संतापजनक अन् लाजिरवाणे! त्र्यंबकेश्वरमध्ये गावजेवणात जातीनुसार पंगती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथील गावजेवणात विशिष्ट जातीच्या लोकांची एक पंगत तर बहुजनांसाठी वेगळी पंगत, अशी पद्धत असून, हा प्रकार माणसामाणसांत भेदभाव करणारी आहे, सामाजिक विषमतेला खतपाणी घालणारी आहे. त्यामुळे ही पद्धत तत्काळ बंद व्हावी, अशा मागणीचे निवेदन त्र्यंबकेश्वर तहसीलदारांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आले आहे. (Maharashtra Andhshradha Nirmulan Samiti) निवेदनात म्हटले, …

Continue Reading संतापजनक अन् लाजिरवाणे! त्र्यंबकेश्वरमध्ये गावजेवणात जातीनुसार पंगती

दरडीच्या भीतीमुळे शेकडो कुटुंबे मृत्युछायेत

त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत वसलेल्या वस्त्या भूस्खलनाच्या छायेत आहेत. आजवर ज्या ब्रह्मगिरीच्या आश्रयाने हे नागरिक निर्धास्तपणे राहात होते, आज त्याच पर्वताची त्यांना भीती वाटत आहे. पर्वताला मोठ-मोठ्या चिरा पडल्या आहेत. पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. कधी दरड कोसळेल, त्याचा नेम नसल्याने जीव मुठीत घेऊन हे लोक राहतात. त्यामुळे त्यापूर्वीच आमचे सुरक्षित, सखल जागेवर व …

The post दरडीच्या भीतीमुळे शेकडो कुटुंबे मृत्युछायेत appeared first on पुढारी.

Continue Reading दरडीच्या भीतीमुळे शेकडो कुटुंबे मृत्युछायेत

त्र्यंबकला भरवस्तीत घरफाेडी, सुमारे सहा लाखांचे दागिने लंपास

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- येथे गुरूवारी पहाटे भरवस्तीत घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे. संत निवृत्तीनाथ मंदिर रस्त्यावरील सुतार धर्मशाळेच्या बाजूला असलेल्या शंकर मोरे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी किचनच्या लॉकरमधील पाच लाख ८१ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेलेत. याबाबत धनश्री शंकर मोरे (४०) यांनी फिर्याद दिली आहे. शंकर मोरे हे बाहेरगावी …

The post त्र्यंबकला भरवस्तीत घरफाेडी, सुमारे सहा लाखांचे दागिने लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकला भरवस्तीत घरफाेडी, सुमारे सहा लाखांचे दागिने लंपास

अख्खा दिवस ‘पाण्यातच’ जातो, ब्रह्मगिरीच्या कुशीतील लेकरांची व्यथा

मेटघर किल्ला (ता. त्र्यंबकेश्वर) ग्रामपंचायतीअंतर्गत पाच मेट (वस्त्या) आहेत. या पाच वस्त्यांमधील आदिवासींची संख्या तेराशेहून अधिक आहे. 264 कुटुंबे आहेत. ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत या वस्त्या वसलेल्या आहेत. या भागात पाण्याचे दुर्भीक्ष आहे. इथल्या महिलांचा अख्खा दिवस पिण्याचे पाणी हुडकण्यातच जातो. प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणारे पिण्याचे टॅंकर पुरेसे नसल्याने पाण्यासाठी करावी लागणारी रोजची वणवण ही …

The post अख्खा दिवस 'पाण्यातच' जातो, ब्रह्मगिरीच्या कुशीतील लेकरांची व्यथा appeared first on पुढारी.

Continue Reading अख्खा दिवस ‘पाण्यातच’ जातो, ब्रह्मगिरीच्या कुशीतील लेकरांची व्यथा

पिण्याच्या पाण्यासाठी टँकर द्या; मुळेगावच्या महिलांची आर्त साद

पाण्याच्या चिंतेत रातरातभर झोप लागत नाही. दुसरं कामही आम्हाला सुचत नाही. कारण, आमचा अख्खा दिवस पाण्याच्या शोधातच जातो. त्यातही पाणी भेटलं, तर ठीक. नाही तर रिकामे हंडे तसेच घेऊन परतावं लागतं. ही व्यथा आहे, मुळेगाव येथील ग्रामस्थांची. येथील गावातल्या सगळ्या विहिरीही आटल्याने प्रशासनाने गावाबरोबरच सहाही वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून द्यावे, अशी आर्त साद …

The post पिण्याच्या पाण्यासाठी टँकर द्या; मुळेगावच्या महिलांची आर्त साद appeared first on पुढारी.

Continue Reading पिण्याच्या पाण्यासाठी टँकर द्या; मुळेगावच्या महिलांची आर्त साद

पिण्याच्या पाण्यासाठी टँकर द्या; मुळेगावच्या महिलांची आर्त साद

पाण्याच्या चिंतेत रातरातभर झोप लागत नाही. दुसरं कामही आम्हाला सुचत नाही. कारण, आमचा अख्खा दिवस पाण्याच्या शोधातच जातो. त्यातही पाणी भेटलं, तर ठीक. नाही तर रिकामे हंडे तसेच घेऊन परतावं लागतं. ही व्यथा आहे, मुळेगाव येथील ग्रामस्थांची. येथील गावातल्या सगळ्या विहिरीही आटल्याने प्रशासनाने गावाबरोबरच सहाही वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून द्यावे, अशी आर्त साद …

The post पिण्याच्या पाण्यासाठी टँकर द्या; मुळेगावच्या महिलांची आर्त साद appeared first on पुढारी.

Continue Reading पिण्याच्या पाण्यासाठी टँकर द्या; मुळेगावच्या महिलांची आर्त साद

राहुल गांधीच्या हस्ते त्र्यंबकेश्वराची पूजा, पाहा व्हिडीओ

पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक मध्ये रोड शो व सभा घेतल्यानंतर राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही त्र्यंबकेश्वर येथे पोहचली. येथे राहुल गांधी यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. त्यासंबधीचे व्हिडीओ वृत्त ANI ने दिले आहे. #WATCH | Congress MP Rahul Gandhi offers prayers at Trimbakeshwar Jyotirlinga Temple in Nashik, Maharashtra. pic.twitter.com/6MgZeANtmg — …

The post राहुल गांधीच्या हस्ते त्र्यंबकेश्वराची पूजा, पाहा व्हिडीओ appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधीच्या हस्ते त्र्यंबकेश्वराची पूजा, पाहा व्हिडीओ

‘बमबम भोले’च्या गजराने त्र्यंबकनगरी दुमदुमली 

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- महाशिवरात्रीचा पर्वकाल साधण्यासाठी हजारो शिवभक्तांनी त्र्यंबकेश्वर येथे गर्दी केली होती. त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी पहाटे चारपासून भक्तांनी रांगा लावल्या होत्या. गुरवारी रात्री पासूनच गर्दीत वाढ झाल्याने त्र्यंबक नगरी बमबम भोलेच्या जयघोषाने दुमदुमली होती. ञ्यंबकेश्वर मंदिर पुर्व दरवाजा दर्शन रांगेत सहा तासांपेक्षा जास्तवेळ लागत होता. तर पेड दर्शनासाठी देखील काही तासांची प्रतीक्षा करावी …

The post 'बमबम भोले'च्या गजराने त्र्यंबकनगरी दुमदुमली  appeared first on पुढारी.

Continue Reading ‘बमबम भोले’च्या गजराने त्र्यंबकनगरी दुमदुमली 

त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार; गर्भगृह दर्शन मात्र बंद

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर असून येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांचा जनसागर लोटला असतो. यंदाच्या महाशिवरात्रीनिमित्त देखील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे जय्यत तयारी सुरु करण्यात आली असून आकर्षक फुलांच्या सजावटीने त्र्यंबकेश्वर मंदिर सजवले जाणार आहे. शुक्रवार (दि.८) आणि शनिवारी (दि.९) महाशिवरात्र निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शुक्रवारी (दि.८) पहाटे …

The post त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार; गर्भगृह दर्शन मात्र बंद appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार; गर्भगृह दर्शन मात्र बंद

त्र्यंबकेश्वरला दुष्काळाच्या झळा, पर्यटनावर परिणामाची भीती

त्र्यंबकेश्वर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- ञ्यंबकेश्वर शहरात सोमवार पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दरवर्षी उन्हाळयात ञ्यंबक शहराला एक दिवसआड पाणी पुरवठा होत असतो. मात्र त्याची अंलबजावणी साधरणत: एप्रिल दरम्यान होत असते. यंदा महिनाभर आगोदरच ञ्यंबकवासियांना पाण्याची अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्र्यंबक शहराचे …

The post त्र्यंबकेश्वरला दुष्काळाच्या झळा, पर्यटनावर परिणामाची भीती appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरला दुष्काळाच्या झळा, पर्यटनावर परिणामाची भीती