Nashik News | एअर चीफ मार्शल चौधरींनी साधला ओझरच्या अधिकाऱ्यांशी संवाद

नाशिक पुढारी वृत्तसेवा- एयर चीफ मार्शल वी आर चौधरी, वायुसेना अध्यक्ष भारतीय वायुसेना यांनी स्टेशन ओझरचा दौरा केला. यावेळी वायुसेना ओझर स्टेशनच्या अधिकारी तसेच सैनिकांशी त्यांनी संवाद साधला. एयर चीफ मार्शल वी आर चौधरी, यांनी मंगळवार (दि. २३) वायुसेना परिवार कल्याण संगठन अध्यक्षा नीता चौधरी यांच्यासह वायुसेना स्टेशन ओझरचा दौरा केला. वायुसेना स्टेशन ओझर मार्फत …

Continue Reading Nashik News | एअर चीफ मार्शल चौधरींनी साधला ओझरच्या अधिकाऱ्यांशी संवाद

Nashik News | एअर चीफ मार्शल चौधरींनी साधला ओझरच्या अधिकाऱ्यांशी संवाद

नाशिक पुढारी वृत्तसेवा- एयर चीफ मार्शल वी आर चौधरी, वायुसेना अध्यक्ष भारतीय वायुसेना यांनी स्टेशन ओझरचा दौरा केला. यावेळी वायुसेना ओझर स्टेशनच्या अधिकारी तसेच सैनिकांशी त्यांनी संवाद साधला. एयर चीफ मार्शल वी आर चौधरी, यांनी मंगळवार (दि. २३) वायुसेना परिवार कल्याण संगठन अध्यक्षा नीता चौधरी यांच्यासह वायुसेना स्टेशन ओझरचा दौरा केला. वायुसेना स्टेशन ओझर मार्फत …

Continue Reading Nashik News | एअर चीफ मार्शल चौधरींनी साधला ओझरच्या अधिकाऱ्यांशी संवाद

वैद्यकीय उपचारासाठी अवघ्या चार तासांत मिळाले रेशनकार्ड

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती आणि कामाप्रति असलेली अनास्था यावरून ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशी म्हण प्रचलित झाली, परंतु यास निफाडचे नवनियुक्त तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी छेद देत दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णाच्या परिवाराला अवघ्या चार तासांत रेशनकार्ड (Ration card) दिले. त्यामुळे रुग्णावर तत्काळ उपचार होण्यास मदत झाली. ओझर येथील एका …

The post वैद्यकीय उपचारासाठी अवघ्या चार तासांत मिळाले रेशनकार्ड appeared first on पुढारी.

Continue Reading वैद्यकीय उपचारासाठी अवघ्या चार तासांत मिळाले रेशनकार्ड

नाशिक : ओझर पोलिसांनी रोखला बालविवाह; वधु वरांच्या पालकांना समज देत सोडले

नाशिक (ओझर): पुढारी वृत्तसेवा प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आणि आमच सेम असत या मंगेश पाडगावकर यांच्या कविते प्रमाणेच त्या दोघांचे देखील प्रेमाचे सुत जुळले अस म्हणतात..प्रेमाला वयाचे बंधन नसते याच उक्तीनुसार तो अठ्ठावीस वर्षाचा आणि मात्र ती अल्पवयीन…आपल्या प्रेमाची कुणकुण त्या दोघांच्या घरी लागली दोन्ही परिवार निरक्षर असल्याने कोणतेही आढेवेढे न घेता दोन्ही परिवारांनी …

The post नाशिक : ओझर पोलिसांनी रोखला बालविवाह; वधु वरांच्या पालकांना समज देत सोडले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझर पोलिसांनी रोखला बालविवाह; वधु वरांच्या पालकांना समज देत सोडले

ओझर नगर परिषद कर्मचाऱ्याचे नियुक्तीसाठी उपोषण

ओझर : पुढारी वृत्तसेवा; नगर परिषद कर्मचारी दिनेश मंडलिक यांनी समावेशन प्रक्रियेत घोळ झाल्याचे सांगत नगर परिषद मुख्यालयासमोर अर्धनग्न उपोषण सुरू केले होते. परंतु पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मंडलिक यांनी उपोषण मागे घेतले. ग्रामपंचायत काळात सेवाज्येष्ठतेनुसार आणि शिपाई पदाकरिता शैक्षणिक आणि सेवाज्येष्ठतेस पात्र असताना आपणास जाणूनबुजून डावलले …

The post ओझर नगर परिषद कर्मचाऱ्याचे नियुक्तीसाठी उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading ओझर नगर परिषद कर्मचाऱ्याचे नियुक्तीसाठी उपोषण

ओझरला आजपासून खंडेराय महाराज यात्राेत्सव

ओझर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – येथील ग्रामदैवत खंडेराय महाराज यात्रोत्सवाला आज (दि. १८) प्रारंभ होत आहे. पूर्वी दोन दिवस भरणारी ही यात्रा आता १८ ते २१ डिसेंबर अशी चार दिवस चालणार आहे. दि. १८ डिसेंबरला चंपाषष्ठीच्या दिवशी बारागाडयांचा कार्यक्रम हाेणार आहे. बाणगंगा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर पुरातन खंडेराय मंदिर असून, मुंबई-आग्रा महामार्गाच्या पश्चिमेस नवीन खंडेराव …

The post ओझरला आजपासून खंडेराय महाराज यात्राेत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading ओझरला आजपासून खंडेराय महाराज यात्राेत्सव

पत्नीने बोलण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीसह तिघींवर केले वार, त्यानंतर…

ओझर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा : मला तुझ्याशी बोलायचे आहे, माझ्याशी बोल असे सांगूनही पत्नीने बोलण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने आपल्या पत्नीसह तिच्या सोबत असलेल्या तिघींवर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करत शेवटी स्वतालाही भोसकून घेतले. या हल्ल्यात चारही महिला जखमी झाल्या असून हल्लेखोर पतीवर ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची …

The post पत्नीने बोलण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीसह तिघींवर केले वार, त्यानंतर... appeared first on पुढारी.

Continue Reading पत्नीने बोलण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीसह तिघींवर केले वार, त्यानंतर…

मॅडम, पैसे घेऊन काय करू? माझ्या लेकीला न्याय द्या ओ…

ओझर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मॅडम, पैसे घेऊन काय करू?.. माझी सोन्यासारखी लेक आणि नात गेली… आता त्यांना कुठे शोधू?.. मॅडम, पैसे नको… न्याय द्या… मॅडम, माझ्या लेकीला न्याय द्या ओ… असा टाहो, विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झालेल्या मीना सोनवणेच्या आईने फाेडला. तिने नायब तहसीलदार दीपाली खेडेकर यांच्यासमोर आपले थरथरते हात जोडत आपल्या मुलीला …

The post मॅडम, पैसे घेऊन काय करू? माझ्या लेकीला न्याय द्या ओ... appeared first on पुढारी.

Continue Reading मॅडम, पैसे घेऊन काय करू? माझ्या लेकीला न्याय द्या ओ…

नाशिक : ओझरमध्ये ७३ गोवंश जनावरांची सुटका

ओझर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दुर्गेश एम तिवारी व पिंपळगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी अशोक पवार यांनी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार रविवारी (दि.२३) दुपारी एक वाजता ओझर गावातील के जी एन कॉलनीलगत शेटे मळ्याजवळ केलेल्या कारवाईत तब्बल 73 गोवंश जनावरांची सुटका केली. संशयित आरोपी नंदु जयराम गांगोडे (वय-३९), विजय नंदु …

The post नाशिक : ओझरमध्ये ७३ गोवंश जनावरांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझरमध्ये ७३ गोवंश जनावरांची सुटका

नाशिक : कॅनरा बँकेचे एटीएम फोडले; चोरटे फरार

ओझर :  पुढारी वृत्तसेवा  येथील मुंबई आग्रा महामार्गावर छत्रपती शिवाजीमहाराज चौक सायखेडा फाट्याजवळ असलेल्या विठ्ठल कॉम्प्लेक्स मधील कॅनरा बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यानी फोडले. ओझरहून नाशिककडे जाताना डाव्या बाजूस कॅनरा बँकेची शाखा आहे. त्याला लागूनच एटीएम सेंटर देखील आहे. शनिवार (दि.8) मध्यरात्री तीनच्या सुमारास तोंडाला मास्क लावून दोन चोरट्यांनी मशीन फोडले. आधी एक जण आत शिरला …

The post नाशिक : कॅनरा बँकेचे एटीएम फोडले; चोरटे फरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कॅनरा बँकेचे एटीएम फोडले; चोरटे फरार