एक एप्रिलपासून महामार्गावरील प्रवासखर्च वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई – आग्रा महामार्गावरील प्रवास महागणार आहे. पिंपळगाव बसवंतजवळील टोल नाका येथे येत्या १ एप्रिलपासून टोल दरवाढ लागू होणार आहे. नॅशनल हायवे प्राधिकरणाने अधिकृत नोटिफिकेशन काढून यासंदर्भातील टोल दरवाढ केली आहे. यात कार, जीप, व्हॅन या वाहनांच्या एकेरी फेरीसाठी २२५ रुपये, मिनी बस व एलसीव्ही व एलजीव्ही वाहनांसाठी ३६५ …

The post एक एप्रिलपासून महामार्गावरील प्रवासखर्च वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading एक एप्रिलपासून महामार्गावरील प्रवासखर्च वाढणार

कारसह तेरा लाखाचा मुद्देमाल जप्त : घोटी पोलिसांची कारवाई

नाशिक (घोटी) पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईहुन गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका खाजगी चारचाकी वाहनामध्ये बेकायदा विदेशी मद्याच्या लाखो रुपयांच्या बाटल्यांचा साठा मिळून आला. घोटी पोलिसांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली असून यामध्ये दीड लाखाची बेकायदा विदेशी मद्य व चारचाकी असा एकूण तेरा लाखाचा मुद्देमाल घोटी पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत वाहनचालकाला अटक करण्यात …

The post कारसह तेरा लाखाचा मुद्देमाल जप्त : घोटी पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading कारसह तेरा लाखाचा मुद्देमाल जप्त : घोटी पोलिसांची कारवाई

नागमोडी वळणावर वाहने सुसाट, स्पीडगन करते वसुली भरमसाट!

जिल्हा वाहतूक शाखा स्पीडगनद्वारे महामार्गावर तासनतास दंडात्मक मोहीम राबवते. मात्र, दहाव्या मैलावर दररोज होणार वाहतूक कोंडी फोडण्याकडे फिरकत नसलाचे चित्र आहे. वाहनांची गती मोजण्यात दाखवली जाणारी सतर्कता सुरळीत वाहतूक ठेक्यात का दाखविली जात नाही, असा सवाल वाहनधारक विचारत आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावरील महत्त्वाची समजली जाणारी चौफुली म्हणून येथील दहाव्या मैल चौफुलीची ओळख आहे. विमानतळाकडे याच चौफुलीवरून …

The post नागमोडी वळणावर वाहने सुसाट, स्पीडगन करते वसुली भरमसाट! appeared first on पुढारी.

Continue Reading नागमोडी वळणावर वाहने सुसाट, स्पीडगन करते वसुली भरमसाट!

मुंबई आग्रा महामार्ग ते धुळे कृषी महाविद्यालय रस्त्यातील अडथळे दूर, 20 कोटी उपलब्ध

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे शहरातील देवपूर भागासह लाखो वाहन चालकांना दिलासा देणारा मुंबई आग्रा महामार्ग ते पारोळा रोडवरील शेतकरी पुतळ्यापर्यंतच्या 70 फुटी रस्त्याच्या कामावरील सर्व अडथळे दूर झाल्याची माहिती आज माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. या रस्त्यासाठी कृषी महाविद्यालयास जमीन देण्याचे आदेश देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एका बैठकीत दिल्याचे त्यांनी स्पष्ट …

The post मुंबई आग्रा महामार्ग ते धुळे कृषी महाविद्यालय रस्त्यातील अडथळे दूर, 20 कोटी उपलब्ध appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई आग्रा महामार्ग ते धुळे कृषी महाविद्यालय रस्त्यातील अडथळे दूर, 20 कोटी उपलब्ध

मुंबई आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात सशस्त्र दरोडा

इगतपुरी : पुढारी वृतसेवा; मुंबई नाशिक महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव शिवरात तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या MH 04GM 8051 क्रमांकाच्या वाहनावर कोयता आणि चोपरने हल्ला करून मोबाईल व सोने असा दीड लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना मध्यरात्री तीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली. या खाजगी वाहनातून दिवा येथील पाच नागरिक प्रवास करत होते. वाहनातील प्रवाशांनी …

The post मुंबई आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात सशस्त्र दरोडा appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात सशस्त्र दरोडा

नाशिक : महावितरण उभारणार आणखी पाच चार्जिंग स्टेशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या जिल्ह्यातील मुंबई- आग्रा महामार्गावरील दोन चार्जिंग स्टेशनचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. नव्याने आणखी पाच चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी सुरू केली आहे. भविष्यात वाहनधारकांसाठी हे स्टेशन उपयुक्त ठरणार आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची मोठी गरज भासणार आहे. हीच गरज ओळखून महावितरणने …

The post नाशिक : महावितरण उभारणार आणखी पाच चार्जिंग स्टेशन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महावितरण उभारणार आणखी पाच चार्जिंग स्टेशन

नाशिक : ओझर पोलिस ठाण्याचा दुष्काळात तेरावा महिना…

नाशिक (ओझर) : मनोज कावळे ओझर शहर हे नाशिकचे उपनगर म्हणून उदयास येत असताना शहराचा व ओझर पोलिसांच्या हद्दीचा विचार करता या ठिकाणी सध्या असलेले पोलिस बळ मुळातच तोकडे असताना आता नुकत्याच झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ओझर येथील तब्बल २६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या असून, त्या बदल्यात येथे तितकेच कर्मचारी अपेक्षित असताना फक्त चार …

The post नाशिक : ओझर पोलिस ठाण्याचा दुष्काळात तेरावा महिना... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझर पोलिस ठाण्याचा दुष्काळात तेरावा महिना…

नाशिक : वडाळीभोईला आढळला अज्ञाताचा मृतदेह

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील वडाळीभोई येथील पोलीस चौकी समोरील मुंबई आग्रा महामार्गालगत एका ४० ते ४५ वर्ष वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. या घटनेबाबत ज्ञानेश्वर काशिनाथ लोखंडे यांनी खबर दिल्याने वडनेरभैरव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच वडनेरभैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी …

The post नाशिक : वडाळीभोईला आढळला अज्ञाताचा मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वडाळीभोईला आढळला अज्ञाताचा मृतदेह

नाशिक : ब्लॅकने विक्री होत असलेला गहू तांदूळ जप्त ; देवळा पोलिसांची कारवाई

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा उमराणे येथे मुंबई आग्रा महामार्गावर शासकीय गोदामातील रेशनचा गहू व तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे वाहन देवळा पोलिसांना मिळून आले. याप्रकरणी दोन आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या कारवाईमध्ये जवळपास ११ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल देवळा पोलिसांनी जप्त केला आहे. …

The post नाशिक : ब्लॅकने विक्री होत असलेला गहू तांदूळ जप्त ; देवळा पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ब्लॅकने विक्री होत असलेला गहू तांदूळ जप्त ; देवळा पोलिसांची कारवाई

नाशिक : रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेची महामार्गावरच प्रसूती

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गावरील पिंप्रीसदो चौफुलीवर इगतपुरी शहराकडे जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या दुर्गा वाळू झूगरे  (रा. वाकडपाडा) या आदिवासी महिलेस मुंबई आग्रा महामार्गावरच प्रसूती कळा सुरु झाल्या. या महिलेने महामार्गावरच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दुर्गा झुगरे या रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या. तेवढ्यात त्यांना प्रसुती कळा …

The post नाशिक : रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेची महामार्गावरच प्रसूती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेची महामार्गावरच प्रसूती