ओझरला आजपासून खंडेराय महाराज यात्राेत्सव

ओझर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – येथील ग्रामदैवत खंडेराय महाराज यात्रोत्सवाला आज (दि. १८) प्रारंभ होत आहे. पूर्वी दोन दिवस भरणारी ही यात्रा आता १८ ते २१ डिसेंबर अशी चार दिवस चालणार आहे. दि. १८ डिसेंबरला चंपाषष्ठीच्या दिवशी बारागाडयांचा कार्यक्रम हाेणार आहे. बाणगंगा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर पुरातन खंडेराय मंदिर असून, मुंबई-आग्रा महामार्गाच्या पश्चिमेस नवीन खंडेराव …

The post ओझरला आजपासून खंडेराय महाराज यात्राेत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading ओझरला आजपासून खंडेराय महाराज यात्राेत्सव