मिशम लक्ष्यवेधमध्ये टेबल टेनिस क्रीडा प्रकारासाठी नाशिकची निवड, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा

राज्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करावी, तसेच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळावी यासाठी राज्याच्या क्रीडा विभागाच्या वतीने मिशन लक्ष्यवेध राबवले जात आहे. या अंतर्गत नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल टेबल टेनिस या खेळासाठी हाय परफॉर्मन्स सेंटर उभारले जाणार आहे. या सेंटरमुळे राज्यातील खेळाडूंना एकाच छताखाली अत्याधुनिक सुविधा व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार आहे. …

The post मिशम लक्ष्यवेधमध्ये टेबल टेनिस क्रीडा प्रकारासाठी नाशिकची निवड, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा appeared first on पुढारी.

Continue Reading मिशम लक्ष्यवेधमध्ये टेबल टेनिस क्रीडा प्रकारासाठी नाशिकची निवड, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा

नाशिक : तनिशा कोटेचाची भारतीय संघात निवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ईटानगर, हिमाचल प्रदेश येथे दि. १४ ते १७ मे २०२३ या कालावधीत होणाऱ्या साउथ एशियन यूथ टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १९ वर्षांखालील मुलींच्या भारतीय संघात तनिशा कोटेचाची निवड झाली आहे. स्पर्धेत भारताबरोबर बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचे संघ सहभागी होणार आहेत. तनिशाला सध्या १७ व १९ …

The post नाशिक : तनिशा कोटेचाची भारतीय संघात निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तनिशा कोटेचाची भारतीय संघात निवड

नाशिकच्या तनिशा कोटेचा, सायली वाणी यांनी महाराष्ट्राला मिळवून दिलं सुवर्णपदक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चेन्नईत सुरू असलेल्या यूटीटी 84 व्या ज्युनियर व यूथ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या 19 वर्षांखालील मुलींच्या संघाने हरियाणा संघाचा 3-1 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्र संघाची कर्णधार असलेल्या नाशिकच्या तनिशा कोटेचा हिने दोन सेट व सायली वाणीने एक सेट जिंकून महाराष्ट्राला मुलींच्या संघाने सुवर्णपदक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. India …

The post नाशिकच्या तनिशा कोटेचा, सायली वाणी यांनी महाराष्ट्राला मिळवून दिलं सुवर्णपदक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या तनिशा कोटेचा, सायली वाणी यांनी महाराष्ट्राला मिळवून दिलं सुवर्णपदक

आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिशा कोटेचाला दोन रजतपदके

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जॉर्जिया येथे नुकत्याच पार पडलेल्या डब्ल्यूटीटी यूथ कन्टेंडर आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिशा कोटेचा हिने मुलींच्या 17 व 19 वर्षांखालील दोन्ही वयोगटांत अंतिम फेरीत धडक मारत रजतपदके पटकावली. या स्पर्धेत कझाकिस्तान, हाँगकाँग चायना, इराण, उझबेकिस्तान, अर्मेइना, अजरबैजान, जॉर्डन, जॉर्जिया, युक्रेन, बेल्जियम, यूएई, स्वीडन व ग्रीस या देशांतील टेबल टेनिसपटूंनी सहभाग …

The post आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिशा कोटेचाला दोन रजतपदके appeared first on पुढारी.

Continue Reading आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिशा कोटेचाला दोन रजतपदके

नाशिकची स्वरा करमरकर टेबल टेनिसमध्ये उपविजेती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नागपूर येथे सुरू असलेल्या दुसर्‍या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या स्वरा करमरकर हिने 13 वर्षांखालील मुलींच्या गटात उपविजेतेपद मिळविले. स्वरा ही बिगर-मानांकित खेळाडू असून, तिने उपउपांत्यपूर्व फेरीत ठाण्याच्या सहाव्या मानांकित अन्वी थोरात हिचा 3-0 असा सरळ तीन गेम जिंकून पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत पुण्याच्या तिसरी मानांकित …

The post नाशिकची स्वरा करमरकर टेबल टेनिसमध्ये उपविजेती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकची स्वरा करमरकर टेबल टेनिसमध्ये उपविजेती