नाशिक: ओझर येथील पत्र्याच्या शेडमध्ये पोलीसांचा छापा; मुद्देमाल जप्त आरोपी मात्र पसार

ओझर पोलिसांनी एका पत्र्याच्या शेडमध्ये टाकलेल्या छाप्यात गोवंश जनावरांच्या मांसा सह 7 लाख 68 हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल केला जप्त, 9 जणा विरूद्ध गुन्हा दाखल. मात्र सर्व जण पळून जाण्यात यशस्वी नाशिक (ओझर) :  पुढारी वृत्तसेवा येथील प्रार्थनास्थळा जवळील परिसरात असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये ओझर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करून विक्रीसाठी असलेले …

The post नाशिक: ओझर येथील पत्र्याच्या शेडमध्ये पोलीसांचा छापा; मुद्देमाल जप्त आरोपी मात्र पसार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: ओझर येथील पत्र्याच्या शेडमध्ये पोलीसांचा छापा; मुद्देमाल जप्त आरोपी मात्र पसार

नाशिक : ओझरसह परिसरात रामनवमीचा उत्साह

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा  नाशिक शहरासह जिल्हाभरात आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. नाशिकच्या ओझर येथेही मोठ्या उत्साहात रामनवमी निमित्त प्रभु श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मेनरोड वरील काळा राम मंदिरात भरत रासणे व साथीदारांनी सुमधूर आवाजात गीत रामायणाचे गीते सादर केली.  साडेबारा वाजत श्रीराम की जय च्या निनादात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळेस …

The post नाशिक : ओझरसह परिसरात रामनवमीचा उत्साह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझरसह परिसरात रामनवमीचा उत्साह

नाशिक : ओझरचा शुभम भंडारे ॲथलेटिक्समध्ये देशात पहिला

ओझर : पुढारी वृत्तसेवा मविप्र संस्थेच्या ओझर येथील महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम भंडारे याने ऑल इंडिया इंटरयुनिव्हर्सिटी ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी करीत नवीन राष्ट्रीय विक्रम केला आहे. दि. १३ ते १६ मार्चदरम्यान चेन्नई येथे पार पडलेल्या ऑल इंडिया इंटरयुनिव्हर्सिटी ॲथलेटिक्स स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेस क्रीडा प्रकारात शुभमने ८ मिनिटे ४७ सेकंद ही वेळ नोंदवत नवीन राष्ट्रीय …

The post नाशिक : ओझरचा शुभम भंडारे ॲथलेटिक्समध्ये देशात पहिला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझरचा शुभम भंडारे ॲथलेटिक्समध्ये देशात पहिला

Nashik Ozar : यतीन कदमांचे पुन्हा दुसऱ्या दिवशी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा  मुख्याधिकारी कार्यालयात हजर रहात नसल्याने विविध समस्यांबाबत चर्चा होत नाही म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी काल मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या रिकाम्या खुर्चीलाच समस्यांचे निवेदन चिकटून गांधीगीरी केली होती.  आज पुन्हा प्रत्यक्ष नगरपरिषद मुख्याधिकारी हजर पाहुन स्ट्रीट लाईट, घंटागाडी, बंद पडलेले बोअरवेल चालू करण्याबाबत मुख्याधिकारी किरण देशमुख यांना …

The post Nashik Ozar : यतीन कदमांचे पुन्हा दुसऱ्या दिवशी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Ozar : यतीन कदमांचे पुन्हा दुसऱ्या दिवशी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : ओझर येथील दहावा मैल चौफुलीवर खड्डे बुजवण्यास सुरुवात

ओझर : पुढारी वृत्तसेवा मोठ्या प्रमाणात रहदारीचा महामार्ग म्हणून ओळख असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील ओझर शहराजवळील दहावा मैल चौफुलीवरील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. याबाबत पुढारीने वृत्त प्रसिद्ध करताच जागे झालेल्या प्रशासकीय यंत्रणेने अवघ्या चोवीस तासांत खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे वाहनधारक नागरिकांकडून …

The post नाशिक : ओझर येथील दहावा मैल चौफुलीवर खड्डे बुजवण्यास सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझर येथील दहावा मैल चौफुलीवर खड्डे बुजवण्यास सुरुवात

नाशिक : ओझरच्या सिद्धिविनायक पतसंस्थेत तीन कोटींचा अपहार

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा येथील सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे तीन कोटी रुपयांचा अपहार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. संस्थेचे लेखापाल दिनेश शौचे यांनी संस्थेच्या खात्यातून या रकमेचा अपहार केल्याचा प्राथमिक अंदाज असून, या प्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भावीनिमगावमध्ये बिबट्याचे वाढते हल्ले दरम्यान, सिद्धिविनायक पतसंस्थेमार्फतही पत्रव्यवहार पोलिस ठाण्यात केला …

The post नाशिक : ओझरच्या सिद्धिविनायक पतसंस्थेत तीन कोटींचा अपहार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझरच्या सिद्धिविनायक पतसंस्थेत तीन कोटींचा अपहार

नाशिक : खैरनारांच्या शौर्य आणि सन्मानामुळे उंचावली मान, ओझर पुन्हा प्रकाशझोतात

ओझर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा एचएएलच्या कारखान्यामुळे सार्‍या देशाला माहीत असलेल्या ओझरची मान ओझरपुत्राच्या शौर्य आणि सन्मानामुळे पुन्हा उंचावली आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात धाडसी कामगिरीबद्दल सहायक पोलिस निरीक्षक राजरत्न खैरनार यांना स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आले असून, ओझरपुत्राच्या या सन्मानाने ओझर पुन्हा प्रकाशझोतात आले आहे. पिंपरी : उत्पन्न लपवणार्‍या रेशन कार्डधारकांवर होणार कारवाई …

The post नाशिक : खैरनारांच्या शौर्य आणि सन्मानामुळे उंचावली मान, ओझर पुन्हा प्रकाशझोतात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खैरनारांच्या शौर्य आणि सन्मानामुळे उंचावली मान, ओझर पुन्हा प्रकाशझोतात