नाशिक : कठोर परिश्रमाने यश हमखास मिळते – अथर्व वाकडे 

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा इयत्ता बारावीचे वर्ष म्हणजे अवघड परीक्षा असा गैरसमज विद्यार्थ्याचा असतो. मात्र कोणतीही परीक्षा देतांना नियोजन बध्द अभ्यास व कठोर परिश्रम घेतल्याने निश्चित यश मिळते, असे प्रतिपादन श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात इयत्ता बारावी परीक्षेत ९० टक्के गुण मिळवत प्रथम आलेला विद्यार्थी अथर्व वाकडे याने केले. येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात …

The post नाशिक : कठोर परिश्रमाने यश हमखास मिळते - अथर्व वाकडे  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कठोर परिश्रमाने यश हमखास मिळते – अथर्व वाकडे 

नाशिक : तनिशा कोटेचाची भारतीय संघात निवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ईटानगर, हिमाचल प्रदेश येथे दि. १४ ते १७ मे २०२३ या कालावधीत होणाऱ्या साउथ एशियन यूथ टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १९ वर्षांखालील मुलींच्या भारतीय संघात तनिशा कोटेचाची निवड झाली आहे. स्पर्धेत भारताबरोबर बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचे संघ सहभागी होणार आहेत. तनिशाला सध्या १७ व १९ …

The post नाशिक : तनिशा कोटेचाची भारतीय संघात निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तनिशा कोटेचाची भारतीय संघात निवड

नाशिक : शिवडीच्या श्वेता साबळेची आत्मविश्वासाची झेपने संकटावर मात

नाशिक (उगांव/ ता. निफाड) : पुढारी वृत्तसेवा संकटात संधी येते असे नेहमी म्हटले जाते. समजदार व्यक्ती संकटातही खचून न जाता त्या संधीस अचुक हेरत पुढे जात असतो. त्याचप्रमाणे शिवडीतील श्वेता साबळे या युवतीने पोलिस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्याचबरोबर सैन्यदलातील देशसेवेच्या अनुभवाची शिदोरी अंगीकारत सेवानिवृत्तीनंतरही सेवा समर्पणासाठी पोलिस दलात सामिल होत प्रशांत कातकाडे या …

The post नाशिक : शिवडीच्या श्वेता साबळेची आत्मविश्वासाची झेपने संकटावर मात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवडीच्या श्वेता साबळेची आत्मविश्वासाची झेपने संकटावर मात

नाशिक : शेतकरी अन जवान देशाचे मानबिंदू – ॲड. नितीन ठाकरे

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा  देशाचा मानबिंदू हा शेतकरी आणि सीमेवरील जवान आहे. या दोन घटकांकडे भारतीयांनी केवळ गरज म्हणून न बघता त्यांचा योग्य त्या ठिकाणी मानसन्मान झालाच पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपल्याला ‘जय जवान जय किसान’ म्हणता येईल. असे मत नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले. …

The post नाशिक : शेतकरी अन जवान देशाचे मानबिंदू - ॲड. नितीन ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकरी अन जवान देशाचे मानबिंदू – ॲड. नितीन ठाकरे

नंदुरबारला अधिकाऱ्यांसह अमलदारही विशेष महानिरीक्षकांच्या हस्ते सन्मानित

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा नंदुरबार आणि शहादा येथील महत्त्वाचे मंदिर चोरी प्रकरण तसेच वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी बजावणारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक किरण खेडकर यांच्यासह जिल्हा पोलीस दलातील अन्य संबंधित अधिकारी व अंमलदार यांचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पोलीस दलाच्या …

The post नंदुरबारला अधिकाऱ्यांसह अमलदारही विशेष महानिरीक्षकांच्या हस्ते सन्मानित appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारला अधिकाऱ्यांसह अमलदारही विशेष महानिरीक्षकांच्या हस्ते सन्मानित

नाशिक : मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून ईशान्येश्वराचे दर्शन

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानच्या श्री क्षेत्र श्री ईशान्येश्वर मंदिरास सदिच्छा भेट दिली. तसेच ईशान्येश्वराचे दर्शन घेतले. संस्थानच्या पदाधिकार्‍यांनी शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, श्री शिवनिका संस्थानचे अध्यक्ष कॅप्टन अशोककुमार खरात, उपाध्यक्ष राजेंद्र घुमरे, सरचिटणीस नामकर्ण आवारे, …

The post नाशिक : मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून ईशान्येश्वराचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून ईशान्येश्वराचे दर्शन

जि.प. सीईओ मित्तल : उत्कृष्ट कामांमुळे संस्थांचा होणार सत्कार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय यंत्रणा कटिबद्ध आहे. जिल्ह्याचा विस्तार बघता नाशिक जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्था या ग्रामीण भागात काम करण्यासाठी इच्छुक असतात, अशा संस्थांनी पुढील काळात जिल्हा परिषदेच्या सोबत काम करावे. उत्कृष्ट काम करणार्‍या संस्थांची नोंद घेण्यात येऊन राष्ट्रीय सणांच्या वेळी अशा संस्थांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव करण्यात येईल, …

The post जि.प. सीईओ मित्तल : उत्कृष्ट कामांमुळे संस्थांचा होणार सत्कार appeared first on पुढारी.

Continue Reading जि.प. सीईओ मित्तल : उत्कृष्ट कामांमुळे संस्थांचा होणार सत्कार

दसरा मेळावा: ‘त्या’ रणरागिणींचा सेनेकडून सत्कार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर जाणार्‍या नाशिकच्या महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांची छेड काढणार्‍या शिंदे गटाच्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार्यकर्त्यांना चोप देऊन त्यांना अद्दल घडविणार्‍या शिवसेनेच्या रणरागिणींच्या धाडसाबद्दल उपनेते सुनील बागूल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोमेश्वर करणार 15 लाख टन उसाचे गाळप : पुरुषोत्तम जगताप शालिमार कार्यालयात ज्यांचा सत्कार झाला, त्या रणरागिणींमध्ये उपजिल्हा संघटक …

The post दसरा मेळावा: ‘त्या’ रणरागिणींचा सेनेकडून सत्कार appeared first on पुढारी.

Continue Reading दसरा मेळावा: ‘त्या’ रणरागिणींचा सेनेकडून सत्कार