अख्खा दिवस ‘पाण्यातच’ जातो, ब्रह्मगिरीच्या कुशीतील लेकरांची व्यथा

मेटघर किल्ला (ता. त्र्यंबकेश्वर) ग्रामपंचायतीअंतर्गत पाच मेट (वस्त्या) आहेत. या पाच वस्त्यांमधील आदिवासींची संख्या तेराशेहून अधिक आहे. 264 कुटुंबे आहेत. ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत या वस्त्या वसलेल्या आहेत. या भागात पाण्याचे दुर्भीक्ष आहे. इथल्या महिलांचा अख्खा दिवस पिण्याचे पाणी हुडकण्यातच जातो. प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणारे पिण्याचे टॅंकर पुरेसे नसल्याने पाण्यासाठी करावी लागणारी रोजची वणवण ही …

The post अख्खा दिवस 'पाण्यातच' जातो, ब्रह्मगिरीच्या कुशीतील लेकरांची व्यथा appeared first on पुढारी.

Continue Reading अख्खा दिवस ‘पाण्यातच’ जातो, ब्रह्मगिरीच्या कुशीतील लेकरांची व्यथा