नाशिक : रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेची महामार्गावरच प्रसूती

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गावरील पिंप्रीसदो चौफुलीवर इगतपुरी शहराकडे जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या दुर्गा वाळू झूगरे  (रा. वाकडपाडा) या आदिवासी महिलेस मुंबई आग्रा महामार्गावरच प्रसूती कळा सुरु झाल्या. या महिलेने महामार्गावरच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दुर्गा झुगरे या रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या. तेवढ्यात त्यांना प्रसुती कळा …

The post नाशिक : रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेची महामार्गावरच प्रसूती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेची महामार्गावरच प्रसूती

नाशिक : आरोग्यसेवेची कूर्म गती; आईनेच केली मुलीची प्रसूती

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा प्रसूती कळा असह्य झालेल्या मुलीला घेऊन एक माता रविवारी सकाळी अंजनेरी येथील आरोग्य केंद्रात गेली. मात्र, त्या केंद्रात जबाबदार अधिकारी अथवा इतर कर्मचारीच उपस्थित नसल्याने अखेर या मातेलाच आशासेविकेच्या पद्धतीने आपल्या मुलीचे बाळंतपण करावे लागले. बाळंतपणानंतर नवजात शिशू आणि माता यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, या घटनेमुळे …

The post नाशिक : आरोग्यसेवेची कूर्म गती; आईनेच केली मुलीची प्रसूती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्यसेवेची कूर्म गती; आईनेच केली मुलीची प्रसूती

नाशिक : रात्री आलेल्या रुग्णांना वणी ग्रामीण रुग्णालयाकडून उपचारांसाठी नाशिकला पिटाळण्याचे उद्योग

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणीचे ग्रामीण रुग्णालय रेफर केंद्र बनले असून, प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना घाबरवून देण्याचे काम केले जाते. बाळाचे वजन जास्त आहे, यासारखी वेगळी कारणे सांगून खासगी अथवा नाशिकला शासकीय रुग्णालयात पिटाळले जाते आहे. जम्‍मूमध्‍ये ‘एनआयए’चे छापे १६ ऑगस्टला रात्री दहाच्या सुमारास प्रसूती वेदना होत असलेल्या आदिवासी महिलेस वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. …

The post नाशिक : रात्री आलेल्या रुग्णांना वणी ग्रामीण रुग्णालयाकडून उपचारांसाठी नाशिकला पिटाळण्याचे उद्योग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रात्री आलेल्या रुग्णांना वणी ग्रामीण रुग्णालयाकडून उपचारांसाठी नाशिकला पिटाळण्याचे उद्योग

नाशिक : मोलमजुरी करणार्‍या महिलेची भररस्त्यात प्रसूती, जुळ्या मुलींचा जन्म

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा औदुंबरनगर-अमृतधाम परिसरातील रस्त्यावरून जाताना मोलमजुरी करणारी महिला भररस्त्यात प्रसूत झाल्याची घटना घडली. या महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला. शुक्रवारी (दि.29) दुपारी 12.30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेत माजी नगरसेविका प्रियंका माने, डॉ. राजेंद्र बोरसे व स्थानिक नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरल्याने महिलेच्या प्रसूतीनंतरची प्रक्रिया सुखरूप पार पडल्याचे दिसून आले. औदुंबरनगर-अमृतधाम येथील …

The post नाशिक : मोलमजुरी करणार्‍या महिलेची भररस्त्यात प्रसूती, जुळ्या मुलींचा जन्म appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोलमजुरी करणार्‍या महिलेची भररस्त्यात प्रसूती, जुळ्या मुलींचा जन्म