नाशिक: सुरगाणा-वासदा मार्गावरील उंबरठाणजवळ दरड कोसळली

सुरगाणा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने गुजरातला जोडणाऱ्या सुरगाणा – वासदा या महामार्गावर उंबरठाण जवळील वांगण बारीत आज (दि. २८) पहाटे दरड कोसळली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. जवळपास महिनाभरापासून सुरगाणा शहरासह तालुक्यात पाऊस सुरू आहे. पावसामुळे एकीकडे शेतकरी शेती कामात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे काही प्रमाणात जनजीवन विस्कळित झाले आहे. …

The post नाशिक: सुरगाणा-वासदा मार्गावरील उंबरठाणजवळ दरड कोसळली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: सुरगाणा-वासदा मार्गावरील उंबरठाणजवळ दरड कोसळली

इर्शाळवाडीच्या घटनेनंतर सप्तशृंगीगडाचा प्रश्न ऐरणीवर

सप्तशृंगगड (जि. नाशिक) : तुषार बर्डे श्रीक्षेत्र सप्तशृंगगड हे समुद्रसपाटीपासून पाच हजार फूट उंचीवर वसलेले तीर्थक्षेत्र आहे. सप्तशृंगी गाव संपूर्ण डोंगर रांगेत वसलेले असल्याने दरड क्षेत्र म्हणून शासनाने जाहीर केले आहे. रायगड जिल्ह्यात दरड कोसळून संपूर्ण गाव त्याखाली दबले गेल्याची घटना घडल्यानंतर सप्तशृंगगडाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत ग्रामस्थांकडून शासनाकडे उपाययोजना करण्याबाबत रेटा वाढला …

The post इर्शाळवाडीच्या घटनेनंतर सप्तशृंगीगडाचा प्रश्न ऐरणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading इर्शाळवाडीच्या घटनेनंतर सप्तशृंगीगडाचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक : सुपलीची मेट प्रश्नी यंत्रणा हलली, तहसीलदार श्वेता संचेती यांच्याकडून पाहणी

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा इर्शाळवाडीच्या दरड घटनेने सुपलीची मेट आणि इतर मेट वस्त्यांना धोका असल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’त प्रसिद्ध झाले आणि इतके दिवस गाफील असलेली प्रशासन यंत्रणा हलली आहे. शुक्रवारी (दि. 21) त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदार श्वेता संचेती, मंडल अधिकारी पल्लवी जाधव आणि मेटघर किल्ला ग्रामपंचायत ग्रामसेवक पगारे यांनी मेट वस्त्यांची संयुक्त पाहणी केली. सुपलीची …

The post नाशिक : सुपलीची मेट प्रश्नी यंत्रणा हलली, तहसीलदार श्वेता संचेती यांच्याकडून पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुपलीची मेट प्रश्नी यंत्रणा हलली, तहसीलदार श्वेता संचेती यांच्याकडून पाहणी

नाशिक: कावनई किल्ल्यावरून दरड कोसळली

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा : इगतपुरी तालुक्यातील इतिहास कालीन व पूर्वी कुंभमेळ्याचे उगमस्थान असणाऱ्या कावनई येथील १४ व्या शतकातील शिवकालीन किल्ल्यावरून दगडी दरड खाली कोसळली. पोकळ झालेल्या भुभागातील वजनदार दरड खाली घरंगळत आली. सुदैवाने जीवित अथवा वित्तहानी झाली नसली तरी गावकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन तहसीलदार अभिजीत बारावकर केले आहे. समुद्रसपाटीपासून २५०० फूट उंच असलेला …

The post नाशिक: कावनई किल्ल्यावरून दरड कोसळली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: कावनई किल्ल्यावरून दरड कोसळली