संतापजनक अन् लाजिरवाणे! त्र्यंबकेश्वरमध्ये गावजेवणात जातीनुसार पंगती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथील गावजेवणात विशिष्ट जातीच्या लोकांची एक पंगत तर बहुजनांसाठी वेगळी पंगत, अशी पद्धत असून, हा प्रकार माणसामाणसांत भेदभाव करणारी आहे, सामाजिक विषमतेला खतपाणी घालणारी आहे. त्यामुळे ही पद्धत तत्काळ बंद व्हावी, अशा मागणीचे निवेदन त्र्यंबकेश्वर तहसीलदारांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आले आहे. (Maharashtra Andhshradha Nirmulan Samiti) निवेदनात म्हटले, …

Continue Reading संतापजनक अन् लाजिरवाणे! त्र्यंबकेश्वरमध्ये गावजेवणात जातीनुसार पंगती

अंनिस: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अभियान अभिनव उपक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त (National Science Day) अभिनव उपक्रम राबविला. सातपूरच्या कामगारनगर येथील रिक्षा स्टँडवर रिक्षाला लावलेले लिंबू-मिरची, बिब्बा, काळ्या बाहुल्या असे अंधश्रद्धायुक्त साहित्य विद्यार्थ्यांच्या समक्ष आणि सहकार्याने बाजूला केले. यापुढे आम्ही रिक्षाला अशा प्रकारचे लिंबू-मिरची बांधणार नाही. लिंबू-मिरची हे खाण्याचे पदार्थ असून, त्यांचा उपयोग खाण्यासाठी करू, असा …

The post अंनिस: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अभियान अभिनव उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading अंनिस: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अभियान अभिनव उपक्रम