नाशिक : काझीगढीची जागेवर जाऊन पाहणी करा ; पालकमंत्र्यांच्या यंत्रणांना सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ईशाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील काझीगढीची जागेवर जाऊन पाहणी करावी, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना केल्या आहेत. शहरातील अमरधाम परिसरातील काझीगढी धोकादायक स्थितीत आहे. यासंदर्भात पूर्वीदेखील बैठका घेत उपाययोजनांसंदर्भात सूचना दिल्या आहेत. मात्र, आजही या विभागात काही रहिवासी राहत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका …

The post नाशिक : काझीगढीची जागेवर जाऊन पाहणी करा ; पालकमंत्र्यांच्या यंत्रणांना सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काझीगढीची जागेवर जाऊन पाहणी करा ; पालकमंत्र्यांच्या यंत्रणांना सूचना

नाशिकच्या काझीगढीप्रश्नी नुसतेच ढोल ; रहिवाशांचा जीव ‘मातीमोल’; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतरही प्रशासन सुस्तच

नाशिक : सतीश डोंगरे २१ नोव्हेंबर २०१३ चा दिवस काझीगढीवासीयांच्या काळजाचा ठोका चुकावणारा होता. गढीचा एक भाग कोसळून २५ कुटुंब रस्त्यावर आले होते. यात २० जण जखमी झाले होते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, रहिवासी तसेच प्रशासनासाठी हा संकेत होता. त्यानंतर महाराष्ट्रात माळीणसह अनेक घटना घडल्या. इर्शाळवाडीची आणखी एक दुर्घटना त्यात जोडली गेली. मात्र, काझीगढीबाबत …

The post नाशिकच्या काझीगढीप्रश्नी नुसतेच ढोल ; रहिवाशांचा जीव 'मातीमोल'; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतरही प्रशासन सुस्तच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या काझीगढीप्रश्नी नुसतेच ढोल ; रहिवाशांचा जीव ‘मातीमोल’; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतरही प्रशासन सुस्तच