नागमोडी वळणावर वाहने सुसाट, स्पीडगन करते वसुली भरमसाट!

जिल्हा वाहतूक शाखा स्पीडगनद्वारे महामार्गावर तासनतास दंडात्मक मोहीम राबवते. मात्र, दहाव्या मैलावर दररोज होणार वाहतूक कोंडी फोडण्याकडे फिरकत नसलाचे चित्र आहे. वाहनांची गती मोजण्यात दाखवली जाणारी सतर्कता सुरळीत वाहतूक ठेक्यात का दाखविली जात नाही, असा सवाल वाहनधारक विचारत आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावरील महत्त्वाची समजली जाणारी चौफुली म्हणून येथील दहाव्या मैल चौफुलीची ओळख आहे. विमानतळाकडे याच चौफुलीवरून …

The post नागमोडी वळणावर वाहने सुसाट, स्पीडगन करते वसुली भरमसाट! appeared first on पुढारी.

Continue Reading नागमोडी वळणावर वाहने सुसाट, स्पीडगन करते वसुली भरमसाट!

नाशिक : ओझर येथील दहावा मैल चौफुलीवर खड्डे बुजवण्यास सुरुवात

ओझर : पुढारी वृत्तसेवा मोठ्या प्रमाणात रहदारीचा महामार्ग म्हणून ओळख असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील ओझर शहराजवळील दहावा मैल चौफुलीवरील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. याबाबत पुढारीने वृत्त प्रसिद्ध करताच जागे झालेल्या प्रशासकीय यंत्रणेने अवघ्या चोवीस तासांत खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे वाहनधारक नागरिकांकडून …

The post नाशिक : ओझर येथील दहावा मैल चौफुलीवर खड्डे बुजवण्यास सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझर येथील दहावा मैल चौफुलीवर खड्डे बुजवण्यास सुरुवात

नाशिक : दहावा मैल चौफुली बनली खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा सर्वाधिक वाहतुकीचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळख असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर ओझर शहरानजीकच असलेल्या दहावा मैल येथे महामार्गावरच रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच खड्ड्यांमुळे अपघातदेखील झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोणत्या मोठ्या अपघाताची वाट बघतेय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सातारा : जिल्ह्यातील 7 गावे …

The post नाशिक : दहावा मैल चौफुली बनली खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दहावा मैल चौफुली बनली खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा