नाशिक : ब्लॅकने विक्री होत असलेला गहू तांदूळ जप्त ; देवळा पोलिसांची कारवाई

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा उमराणे येथे मुंबई आग्रा महामार्गावर शासकीय गोदामातील रेशनचा गहू व तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे वाहन देवळा पोलिसांना मिळून आले. याप्रकरणी दोन आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या कारवाईमध्ये जवळपास ११ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल देवळा पोलिसांनी जप्त केला आहे. …

The post नाशिक : ब्लॅकने विक्री होत असलेला गहू तांदूळ जप्त ; देवळा पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ब्लॅकने विक्री होत असलेला गहू तांदूळ जप्त ; देवळा पोलिसांची कारवाई

नाशिक : काळ्या बाजारातील दहा लाखांचे रेशनधान्य जप्त; व्यापार्‍यास अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेतील शासकीय धान्य काळ्या बाजारात विक्री करणार्‍यास ग्रामीण पोलिसांनी पकडले. वडनेर भैरव येथे पोलिसांनी ही कारवाई करीत संशयिताकडून सुमारे 10 लाख रुपयांचा धान्यसाठा जप्त केला. अमोल शिरसाठ (33, रा. वडनेर भैरव, ता. चांदवड) याच्याविरोधात वडनेर भैरव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर : साकूर परिसर पुन्हा …

The post नाशिक : काळ्या बाजारातील दहा लाखांचे रेशनधान्य जप्त; व्यापार्‍यास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काळ्या बाजारातील दहा लाखांचे रेशनधान्य जप्त; व्यापार्‍यास अटक

सात कुटुंबांचा ‘रेशनत्याग’; नाशिककरांची साफ पाठ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत गोरगरिबांना धान्य उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांनी स्वखुशीने धान्य सोडावे, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले. पण जिल्ह्यातील 6 ते 7 नागरिकांनीच या आवाहनाला आतापर्यंत प्रतिसाद दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील बालकाश्रम, वसतिगृहांची होणार तपासणी ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेद्वारे अंतोदय व प्राधान्य रेशनकार्ड लाभार्थ्यांना महिन्याकाठी …

The post सात कुटुंबांचा ‘रेशनत्याग’; नाशिककरांची साफ पाठ appeared first on पुढारी.

Continue Reading सात कुटुंबांचा ‘रेशनत्याग’; नाशिककरांची साफ पाठ