त व्यक्तींची भेट घेणार : मविप्र सरचिटणीस ॲड. ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संस्थेसाठी उपयुक्त व्यक्तींची भेट घेणार : मविप्र सरचिटणीस ॲड. ठाकरे

अविष्कार २०२२ : संशोधनातून समाजाला विज्ञानाधिष्ठीत करणे गरजेचे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून समाजाला विविध संशोधनातून शिक्षित करून विज्ञानाधिष्टीत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.अशोक बोऱ्हाडे यांनी केले. बायकोला ८ वर्षांनी समजले नवरा लग्नाआधी बाई होता! लिंगबदलाची शस्त्रक्रिया केलेल्या नवरोबाला अटक येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात अविष्कार २०२२ विज्ञान संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ.विजय …

The post अविष्कार २०२२ : संशोधनातून समाजाला विज्ञानाधिष्ठीत करणे गरजेचे appeared first on पुढारी.

Continue Reading अविष्कार २०२२ : संशोधनातून समाजाला विज्ञानाधिष्ठीत करणे गरजेचे

नाशिक : …..तर लष्करी जवानांकडून कसाबचा जागेवर खात्मा : कारगिल योद्धा दीपचंद

नाशिकरोड पुढारी वृत्तसेवा जम्मू – काश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना दररोज कंठस्नान घातले जात आहे. मुंबई हल्ल्यातील कसाब पोलिसांच्या एवजी जवानांच्या हाती लागला असता तर त्याचा तिथेच जागेवरच खात्मा केला असता, त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्याची वेळच येऊ दिली नसती, असे प्रतिपादन कारगील योद्धा दीपचंद यांनी केले. नाशिक : खाकीसह नागरिकांचाही 75 किमीच्या दौडमधून सलाम देवळाली …

The post नाशिक : .....तर लष्करी जवानांकडून कसाबचा जागेवर खात्मा : कारगिल योद्धा दीपचंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : …..तर लष्करी जवानांकडून कसाबचा जागेवर खात्मा : कारगिल योद्धा दीपचंद