Nashik I आधारतीर्थ आश्रमात अल्पवयीन मुलीचा मृत्यू

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील आत्महत्याग्रहस्त शेतकरी कुटुंबातील अनाथ मुलांसाठीच्या आधारतीर्थ आश्रमात वास्तव्यास असलेल्या राधिका वाल्मीक शेटे (13) या मुलीचा आकस्मिक मृत्यू झाला. त्र्यंबक पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 27) सकाळी सव्वासातच्या सुमारास राधिका आश्रमात चक्कर येऊन पडली. तिला व्यवस्थापक अशोक पाटील व महिला कर्मचारी यांनी तातडीने त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. …

The post Nashik I आधारतीर्थ आश्रमात अल्पवयीन मुलीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I आधारतीर्थ आश्रमात अल्पवयीन मुलीचा मृत्यू

नाशिकमध्ये बेकायदेशीर अनाथालय, वसतिगृह रडारवर, आधारतीर्थवर होणार गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आधारतीर्थमधील बालकाच्या हत्येत संशयितावर गुन्हा दाखल झाला असला तरी या घटनेत महिला व बालविकास विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याबद्दल जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील बेकायदेशीर अनाथालय व वसतिगृहांची १५ दिवसांत तपासणी करताना परवानगी नसलेल्या आधारतीर्थ व त्यासारख्या संस्थांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश यंत्रणांना दिल्याचे शुक्रवारी (दि.२) त्यांनी सांगितले. …

The post नाशिकमध्ये बेकायदेशीर अनाथालय, वसतिगृह रडारवर, आधारतीर्थवर होणार गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये बेकायदेशीर अनाथालय, वसतिगृह रडारवर, आधारतीर्थवर होणार गुन्हा दाखल

नाशिक : “आधारतीर्थ’ आश्रम विनापरवानगी, बाल संरक्षण आयोगाच्या पाहणीत बाब उघड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वरलगत असलेल्या आधारतीर्थ आश्रमात साडेतीन वर्षीय आलोक शिंगारे याचा गळा आवळून खून झाल्यानंतर आश्रमाच्या परवानगी व कामकाजाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आलोकच्या खुनानंतर राज्य बाल संरक्षण आयोगाने आश्रमात पाहणी करीत माहिती घेतली असता आश्रम विनापरवानगी सुरु असल्याचे समोर आले आहे. बालकल्याण विभागाची परवानगी न घेता, हा आश्रम सुरू असल्याचे तसेच …

The post नाशिक : "आधारतीर्थ' आश्रम विनापरवानगी, बाल संरक्षण आयोगाच्या पाहणीत बाब उघड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : “आधारतीर्थ’ आश्रम विनापरवानगी, बाल संरक्षण आयोगाच्या पाहणीत बाब उघड

Nashik Crime : “आधारतीर्थ’मधील खून प्रकरणी तेरा वर्षीय मुलगा ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वरजवळील तुपादेवी फाटयानजीक असलेल्या आधारतीर्थ आश्रमात चिमुकल्याच्या खून प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे. संशयित आश्रमातीलच विद्यार्थी असून त्याने किरकोळ वादातून आलोक विशाल शिंगारे याचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. आधारतीर्थ आश्रमात मंगळवारी (दि. २२) सकाळी 6 च्या सुमारास साडेतीन वर्षीय आलोक शिंगारे याचा मृतदेह आढळला …

The post Nashik Crime : "आधारतीर्थ'मधील खून प्रकरणी तेरा वर्षीय मुलगा ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : “आधारतीर्थ’मधील खून प्रकरणी तेरा वर्षीय मुलगा ताब्यात

नाशिक : आधारतीर्थमधील चिमुकल्याच्या खुनाचा सावधगिरीने तपास

नाशिक/त्र्यंबक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर जवळील तुपादेवी फाट्यानजीक असलेल्या आधारतीर्थ आश्रमात मंगळवारी (दि.22) सकाळी सहाच्या सुमारास साडे तीन वर्षीय मुलाचा खुन झाल्याचे उघड झाले आहे. यातील मारेकर्‍याची ओळख पोलिसांनी पटवल्याचे समोर येत आहे. मात्र गंभीर व संवेदनशील घटना असल्याने पोलिसांकडून सावधगिरीने तपास होत असून सर्व प्रकारे शहानिशा केली जात आहे. दरम्यान, खुनाच्या घटनेमुळे आधारतीर्थ आश्रमाच्या …

The post नाशिक : आधारतीर्थमधील चिमुकल्याच्या खुनाचा सावधगिरीने तपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आधारतीर्थमधील चिमुकल्याच्या खुनाचा सावधगिरीने तपास