अख्खा दिवस ‘पाण्यातच’ जातो, ब्रह्मगिरीच्या कुशीतील लेकरांची व्यथा

मेटघर किल्ला (ता. त्र्यंबकेश्वर) ग्रामपंचायतीअंतर्गत पाच मेट (वस्त्या) आहेत. या पाच वस्त्यांमधील आदिवासींची संख्या तेराशेहून अधिक आहे. 264 कुटुंबे आहेत. ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत या वस्त्या वसलेल्या आहेत. या भागात पाण्याचे दुर्भीक्ष आहे. इथल्या महिलांचा अख्खा दिवस पिण्याचे पाणी हुडकण्यातच जातो. प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणारे पिण्याचे टॅंकर पुरेसे नसल्याने पाण्यासाठी करावी लागणारी रोजची वणवण ही …

The post अख्खा दिवस 'पाण्यातच' जातो, ब्रह्मगिरीच्या कुशीतील लेकरांची व्यथा appeared first on पुढारी.

Continue Reading अख्खा दिवस ‘पाण्यातच’ जातो, ब्रह्मगिरीच्या कुशीतील लेकरांची व्यथा

नाशिक : ब्रह्मगिरी पर्वतावरुन घरंगळत आलेला दगड थेट भाविकाच्या डोक्यात

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नारायण नागबळी पूजेसाठी आलेला भाविक आपल्या कुटुंबीयांसह ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरीच्या उगमस्थानी जात असताना डोंगरावरून घरंगळत आलेला मोठा दगड थेट डोक्यावर पडून भानुदास अश्रुबा आरडी (35, रा. हरकी लिमगाव, बीड) या भाविकाचा जागीच मृत्यू झाला. भानुदास हे आपल्या कुटुंबीयांसमवेत नारायण नागबळी विधीसाठी आले होते. त्यांचा पूजाविधी बुधवार (दि.३) पासून सुरू …

The post नाशिक : ब्रह्मगिरी पर्वतावरुन घरंगळत आलेला दगड थेट भाविकाच्या डोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ब्रह्मगिरी पर्वतावरुन घरंगळत आलेला दगड थेट भाविकाच्या डोक्यात

Nashik : ब्रम्हगिरी परिसर ‘इको सेन्सिटिव्ह’ झोन जाहीर करा : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी ऑनलाईन नाशिक त्र्यंबकेश्वर परिसराला पर्यावरण, पर्यटन आणि धार्मिक असे महत्व आहे. त्यामुळे कुठलाही विकास करतांना पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र पर्यावरण आणि धार्मिक महत्व असलेल्या ब्रम्हगिरी परिसरात नदीचे स्त्रोत नष्ट केले जात आहेत. ब्रम्हगिरी पर्वताला पोखरून अवैध स्वरूपात बांधकाम केले जात आहे. यामुळे पर्यावरणाचे परिणामी सर्वच घटकांचे …

The post Nashik : ब्रम्हगिरी परिसर 'इको सेन्सिटिव्ह' झोन जाहीर करा : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ब्रम्हगिरी परिसर ‘इको सेन्सिटिव्ह’ झोन जाहीर करा : छगन भुजबळ

Eknath Shinde : ब्रह्मगिरी पर्वताचे उत्खनन, नदीपात्रात अवैध बांधकामे होऊ देणार नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताचे उत्खनन व गोदावरी नदीपात्रात बेकायदेशीर बांधकाम होऊ दिले जाणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली. दरम्यान, ब्रह्मगिरी पर्वताचे उत्खनन आणि नदीपात्रातील अवैध बांधकामे तातडीने थांबवा, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात केली होती. त्र्यंबक येथील प्रश्नाबाबत आमदार हिरामण …

The post Eknath Shinde : ब्रह्मगिरी पर्वताचे उत्खनन, नदीपात्रात अवैध बांधकामे होऊ देणार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Eknath Shinde : ब्रह्मगिरी पर्वताचे उत्खनन, नदीपात्रात अवैध बांधकामे होऊ देणार नाही