Nashik : त्र्यंबकेश्वरमधील सुपलीची मेटसह अन्य मेटही भूस्खलनाच्या छायेत

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : देवयानी ढोन्नर  येथील ब्रह्मगिरी पर्वताचे दगड सुटून दरडी कोसळण्याच्या घटनांच्या आठवणी इर्शाळावाडी घटनेने पुन्हा जाग्या झाल्या आहेत. सुपलीची मेट तसेच आदिवासींच्या इतर मेट (वस्ती) भूस्खलनाच्या छायेत आहेत. माळ‌ीण, इर्शाळवाडीच्या दुर्घटनांनी ब्रह्मगिरीची सुरक्षा पुन्हा चर्चेत आली आहे. दरड कोसण्याचा सर्वाधिक धोका ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या मेटला आहे. यापूर्वी विनायक खिंड येथे एकाचा बळी …

The post Nashik : त्र्यंबकेश्वरमधील सुपलीची मेटसह अन्य मेटही भूस्खलनाच्या छायेत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वरमधील सुपलीची मेटसह अन्य मेटही भूस्खलनाच्या छायेत

नाशिक : काझीगढीची जागेवर जाऊन पाहणी करा ; पालकमंत्र्यांच्या यंत्रणांना सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ईशाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील काझीगढीची जागेवर जाऊन पाहणी करावी, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना केल्या आहेत. शहरातील अमरधाम परिसरातील काझीगढी धोकादायक स्थितीत आहे. यासंदर्भात पूर्वीदेखील बैठका घेत उपाययोजनांसंदर्भात सूचना दिल्या आहेत. मात्र, आजही या विभागात काही रहिवासी राहत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका …

The post नाशिक : काझीगढीची जागेवर जाऊन पाहणी करा ; पालकमंत्र्यांच्या यंत्रणांना सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काझीगढीची जागेवर जाऊन पाहणी करा ; पालकमंत्र्यांच्या यंत्रणांना सूचना

नाशिकच्या काझीगढीप्रश्नी नुसतेच ढोल ; रहिवाशांचा जीव ‘मातीमोल’; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतरही प्रशासन सुस्तच

नाशिक : सतीश डोंगरे २१ नोव्हेंबर २०१३ चा दिवस काझीगढीवासीयांच्या काळजाचा ठोका चुकावणारा होता. गढीचा एक भाग कोसळून २५ कुटुंब रस्त्यावर आले होते. यात २० जण जखमी झाले होते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, रहिवासी तसेच प्रशासनासाठी हा संकेत होता. त्यानंतर महाराष्ट्रात माळीणसह अनेक घटना घडल्या. इर्शाळवाडीची आणखी एक दुर्घटना त्यात जोडली गेली. मात्र, काझीगढीबाबत …

The post नाशिकच्या काझीगढीप्रश्नी नुसतेच ढोल ; रहिवाशांचा जीव 'मातीमोल'; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतरही प्रशासन सुस्तच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या काझीगढीप्रश्नी नुसतेच ढोल ; रहिवाशांचा जीव ‘मातीमोल’; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतरही प्रशासन सुस्तच

नाशिक जिल्ह्यातील ‘या’ चार तालुक्यांना भूस्खलनाचा धाेका, प्रशासनाने दिले हे आदेश

नाशिक : गौरव जोशी ईशाळवाडीतील (ता. खालापूर, रायगड) भुस्खलनाच्या घटनेनंतर सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावरील धोकादायक ठिकाणे निश्चित करून आवश्यकतेनुसार तेथील कुटूंब स्थलांतरीत करावे, असे आदेश सर्व तहसीलदारांना दिले आहेत. जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी, कळवण व पेठ या चार तालुक्यांना भुस्खलानाचा सर्वाधिक धोका आहे. ईशाळवाडीतील ग्रामस्थांसाठी गुरूवारची (दि.२०) पहाट काळ बनून आली. भुस्खलनामुळे अवघे गाव धरतीच्या …

The post नाशिक जिल्ह्यातील 'या' चार तालुक्यांना भूस्खलनाचा धाेका, प्रशासनाने दिले हे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील ‘या’ चार तालुक्यांना भूस्खलनाचा धाेका, प्रशासनाने दिले हे आदेश

नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यांना भूस्खलनाचा धोका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाऊस, भूकंप, अतिपर्जन्य, डोंगर कापले जाणे अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यावर भूस्खलनाचे संकट घाेंगावते आहे. नाशिकची काझीगढी व सप्तश्रृंगगड यासह चार तालुक्यांतील तब्बल ४३ ठिकाणांना भूस्खलनाचा धोका आहे. जिल्हा प्रशासन लवकरच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या (एनडीआरएफ) मदतीने या सर्व ठिकाणी जनजागृती मोहीम हाती घेणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) अहवालानुसार २००० …

The post नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यांना भूस्खलनाचा धोका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यांना भूस्खलनाचा धोका

नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वताला तडे ; भूस्खलनाचा धोका

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ब्रह्मगिरी पर्वताला आहिल्या धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या जांबाची वाडी परिसरात जमिनीला तडा गेल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच परिसरात काही वर्षांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाने जेसीबीने उत्खनन केल्याने पर्यावरणप्रेमींनी हे काम थांबवले होते. पुणे : तलवारीचा धाक दाखवत महिलेचे दागिने लुटणाऱ्याला ग्रामस्थांनी पकडले ब—ह्मगिरीच्या परिसरात खासगी मालकीच्या जमिनी असून, …

The post नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वताला तडे ; भूस्खलनाचा धोका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वताला तडे ; भूस्खलनाचा धोका