Kumbh Mela Nashik : सिंहस्थाच्या नियोजन बैठकीबाबत साधू-महंतांमध्ये नाराजी

ञ्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या सिंहस्थाच्या प्राथमिक बैठकीच्या नियोजनाबाबत साधु महंतांमध्ये नाराजी असून आनंद आखाडयाचे महंत शंकरानंद सरस्वती यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावत नगरपालिका प्रशासन मूलभूत सुविधांबाबत लक्ष देत नाही, असा आरोप केला. तसेच पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर टिकास्त्र सोडत पालकमंत्र्यांना ञ्यंबकेश्वर येथे सिंहस्थ होतो याचा विसर पडला आहे का? …

The post Kumbh Mela Nashik : सिंहस्थाच्या नियोजन बैठकीबाबत साधू-महंतांमध्ये नाराजी appeared first on पुढारी.

Continue Reading Kumbh Mela Nashik : सिंहस्थाच्या नियोजन बैठकीबाबत साधू-महंतांमध्ये नाराजी

सिंहस्थ कुंभमेळा 2027 : शाहीस्नानसाठीच्या तारखा  जाहीर

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क आगामी त्र्यंबकेश्वर येथील सन 2027 च्या कुंभमेळा पर्वकाळ व शाहीस्नानसाठीच्या तारखा  जाहीर करण्यात आल्या आहेत. (Upcoming Kumbh Mela 2027 dates presented to Nashik Kumbh Mela news) सिंहस्थ ध्वजारोहण प्रारंभ अश्विन वद्य षष्ठीला होणार असून शनिवार दि. 31 ऑक्टोबर 2027 ला प्रथम शाही स्नान त्यानंतर आषाढ कृष्ण अमावस्या मंगळवार दि. 2 …

The post सिंहस्थ कुंभमेळा 2027 : शाहीस्नानसाठीच्या तारखा  जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा 2027 : शाहीस्नानसाठीच्या तारखा  जाहीर

नाशिक : वादळी वाऱ्याने त्र्यंबकमधील “आपला दवाखान्या’चे उडाले छप्पर

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथे गत दोन दिवसांपासून वादळी हवा सुरू आहे. बुधवारी सकाळी शासनाच्या ‘आपला दवाखाना’ थाटलेल्या इमारतीचे छप्पर उडाले. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. पावसाचा अधूनमधून होणारा शिडकावा आणि वादळी वारे यामुळे मान्सूनने दवंडी दिली आहे. मात्र, वादळी हवेमुळे घरांचे छप्पर उडण्याच्या घटना घडत आहेत. त्र्यंबकेश्वरला शासनाने आपला दवाखाना …

The post नाशिक : वादळी वाऱ्याने त्र्यंबकमधील "आपला दवाखान्या'चे उडाले छप्पर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वादळी वाऱ्याने त्र्यंबकमधील “आपला दवाखान्या’चे उडाले छप्पर

Nashik : यंदा श्रावणाचे आठ सोमवार, त्र्यंबकेश्वरला भाविकांचा ओघ वाढणार

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा पुढील महिन्यात अधिकमास आणि श्रावण मास जोडून येत असून प्रदीर्घ पर्वकाळ लाभल्याने यंदा श्रावणाचे आठ सोमवार राहणार असल्याने त्र्यंबकेश्वरला भाविकांचा ओघ वाढणार आहे. त्र्यंबकेश्वरला अधिक महिन्यात भाविकांची संख्या वाढते. तशात श्रीमत भागवत कथा पुराण यासाठी त्र्यंबकला प्राधान्य दिले जाते. येथे मुक्कामी राहणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. येथील यात्रा काळात सोयीसुविधा, सुरक्षा …

The post Nashik : यंदा श्रावणाचे आठ सोमवार, त्र्यंबकेश्वरला भाविकांचा ओघ वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : यंदा श्रावणाचे आठ सोमवार, त्र्यंबकेश्वरला भाविकांचा ओघ वाढणार

Nashik : भूमाफियांच्या वक्रदृष्टीने त्र्यंबकचे निसर्गसौंदर्य धोक्यात

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : देवयानी ढोन्नर तालुक्यातील राखीव वनजमिनींकडे भूमाफियांची वक्रदृष्टी वळल्याने येथील निसर्गसौंदर्य धोक्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसराला नैसर्गिक साधनसंपत्तीची मुक्त हस्ते देणगी लाभलेली आहे. मात्र अलीकडच्या काही वर्षांत या निसर्गसौंदर्याचे आमिष दाखवित फार्म हाउस आणि रिसॉर्ट प्रकल्पांचे पेव फुटल्याचे दिसून येत आहे. वास्तविक ब्रह्मगिरी आणि परिसरातील बहुतांश जमिनी आदिवासी बांधवांच्या आहेत. …

The post Nashik : भूमाफियांच्या वक्रदृष्टीने त्र्यंबकचे निसर्गसौंदर्य धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : भूमाफियांच्या वक्रदृष्टीने त्र्यंबकचे निसर्गसौंदर्य धोक्यात

Nashik : भाविकांच्या गर्दीने फुलले त्र्यंबकेश्वर

नाशिक (त्र्यंबकेश्वर) पुढारी वृत्तसेवा मंदिरात धूप दाखविण्याच्या कथित प्रकरणाने तापलेले शहरातील वातावरण आता थंड झाले आहे. नारायण नागबलीसह विविध धार्मिक पूजा विधींसाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. शहरात निवासाच्या सुविधा कमी पडत असल्याने मुक्कामासाठी भाविक दोन-तीन किलोमीटर अंतरावरील लॉजिंग बोर्डिंगचा आधार घेत आहेत. अर्थकारणाची चाके पुन्हा गतिमान झाल्याने दुकानदार आणि पुरोहितांचे चेहरे फुलले आहेत. …

The post Nashik : भाविकांच्या गर्दीने फुलले त्र्यंबकेश्वर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : भाविकांच्या गर्दीने फुलले त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपराच नाही : आ. नितेश राणे

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात संदल मिरवणुकीदरम्यान अन्य धर्मीयांनी पायरीवर धूप दाखविण्याची कोणतीच परंपरा नाही, असा दावा आमदार नितीश राणे यांनी आज महाआरतीनिमित्त केला. त्र्यंबकेश्वर येथील 13 मे रोजी झालेल्या मंदिर प्रवेशाच्या कथित घटनेनंतर मंगळवारी (दि. 23) आमदार नितेश राणे येथे महाआरतीसाठी आले होते. त्यांच्या समवेत आमदार तथा माजी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके उपस्थित …

The post त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपराच नाही : आ. नितेश राणे appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपराच नाही : आ. नितेश राणे

त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपराच नाही : आ. नितेश राणे

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात संदल मिरवणुकीदरम्यान अन्य धर्मीयांनी पायरीवर धूप दाखविण्याची कोणतीच परंपरा नाही, असा दावा आमदार नितीश राणे यांनी आज महाआरतीनिमित्त केला. त्र्यंबकेश्वर येथील 13 मे रोजी झालेल्या मंदिर प्रवेशाच्या कथित घटनेनंतर मंगळवारी (दि. 23) आमदार नितेश राणे येथे महाआरतीसाठी आले होते. त्यांच्या समवेत आमदार तथा माजी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके उपस्थित …

The post त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपराच नाही : आ. नितेश राणे appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपराच नाही : आ. नितेश राणे

Nashik : त्र्यंबकेश्वर रोडवर कारने अचानक घेतला पेट

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकाच्या वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. बुलडाणा जिल्ह्यातील डोणी येथील सोपान ज्ञानेश्वर लाटे हे काही भाविकांसमवेत इंडिगो कार (क्र. एमएच 28, व्ही 8486) या वाहनाने ञ्यंबकेश्वर येथे सोमवारच्या पूजेसाठी येत असताना जव्हार फाट्याजवळ बाजार समिती उपआवार परिसरात शहरात जाणाऱ्या रस्त्यावर …

The post Nashik : त्र्यंबकेश्वर रोडवर कारने अचानक घेतला पेट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वर रोडवर कारने अचानक घेतला पेट

त्र्यंबकेश्वरला आखाडा परिषदेची सत्यशोधन समिती, धूप दाखविण्याच्या प्रथेचा करणार अभ्यास

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा संदल मिरवणुकीवेळी त्र्यंबकेश्वर मंदीरात कथित प्रवेश प्रकरणी अखिल भारतीय आखाडा परिषद साधुंची येथील निलपर्वतावर बैठक होऊन त्यात मंदिरात अन्य धर्मियांच्या प्रवेशाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. या प्रकरणी सविस्तर माहिती घेत तेथील पंरपरा जाणून घेण्यासाठी सर्वानुमते सात साधुंची सत्यशोधन समिती नेमण्यात आली. या समितीचे सदस्य शहरातील जेष्ठ नागरिक, पुरोहित, पूजक …

The post त्र्यंबकेश्वरला आखाडा परिषदेची सत्यशोधन समिती, धूप दाखविण्याच्या प्रथेचा करणार अभ्यास appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरला आखाडा परिषदेची सत्यशोधन समिती, धूप दाखविण्याच्या प्रथेचा करणार अभ्यास