नाशिक : हरिहरगड-दुगारवाडीला दुपारी तीन वाजेनंतर ‘नो एन्ट्री’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी धबधब्यात युवक वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वनविभाग सरसावला असून, वीकेण्डला हरिहरगड तसेच दुगारवाडी धबधबा या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना दुपारी तीन वाजेनंतर प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हौशी पर्यटकांच्या हुल्लडबाजीलाही लगाम बसणार आहे. वरुणराजाच्या कृपेने त्र्यंबकेश्वर तालुका हिरवाईने नटला आहे. हरिहरगडासह …

The post नाशिक : हरिहरगड-दुगारवाडीला दुपारी तीन वाजेनंतर 'नो एन्ट्री' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हरिहरगड-दुगारवाडीला दुपारी तीन वाजेनंतर ‘नो एन्ट्री’

नाशिक : वाहून गेलेल्या पर्यटकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला; दुगारवाडीतील बचावकार्यात २१ जणांची सुटका

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा येथून जवळच्या दुगारवाडी धबधबा येथे रविवारी सायंकाळी वाहून गेलेला अविनाश गरड या पर्यटकाचा मृतदेह सोमवारी (दि. ८) दुपारी २ च्या सुमारास त्याचा मृतदेह आंबई शिवारात नदीपात्रात सापडला. रात्री धबधब्यावर अडकून पडलेल्या २१ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात बचाव पथकाला यश आले. फलटण : सांगवी येथे शिवीगाळ, मारहाण; परस्परविरोधी गुन्हे दाखल रविवारी (दि. …

The post नाशिक : वाहून गेलेल्या पर्यटकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला; दुगारवाडीतील बचावकार्यात २१ जणांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाहून गेलेल्या पर्यटकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला; दुगारवाडीतील बचावकार्यात २१ जणांची सुटका

नाशिक: अखेर रेस्कू मोहिमेतून २२ पर्यटक सुखरूप; एक वाहून गेला

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबक तालुक्यात रविवारी दि.७ संध्याकाळनंतर अतिवृष्टी झाल्याने दुगारवाडी धबधब्याच्या पलीकडच्या बाजूला पंधरा ते वीस जण अडकले होते. त्यातील पाच स्थानिक पर्यटक जंगलातून रस्ता काढत घरी परत आले. त्यांनी येथे अडकलेल्या लोकांबद्दल स्थानिकांना माहिती दिली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन तातडीने राबविण्यात आल्याने नाशिकमधील काही तज्ज्ञ त्वरीत मदतीला रवाना झाल्याने मध्यरात्री १.३७  …

The post नाशिक: अखेर रेस्कू मोहिमेतून २२ पर्यटक सुखरूप; एक वाहून गेला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: अखेर रेस्कू मोहिमेतून २२ पर्यटक सुखरूप; एक वाहून गेला