मिशम लक्ष्यवेधमध्ये टेबल टेनिस क्रीडा प्रकारासाठी नाशिकची निवड, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा

राज्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करावी, तसेच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळावी यासाठी राज्याच्या क्रीडा विभागाच्या वतीने मिशन लक्ष्यवेध राबवले जात आहे. या अंतर्गत नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल टेबल टेनिस या खेळासाठी हाय परफॉर्मन्स सेंटर उभारले जाणार आहे. या सेंटरमुळे राज्यातील खेळाडूंना एकाच छताखाली अत्याधुनिक सुविधा व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार आहे. …

The post मिशम लक्ष्यवेधमध्ये टेबल टेनिस क्रीडा प्रकारासाठी नाशिकची निवड, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा appeared first on पुढारी.

Continue Reading मिशम लक्ष्यवेधमध्ये टेबल टेनिस क्रीडा प्रकारासाठी नाशिकची निवड, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा

Nashik | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र पोलिस अकादमी (एमपीए) येथे सुरु असलेल्या ३४वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. एमपीए होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री शिंदे हे चार वाजता हजर राहणार आहेत. महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले असून, त्यात सांघिक व वैयक्तीत क्रीडा प्रकारांचे …

The post Nashik | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये

Nashik Sports : आता क्रीडा मार्गदर्शकांसाठी स्वतंत्र श्रेणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंमधून ऑलिम्पिक, राष्ट्रकुल तसेच इतर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत पदक विजेते खेळाडू घडविण्यात क्रीडा मार्गदर्शकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. या क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्तीसाठी भारतीय खेळ प्राधिकरण अर्थात ‘साई’च्या धर्तीवर राज्यात नवी श्रेणी तयार केली जाणार आहे. क्रीडा मार्गदर्शकांचे 53 आणि सहायक क्रीडा मार्गदर्शकांचे 100 पदे बाह्यस्रोत यंत्रणेद्वारे भरण्याचा निर्णय शालेय …

The post Nashik Sports : आता क्रीडा मार्गदर्शकांसाठी स्वतंत्र श्रेणी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Sports : आता क्रीडा मार्गदर्शकांसाठी स्वतंत्र श्रेणी

नाशिक जिल्हा नवखेळाडूंची जन्मभूमी; सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते खासदार चषकाचे बक्षीस वितरण

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्याच्या मातीत नेहमीच वेगळेपण दिसून येते आणि ते आजवर टिकून आहे. या जिल्ह्यातील अनेकांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्रीडा क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवत केवळ देशात नव्हे, तर जगात नाव कमावले आहे. भविष्यात जिल्ह्याच्या मातीतून उत्कृष्ट खेळाडू तयार होऊन ते देशाचा नावलौकिक सातासमुद्रापार नेतील, असा आशावाद मराठी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी …

The post नाशिक जिल्हा नवखेळाडूंची जन्मभूमी; सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते खासदार चषकाचे बक्षीस वितरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा नवखेळाडूंची जन्मभूमी; सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते खासदार चषकाचे बक्षीस वितरण

नाशिकमधील महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा खेलो इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धा उत्तर प्रदेश येथे दि. 27 ते 31 मे दरम्यान होत असून या स्पर्धेसाठी हिरे महाविद्यालयाच्या रोइंग व अ‍ॅथलेटिक्समधील खेळाडूंची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात निवड झाली आहे. नाशिक : ‘सांसद आदर्श ग्राम’वरून झाडाझडती – खासदार हेमंत गोडसे खेलो इंडिया आंतरविद्यापीठ रोइंग स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या अनिकेत तांबे, गणेश …

The post नाशिकमधील महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

नाशिक : ओझरचा शुभम भंडारे ॲथलेटिक्समध्ये देशात पहिला

ओझर : पुढारी वृत्तसेवा मविप्र संस्थेच्या ओझर येथील महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम भंडारे याने ऑल इंडिया इंटरयुनिव्हर्सिटी ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी करीत नवीन राष्ट्रीय विक्रम केला आहे. दि. १३ ते १६ मार्चदरम्यान चेन्नई येथे पार पडलेल्या ऑल इंडिया इंटरयुनिव्हर्सिटी ॲथलेटिक्स स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेस क्रीडा प्रकारात शुभमने ८ मिनिटे ४७ सेकंद ही वेळ नोंदवत नवीन राष्ट्रीय …

The post नाशिक : ओझरचा शुभम भंडारे ॲथलेटिक्समध्ये देशात पहिला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझरचा शुभम भंडारे ॲथलेटिक्समध्ये देशात पहिला

नाशिक : निफाडच्या मनजितला गोळाफेकमध्ये सुवर्णपदक

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा येथील कर्मवीर मोरे महाविद्यालयाचा विद्यार्थी मनजित महतो याने नॅशनल यूथ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गोळाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले. कर्नाटकातील उडपी येथे झालेल्या ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मनजितकुमार रामेश्वर महतो याने 18 वर्षांखालील गोळाफेक स्पर्धेत 17.25 मीटर गोळाफेक करत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. मविप्रच्या नाशिक …

The post नाशिक : निफाडच्या मनजितला गोळाफेकमध्ये सुवर्णपदक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निफाडच्या मनजितला गोळाफेकमध्ये सुवर्णपदक

नाशिक : राज्य बेसबॉल स्पर्धेसाठी नाशिकचा संघ रवाना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अमरावती येथे होणाऱ्या १४ व्या महाराष्ट्र राज्य बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिकचा संघ रवाना झाला. संघाच्या कर्णधारपदाची धुरा राष्ट्रीय खेळाडू मोहित भामरे याच्यावर सोपविण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदी रोहित पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संघात व्दिज साळवी, वेदांत बैरागी, ओम सहाणे, अपूर्व पाटील, ऋषिकेश पवार, ओम भापकर, रुद्र पाळदे, सुमित चव्हाण, …

The post नाशिक : राज्य बेसबॉल स्पर्धेसाठी नाशिकचा संघ रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्य बेसबॉल स्पर्धेसाठी नाशिकचा संघ रवाना

नाशिक : जिल्हा कबड्डी स्पर्धेत शिवशक्तीचे दुहेरी यश

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित कुमारगट निवड चाचणीत आडगाव येथील शिवशक्ती मंडळाने कुमार व कुमारी गटात दुहेरी यश संपादन केले. कुमारमध्ये स्वप्निल जाधव, शशिकांत बालकांड, हरी रिकामे यांचा उत्स्फूर्त सहभाग तसेच शिवतेज नवले, सचिन देशमुख, प्रसाद मते यांनी केलेल्या नेत्रदीपक कबड्डी खेळातील पकडी महत्वाच्या ठरल्या. संतोष मते, सनी मते, मनिष माळोदे, …

The post नाशिक : जिल्हा कबड्डी स्पर्धेत शिवशक्तीचे दुहेरी यश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा कबड्डी स्पर्धेत शिवशक्तीचे दुहेरी यश

नाशिक : प्रीमियर लीगमुळे खेळाडूंना प्रोत्साहन

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा उत्कृष्ट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रीमियर लीगसारख्या स्पर्धा झाल्या पाहिजेत. अशा स्पर्धांमधून खेळाडू नाशिकचे नाव उज्ज्वल करतील, असे प्रतिपादन आमदार सीमा हिरे यांनी केले. कर्मयोगीनगरच्या चॅम्पियन्स कोर्ट बॉक्स क्रिकेट टॅर्फ, परमानंद अकॅडमी व लॉजिक इव्हेंटच्या वतीने आयोजित नवीन नाशिक प्रीमियर लीगच्या बक्षीस वितरणात आमदार हिरे बोलत होत्या. खेळाच्या माध्यमातून आपली एक …

The post नाशिक : प्रीमियर लीगमुळे खेळाडूंना प्रोत्साहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रीमियर लीगमुळे खेळाडूंना प्रोत्साहन