दरडीच्या भीतीमुळे शेकडो कुटुंबे मृत्युछायेत

त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत वसलेल्या वस्त्या भूस्खलनाच्या छायेत आहेत. आजवर ज्या ब्रह्मगिरीच्या आश्रयाने हे नागरिक निर्धास्तपणे राहात होते, आज त्याच पर्वताची त्यांना भीती वाटत आहे. पर्वताला मोठ-मोठ्या चिरा पडल्या आहेत. पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. कधी दरड कोसळेल, त्याचा नेम नसल्याने जीव मुठीत घेऊन हे लोक राहतात. त्यामुळे त्यापूर्वीच आमचे सुरक्षित, सखल जागेवर व …

The post दरडीच्या भीतीमुळे शेकडो कुटुंबे मृत्युछायेत appeared first on पुढारी.

Continue Reading दरडीच्या भीतीमुळे शेकडो कुटुंबे मृत्युछायेत

अख्खा दिवस ‘पाण्यातच’ जातो, ब्रह्मगिरीच्या कुशीतील लेकरांची व्यथा

मेटघर किल्ला (ता. त्र्यंबकेश्वर) ग्रामपंचायतीअंतर्गत पाच मेट (वस्त्या) आहेत. या पाच वस्त्यांमधील आदिवासींची संख्या तेराशेहून अधिक आहे. 264 कुटुंबे आहेत. ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत या वस्त्या वसलेल्या आहेत. या भागात पाण्याचे दुर्भीक्ष आहे. इथल्या महिलांचा अख्खा दिवस पिण्याचे पाणी हुडकण्यातच जातो. प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणारे पिण्याचे टॅंकर पुरेसे नसल्याने पाण्यासाठी करावी लागणारी रोजची वणवण ही …

The post अख्खा दिवस 'पाण्यातच' जातो, ब्रह्मगिरीच्या कुशीतील लेकरांची व्यथा appeared first on पुढारी.

Continue Reading अख्खा दिवस ‘पाण्यातच’ जातो, ब्रह्मगिरीच्या कुशीतील लेकरांची व्यथा

चैत्र महिन्यात डोक्यावर पाण्याचा ‘एकच हंडा’, नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गावात अनोखी परंपरा

महाराष्ट्रात पूर्वापार चालत आलेल्या अनेक रुढी पंरपरा आजही लोक जपताना आपल्याला दिसतात. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात ब्रम्हगिरी पर्वताच्या कुशीत असलेले सुपलीची मेट या गावात अशीच एक पूर्वापार चालत आलेली पंरपरा आजही येथील आदिवासी बांधव जपताना दिसतात. ऐरवी डोक्यावर दोन-तीन हंडे घेऊन पाणी वाहणाऱ्या येथील महिला चैत्र महिन्यात डोक्यावर केवळ एकच हंडा घेऊन पाणी वाहतात. चैत्र …

The post चैत्र महिन्यात डोक्यावर पाण्याचा 'एकच हंडा', नाशिक जिल्ह्यातील 'या' गावात अनोखी परंपरा appeared first on पुढारी.

Continue Reading चैत्र महिन्यात डोक्यावर पाण्याचा ‘एकच हंडा’, नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गावात अनोखी परंपरा

नाशिक : सुपलीची मेट प्रश्नी यंत्रणा हलली, तहसीलदार श्वेता संचेती यांच्याकडून पाहणी

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा इर्शाळवाडीच्या दरड घटनेने सुपलीची मेट आणि इतर मेट वस्त्यांना धोका असल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’त प्रसिद्ध झाले आणि इतके दिवस गाफील असलेली प्रशासन यंत्रणा हलली आहे. शुक्रवारी (दि. 21) त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदार श्वेता संचेती, मंडल अधिकारी पल्लवी जाधव आणि मेटघर किल्ला ग्रामपंचायत ग्रामसेवक पगारे यांनी मेट वस्त्यांची संयुक्त पाहणी केली. सुपलीची …

The post नाशिक : सुपलीची मेट प्रश्नी यंत्रणा हलली, तहसीलदार श्वेता संचेती यांच्याकडून पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुपलीची मेट प्रश्नी यंत्रणा हलली, तहसीलदार श्वेता संचेती यांच्याकडून पाहणी

Nashik : त्र्यंबकेश्वरमधील सुपलीची मेटसह अन्य मेटही भूस्खलनाच्या छायेत

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : देवयानी ढोन्नर  येथील ब्रह्मगिरी पर्वताचे दगड सुटून दरडी कोसळण्याच्या घटनांच्या आठवणी इर्शाळावाडी घटनेने पुन्हा जाग्या झाल्या आहेत. सुपलीची मेट तसेच आदिवासींच्या इतर मेट (वस्ती) भूस्खलनाच्या छायेत आहेत. माळ‌ीण, इर्शाळवाडीच्या दुर्घटनांनी ब्रह्मगिरीची सुरक्षा पुन्हा चर्चेत आली आहे. दरड कोसण्याचा सर्वाधिक धोका ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या मेटला आहे. यापूर्वी विनायक खिंड येथे एकाचा बळी …

The post Nashik : त्र्यंबकेश्वरमधील सुपलीची मेटसह अन्य मेटही भूस्खलनाच्या छायेत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वरमधील सुपलीची मेटसह अन्य मेटही भूस्खलनाच्या छायेत