नाशिक : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांचे नशिकरोडला जल्लोषात स्वागत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरात येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात अन उत्सहात माझे स्वागत केले. नाशिकमध्ये झालेला हा आनंद भाजप कार्यकर्त्यांच्या  या आनंदाचे परिवर्तन महापालिका निवडणूकीच्या विजयात होऊन राहीलच असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केला.  नागपूर येथून रविवारी [ दि . 11 ] सकाळी बावनकुळे यांचे नाशिकरोड येथे आगमन झाले. …

The post नाशिक : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांचे नशिकरोडला जल्लोषात स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांचे नशिकरोडला जल्लोषात स्वागत

नाशिक : मल्टी मॉडेल हब जागेची मनपा, महारेलकडून संयुक्त पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुणे-नाशिक रेल्वेमार्ग, मनपा सिटीलिंक बससेवा आणि प्रस्तावित टायर बेस निओ मेट्रो प्रकल्प या सार्वजनिक वाहतुकीच्या तिन्ही ट्रान्स्पोर्टचे जंक्शन एकाच मल्टी मॉडेल हबमध्ये समाविष्ट करण्यात येणार असून, या प्रकल्पाच्या नाशिकरोड येथील जागेची महापालिका आयुक्तांसह महारेल व मेट्रोच्या अधिकार्‍यांनी संयुक्तरीत्या पाहणी केली. पिंपरी : पालिकेकडे 152 टन निर्माल्य संकलित आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार …

The post नाशिक : मल्टी मॉडेल हब जागेची मनपा, महारेलकडून संयुक्त पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मल्टी मॉडेल हब जागेची मनपा, महारेलकडून संयुक्त पाहणी

नाशिक : वालदेवी धरणावर आता गणेशमूर्ती विसर्जन करता येणार नाही

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा धरणाचे पाणी दुषित होऊ नये व गणेश विसर्जन दिवशी दुर्घटना घडू नये, यासाठी पिंपळद येथील वालदेवी धरणावर श्री गणेश मूर्ती विसर्जनास बंदी घालण्याचा निर्णय ग्रामसभेत झाला असल्याची माहिती पिंपळदचे पोलिसपाटील सोमनाथ बेझेकर यांनी दिली. पुणे : कुत्र्यांचा एका महिन्यात 2 हजार जणांना चावा गणपती विसर्जन दिवशी सिडको, अंबड, पाथर्डी या …

The post नाशिक : वालदेवी धरणावर आता गणेशमूर्ती विसर्जन करता येणार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वालदेवी धरणावर आता गणेशमूर्ती विसर्जन करता येणार नाही

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचे नियोजन, असा असेल मार्ग…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध नसल्याने मंडळांसह भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी गणेशोत्सवाच्या सुरुवातीस मिरवणूक मार्गाची पाहणी केल्यानंतर गणेशोत्सव मंडळांशी चर्चा केली होती. त्यानुसार गणेश विसर्जन मिरवणुकीचे नियोजन पोलिसांनी सुरू केले आहे. शहरातील वाकडी बारव ते पंचवटी या मुख्य विसर्जन मार्गासह नाशिकरोड भागात दोन मिरवणूक मार्ग पोलिसांनी जाहीर …

The post नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचे नियोजन, असा असेल मार्ग... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचे नियोजन, असा असेल मार्ग…

नाशिक : चाडेगाव शिवारात बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा चाडेगाव शिवारात ॲड. गणेश बबन मानकर यांच्या फार्म हाऊस परिसरात वनविभागने काही दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात बुधवार पहाटे बिबट्या जेरबंद झाला. जेरबंद झालेला बिबट्या सुमारे दहा वर्षाचा नर आहे. आतापर्यंत पकडलेल्या बिबट्यांमध्ये हा सर्वात मोठा बिबट्या असल्याची माहिती वनविभागाने दिली. Vikram Vedha Teaser: हृतिक रोशन-सैफचा ‘विक्रम वेधा’चा टीझर पहा चाडेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात …

The post नाशिक : चाडेगाव शिवारात बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चाडेगाव शिवारात बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद

नाशिक : बहुजन समाज पक्षाची नाशिकरोडला निदर्शने

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या नाशिकरोड येथील वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या सर्वसुविधायुक्त चार मजली इमारतीचे काम सन २०१८ मध्ये पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही या रुग्णालयात सर्वसामान्यांना आवश्यक नागरी सुविधा मिळत नाहीत. याविरोधात बहुजन समाज पक्षाच्या वतीने मनपाच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयासमोर एकदिवसीय निदर्शने करण्यात आली. औरंगाबाद : आधार कार्ड काढून घरी परतणारी चिमुकली ठार बाळासाहेब …

The post नाशिक : बहुजन समाज पक्षाची नाशिकरोडला निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बहुजन समाज पक्षाची नाशिकरोडला निदर्शने

नाशिक : टाकळीतील खड्ड्यांकडे ‘दिव्य’दृष्टी; प्रशांत दिवे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा खड्ड्यांमुळे वाहनधारकांची होणारी कसरत पाहता दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध करताच‌ महापालिका प्रशासनास जाग आली आहे. तर माजी प्रभाग सभापती प्रशांत दिवे यांनीही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने टाकळी गाव परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. लवकरच टाकळी रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार असून, वाहनधारकांना खड्ड्यांतून पार पाडावे लागणारे …

The post नाशिक : टाकळीतील खड्ड्यांकडे ‘दिव्य’दृष्टी; प्रशांत दिवे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टाकळीतील खड्ड्यांकडे ‘दिव्य’दृष्टी; प्रशांत दिवे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

नाशिकरोडला रस्त्यांसाठी टाळ आंदोलन

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा महापालिका प्रशासनातर्फे मंजूर करण्यात आलेली रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण का करण्यात आली नाहीत, कामे व्यवस्थित पूर्ण झालेली नसताना ठेकेदाराला बिले का अदा केली, असा सवाल करीत धोंगडेनगर कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयात टाळ वाजवत आंदोलन करण्यात आले. विभागीय अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नाशिकरोडचे नागरिक रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे …

The post नाशिकरोडला रस्त्यांसाठी टाळ आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला रस्त्यांसाठी टाळ आंदोलन