नाशिक : ब्लॅकने विक्री होत असलेला गहू तांदूळ जप्त ; देवळा पोलिसांची कारवाई

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा उमराणे येथे मुंबई आग्रा महामार्गावर शासकीय गोदामातील रेशनचा गहू व तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे वाहन देवळा पोलिसांना मिळून आले. याप्रकरणी दोन आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या कारवाईमध्ये जवळपास ११ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल देवळा पोलिसांनी जप्त केला आहे. …

The post नाशिक : ब्लॅकने विक्री होत असलेला गहू तांदूळ जप्त ; देवळा पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ब्लॅकने विक्री होत असलेला गहू तांदूळ जप्त ; देवळा पोलिसांची कारवाई

आ. कांदे : जलदगती न्यायालयात चालविणार खटला; लोकेश हत्याकांड प्रकरण

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा लोकेश हत्याकांड प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा होईल, यासाठी आपण स्वत: पूर्ण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार सुहास कांदे यांनी लोकेशच्या पालकांचे सांत्वन करताना दिली. यावेळी त्यांच्या वतीने लोकेशच्या पालकांना एक लाख रुपये आणि चार महिन्यांचे रेशन आणि जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. शिवाय शासनाकडून 10 …

The post आ. कांदे : जलदगती न्यायालयात चालविणार खटला; लोकेश हत्याकांड प्रकरण appeared first on पुढारी.

Continue Reading आ. कांदे : जलदगती न्यायालयात चालविणार खटला; लोकेश हत्याकांड प्रकरण