संतापजनक अन् लाजिरवाणे! त्र्यंबकेश्वरमध्ये गावजेवणात जातीनुसार पंगती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथील गावजेवणात विशिष्ट जातीच्या लोकांची एक पंगत तर बहुजनांसाठी वेगळी पंगत, अशी पद्धत असून, हा प्रकार माणसामाणसांत भेदभाव करणारी आहे, सामाजिक विषमतेला खतपाणी घालणारी आहे. त्यामुळे ही पद्धत तत्काळ बंद व्हावी, अशा मागणीचे निवेदन त्र्यंबकेश्वर तहसीलदारांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आले आहे. (Maharashtra Andhshradha Nirmulan Samiti) निवेदनात म्हटले, …

Continue Reading संतापजनक अन् लाजिरवाणे! त्र्यंबकेश्वरमध्ये गावजेवणात जातीनुसार पंगती

नाशिक : वाहून गेलेल्या पर्यटकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला; दुगारवाडीतील बचावकार्यात २१ जणांची सुटका

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा येथून जवळच्या दुगारवाडी धबधबा येथे रविवारी सायंकाळी वाहून गेलेला अविनाश गरड या पर्यटकाचा मृतदेह सोमवारी (दि. ८) दुपारी २ च्या सुमारास त्याचा मृतदेह आंबई शिवारात नदीपात्रात सापडला. रात्री धबधब्यावर अडकून पडलेल्या २१ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात बचाव पथकाला यश आले. फलटण : सांगवी येथे शिवीगाळ, मारहाण; परस्परविरोधी गुन्हे दाखल रविवारी (दि. …

The post नाशिक : वाहून गेलेल्या पर्यटकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला; दुगारवाडीतील बचावकार्यात २१ जणांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाहून गेलेल्या पर्यटकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला; दुगारवाडीतील बचावकार्यात २१ जणांची सुटका