ओझर नगर परिषद कर्मचाऱ्याचे नियुक्तीसाठी उपोषण

ओझर : पुढारी वृत्तसेवा; नगर परिषद कर्मचारी दिनेश मंडलिक यांनी समावेशन प्रक्रियेत घोळ झाल्याचे सांगत नगर परिषद मुख्यालयासमोर अर्धनग्न उपोषण सुरू केले होते. परंतु पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मंडलिक यांनी उपोषण मागे घेतले. ग्रामपंचायत काळात सेवाज्येष्ठतेनुसार आणि शिपाई पदाकरिता शैक्षणिक आणि सेवाज्येष्ठतेस पात्र असताना आपणास जाणूनबुजून डावलले …

The post ओझर नगर परिषद कर्मचाऱ्याचे नियुक्तीसाठी उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading ओझर नगर परिषद कर्मचाऱ्याचे नियुक्तीसाठी उपोषण