नाशिक : वडाळीभोईला आढळला अज्ञाताचा मृतदेह

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील वडाळीभोई येथील पोलीस चौकी समोरील मुंबई आग्रा महामार्गालगत एका ४० ते ४५ वर्ष वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. या घटनेबाबत ज्ञानेश्वर काशिनाथ लोखंडे यांनी खबर दिल्याने वडनेरभैरव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच वडनेरभैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी …

The post नाशिक : वडाळीभोईला आढळला अज्ञाताचा मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वडाळीभोईला आढळला अज्ञाताचा मृतदेह

नाशिक : येथील एमआयडीसीत लुटारूंचा सुळसुळाट; आठवडाभरातच पाच घटना

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा माळेगाव औद्योगिक वसाहतीत दिवसा मोबाइल व पैशांची लूट करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. गेल्या आठवडाभरात अशा पाच घटना घडल्याने वसाहतीतील उद्योजक कामगारांत चिंत्रा व्यक्त केली जात आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सीमा संघटनेने केली आहे. पुणे : उत्पादन शुल्क आयुक्तांनी अधीक्षकांची थोपटली पाठ कारखान्यातून कामगार सुटण्याच्या वेळी असे प्रकार …

The post नाशिक : येथील एमआयडीसीत लुटारूंचा सुळसुळाट; आठवडाभरातच पाच घटना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येथील एमआयडीसीत लुटारूंचा सुळसुळाट; आठवडाभरातच पाच घटना

धुळे : प्रत्येक पोलीस कर्मचारी हा अधिकारी बनूनच सेवानिवृत्त होणार – अप्पर पोलीस महासंचालक

धुळे : पुढारी वृत्तसेवा पोलीस दलातून अधिकारी बनूनच सेवानिवृत्त होण्याचे प्रत्येक कर्मचाऱ्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. यासाठी शासनआदेश जारी झाला आहे.  यापुढे राज्यातील प्रत्येक पोलीस कर्मचारी हा पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त होईल, यासाठीचे नियोजन केले जात असल्याची माहिती राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार वर्मा यांनी गुरुवारी, दि.20 धुळे येथे दिली. शहरातील बाजार समितीत …

The post धुळे : प्रत्येक पोलीस कर्मचारी हा अधिकारी बनूनच सेवानिवृत्त होणार - अप्पर पोलीस महासंचालक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : प्रत्येक पोलीस कर्मचारी हा अधिकारी बनूनच सेवानिवृत्त होणार – अप्पर पोलीस महासंचालक