त्र्यंबकेश्वरला दुष्काळाच्या झळा, पर्यटनावर परिणामाची भीती

त्र्यंबकेश्वर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- ञ्यंबकेश्वर शहरात सोमवार पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दरवर्षी उन्हाळयात ञ्यंबक शहराला एक दिवसआड पाणी पुरवठा होत असतो. मात्र त्याची अंलबजावणी साधरणत: एप्रिल दरम्यान होत असते. यंदा महिनाभर आगोदरच ञ्यंबकवासियांना पाण्याची अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्र्यंबक शहराचे …

The post त्र्यंबकेश्वरला दुष्काळाच्या झळा, पर्यटनावर परिणामाची भीती appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरला दुष्काळाच्या झळा, पर्यटनावर परिणामाची भीती

त्र्यंबकेश्वरला डोक्यावर हंडे घेऊन पंचायत समिती कार्यालयावर महिलांचा मोर्चा

त्र्यंबकेश्वर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- पाणी पुरवठ्याची सुविधा नसल्याने ञ्यंबक पंचायत समिती कार्यालयावर मंगळवारी एल्गार कष्टकरी संघटनेने देवगाव येथील पाणी पुरवठा बाबत हंडा मोर्चाचे आयोजन केले होते. महिलांनी हंडे डोक्यावर घेऊन पंचायत समिती कार्यालयावर धडक मारली व गटविकास अधिकारी यांच्या दालनाबाहेर ठाण मांडले. त्यामुळे काही वेळ प्रशासनाची धावपळ उडालेली पहावयास मिळाली. ञ्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत …

The post त्र्यंबकेश्वरला डोक्यावर हंडे घेऊन पंचायत समिती कार्यालयावर महिलांचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरला डोक्यावर हंडे घेऊन पंचायत समिती कार्यालयावर महिलांचा मोर्चा

पर्यटनाला चालना : नाशिक, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगगड, शिर्डी कनेक्टिव्हिटी वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या सुवर्णत्रिकोणातील नाशिक व पुणे ही शहरे औद्योगिक द्रुतगती महामार्गाने जोडण्यात येणार आहे. प्रस्तावित द्रुतगती महामार्गामुळे सुवर्णत्रिकोण पूर्णत्वास येणार आहे. तसेच भविष्यात नाशिक, त्र्यंबकेश्वर शिर्डी व सप्तश्रृंगगड धार्मिक काॅरिडॉरला बळ मिळून या भागातील पर्यटनवाढीस चालना मिळेल. राज्यातील झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नाशिक अव्वलस्थानी आहे. समृद्धी एक्स्प्रेस-वे तसेच प्रस्तावित सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गामुळे …

The post पर्यटनाला चालना : नाशिक, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगगड, शिर्डी कनेक्टिव्हिटी वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading पर्यटनाला चालना : नाशिक, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगगड, शिर्डी कनेक्टिव्हिटी वाढणार

त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी सिटीलिंकच्या जादा बस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- त्र्यंबकेश्वर येथे मंगळवारी (दि.६) संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पौशवारी यात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या यात्रोत्सवासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाने सिटीलिंकच्या जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (Sant Nivruttinath Maharaj Yatrotsav) संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी लाखो वारकरी त्र्यंबकेश्वर नगरी दाखल होण्यास सुरवात झाली आहे. मंगळवारी यात्रोत्सवामधील प्रमुख दिवस असून वारकऱ्यांची …

The post त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी सिटीलिंकच्या जादा बस appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी सिटीलिंकच्या जादा बस

पौषवारी यात्रोत्सव : हजारो वारकऱ्यांच्या आगमनाने कीर्तनाचे गजर

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेला पौषवारी यात्रोत्सवानिमित्त राज्यातून ठिकठिकाणांहून आलेल्या दिंड्या त्र्यंबक परिसरात विसावल्याने त्र्यंबकनगरी गजबजली आहे. हजारो वारकरी कीर्तनात दंग असून चहुकडे कीर्तनाच्या मधूर गजरात त्र्यंबकनगरी तल्लीन झाली आहे. पौषवारी दि. 4 ते 8 फेब्रुवारीदरम्यान होत आहे. लाखोंच्या संख्येने पायी दिंडीने निघालेले वारकरी 30 किलोमीटर परिसरात विसावले आहेत. दिंड्या …

The post पौषवारी यात्रोत्सव : हजारो वारकऱ्यांच्या आगमनाने कीर्तनाचे गजर appeared first on पुढारी.

Continue Reading पौषवारी यात्रोत्सव : हजारो वारकऱ्यांच्या आगमनाने कीर्तनाचे गजर

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कोलांटउडी, पत्रकारांवरच टाकली जबाबदारी

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी सोमवारी (दि. 29) त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनास आले असता, दत्तक ब्रह्मगिरी आणि कुशावर्त तीर्थ याबाबत आपण केलेल्या घोषणांचे काय झाले? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित करताच तुम्हीच पाठपुरावा करा आणि तुम्हीच या प्रश्नाची उकल करा, असे म्हणत बगल दिली. ब्रह्मगिरी-अंजनेरी रोप वेबाबत तसेच मुळेगाव अंजनेरी रस्त्याबाबत …

The post वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कोलांटउडी, पत्रकारांवरच टाकली जबाबदारी appeared first on पुढारी.

Continue Reading वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कोलांटउडी, पत्रकारांवरच टाकली जबाबदारी

Nashik I आधारतीर्थ आश्रमात अल्पवयीन मुलीचा मृत्यू

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील आत्महत्याग्रहस्त शेतकरी कुटुंबातील अनाथ मुलांसाठीच्या आधारतीर्थ आश्रमात वास्तव्यास असलेल्या राधिका वाल्मीक शेटे (13) या मुलीचा आकस्मिक मृत्यू झाला. त्र्यंबक पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 27) सकाळी सव्वासातच्या सुमारास राधिका आश्रमात चक्कर येऊन पडली. तिला व्यवस्थापक अशोक पाटील व महिला कर्मचारी यांनी तातडीने त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. …

The post Nashik I आधारतीर्थ आश्रमात अल्पवयीन मुलीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I आधारतीर्थ आश्रमात अल्पवयीन मुलीचा मृत्यू

त्र्यंबक रोडवरील बेकायदा हॉटेल्स, लॉजचालकांना उच्च न्यायालयाचा दणका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– त्र्यंबक रोडवर बेकायदेशीररीत्या फोफावलेल्या आणि अनैतिक व्यवसायाचे अड्डे बनलेल्या हॉटेल्स, लॉज व रिसाॅर्ट‌ चालकांना उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. नाशिक महानगर विकास प्राधिकरणाने नोटिसा बजावलेल्या नोटिसांविरोधात हॉटेल्सचालकांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. व्यक्तिगत याचिका दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, हॉटेल्सचालकांच्या मागणीनुसार कागदपत्रे सादर करण्यासाठी हॉटेल्सचालकांना तीस दिवसांची मुदत …

The post त्र्यंबक रोडवरील बेकायदा हॉटेल्स, लॉजचालकांना उच्च न्यायालयाचा दणका appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबक रोडवरील बेकायदा हॉटेल्स, लॉजचालकांना उच्च न्यायालयाचा दणका

त्र्यंबक परिसरात 35 परदेशी विद्यार्थ्यांची तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; त्र्यंबकेश्वर लगत असलेल्या शैक्षणिक संस्थामध्ये परदेशी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात सर्वाधिक विद्यार्थी आफ्रिकन देशांतील आहेत. मात्र या विद्यार्थ्यांविरोधात स्थानिक नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी परिसरात राहणाऱ्या ३५ परदेशी विद्यार्थ्यांची घरझडती घेतली. त्र्यंबकेश्वर परिसरालगत असलेल्या भागात अनेक परदेशी विद्यार्थी वास्तव्यास आहेत. मात्र हे विद्यार्थी बेशिस्त असून रात्री अपरात्री आरडा …

The post त्र्यंबक परिसरात 35 परदेशी विद्यार्थ्यांची तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबक परिसरात 35 परदेशी विद्यार्थ्यांची तपासणी

नाशिक : ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी शिवभक्तांची मांदियाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आणि तिसर्‍या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी राज्यासह परराज्यातील शिवभक्तांची मोठी गर्दी त्र्यंबकेश्वर होत असते. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने अडीचशे जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. जुने सीबीएस बसस्थानकातून जादा बसेस सुटणार असल्याने रविवारी (दि.३) परिसरात भाविकांची मांदियाळी होती. सायंकाळनंतर त्र्यंबकेश्वरला जाणार्‍या शिवभक्तांचा ओघ वाढल्याचे दिसून आले. श्रावण …

The post नाशिक : ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी शिवभक्तांची मांदियाळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी शिवभक्तांची मांदियाळी