रुग्णसेवा हाच छंद

नाशिक : गौरव अहिरे दैनंदिन व्यग्र दिनक्रमात रुग्णांवर उपचार करणे, बीड जिल्ह्यातील रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवणे हा छंदच मला जडला आहे. त्यात दिवसाची सुरुवात व शेवट हा रुग्णसेवेनेच होत असल्याने दिवस सार्थकी लागल्याचा आनंद होतो. त्यामुळे माझ्या नोकरीतूनच छंद जोपासण्यावर भर असल्याचे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी मांडले. डॉ. थोरात यांनी …

The post रुग्णसेवा हाच छंद appeared first on पुढारी.

Continue Reading रुग्णसेवा हाच छंद

कविता दिनविशेष : विचार, भावना, कल्पना शब्दात गुंफण्याची कला म्हणजे ‘कविता’

नाशिक : दीपिका वाघ कविता लिहिण्यापेक्षा ती समजून घेण्यासाठी संयम असायला हवा. शब्दाला शब्द जोडला म्हणून कविता तयार होत नाही तर विचारशक्ती, कल्पना, भावना, अनुभव, घटनांना शब्दांमध्ये गुंफण्याची कला म्हणजे कविता. युनेस्को अर्थात संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने १९९९ पासून लेखक, कवी, प्रकाशक यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून २१ मार्च हा दिवस कविता दिन …

The post कविता दिनविशेष : विचार, भावना, कल्पना शब्दात गुंफण्याची कला म्हणजे 'कविता' appeared first on पुढारी.

Continue Reading कविता दिनविशेष : विचार, भावना, कल्पना शब्दात गुंफण्याची कला म्हणजे ‘कविता’

संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत मंगळवारी (दि. १४) नाशिकमध्ये येत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ते नाशिकमधील शिवसैनिक तसेच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. भाजप तसेच पायउतार झालेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ते काय तोंडसुख घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याचप्रमाणे पक्षाचे उपनेते सुनील बागूल यांच्या …

The post संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर

अविष्कार २०२२ : संशोधनातून समाजाला विज्ञानाधिष्ठीत करणे गरजेचे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून समाजाला विविध संशोधनातून शिक्षित करून विज्ञानाधिष्टीत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.अशोक बोऱ्हाडे यांनी केले. बायकोला ८ वर्षांनी समजले नवरा लग्नाआधी बाई होता! लिंगबदलाची शस्त्रक्रिया केलेल्या नवरोबाला अटक येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात अविष्कार २०२२ विज्ञान संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ.विजय …

The post अविष्कार २०२२ : संशोधनातून समाजाला विज्ञानाधिष्ठीत करणे गरजेचे appeared first on पुढारी.

Continue Reading अविष्कार २०२२ : संशोधनातून समाजाला विज्ञानाधिष्ठीत करणे गरजेचे