नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी ठिकठिकाणी विजेचा कडकडाट व वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर चांदवड, नांदगाव, सिन्नर-इगतपुरीचा पूर्व भाग, कळवण आणि निफाडच्या, त्र्यंबकेश्वरच्या काही भागात जोरदार गारपीट झाल्याने तेथे रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्षबागा आणि टरबुजाचेही प्रचंड नुकसान झाले. नाशिक शहरासह देवळा व नांदगावमध्ये …

The post नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा

नाशिक : आरोग्यसेवेची कूर्म गती; आईनेच केली मुलीची प्रसूती

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा प्रसूती कळा असह्य झालेल्या मुलीला घेऊन एक माता रविवारी सकाळी अंजनेरी येथील आरोग्य केंद्रात गेली. मात्र, त्या केंद्रात जबाबदार अधिकारी अथवा इतर कर्मचारीच उपस्थित नसल्याने अखेर या मातेलाच आशासेविकेच्या पद्धतीने आपल्या मुलीचे बाळंतपण करावे लागले. बाळंतपणानंतर नवजात शिशू आणि माता यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, या घटनेमुळे …

The post नाशिक : आरोग्यसेवेची कूर्म गती; आईनेच केली मुलीची प्रसूती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्यसेवेची कूर्म गती; आईनेच केली मुलीची प्रसूती

नाशिकच्या बेपत्ता व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

नाशिक (त्र्यंबकेश्वर)  : पुढारी वृत्तसेवा शहरापासून जवळच अंजनेरी-मुळेगाव रस्त्यालगतच्या डोंगर कपारीत बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह शनिवारी (दि. 4) दुपारी आढळला आहे. मृत व्यक्ती विहितगाव (नाशिक) येथील असून नाव भाऊसाहेब ठकाजी गुंजाळ (47) असे आहे. भाऊसाहेब गुंजाळ हे 2 मार्च 2023 पासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी अंबड पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तसेच सोशल मीडियावर …

The post नाशिकच्या बेपत्ता व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या बेपत्ता व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

नाशिक : ‘नमामि गोदा’ची उगमस्थळीच उपेक्षा

त्र्यंबकेश्वर : देवयानी ढोन्नर नदी संवर्धनासाठी केंद्र नमामि गोदा प्रकल्प राबविला जात असून, या अंतर्गत गोदावरी नदीचे जलप्रदूषण कमी करण्यासाठी कोट्यवधींची निधी खर्च केला जात आहे. असे असले तरी गोदावरीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर शहरातून वाहणाऱ्या या नदीमध्ये थेट सांडपणी, प्रकल्पाचे पाणी प्रक्रिया न करतानच सोडले जात असल्याने उगमस्थानीच गोदावरीची उपेक्षा होत असल्याची भावना व्यक्त केली …

The post नाशिक : 'नमामि गोदा'ची उगमस्थळीच उपेक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘नमामि गोदा’ची उगमस्थळीच उपेक्षा

नाशिक : राज्यातील संगणक परिचालकांचा आजपासून बेमुदत संप

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा ग्रामपंचायतीच्या कामाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पेलणार्‍या संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मान्य होण्यासाठी मंगळवार (दि. 28) पासून राज्यातील संपूर्ण संगणक परिचालक बेमुदत संपावर जाणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेतर्फे मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले जाणार आहे. संगणक परिचालकांना ग्रा. पं. कर्मचारी दर्जा देण्यात आलेला नसून त्यामुळे या घटकास किमान समान …

The post नाशिक : राज्यातील संगणक परिचालकांचा आजपासून बेमुदत संप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यातील संगणक परिचालकांचा आजपासून बेमुदत संप

नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसरात थंडी-तापाच्या रुग्णांत वाढ

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा फेब्रुवारी महिन्याच्या मध्यातच उन्हाचा कडाका वाढला असून, सकाळ-सायंकाळी थंडी, तर दुपारी उन्हाचा कडाका जावणत आहे. या बदलत्या वातावरणामुळे थेटे थंडी-तापाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच शहरात भाविक, पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने साथीचा आजार पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिक : चांदवड तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका …

The post नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसरात थंडी-तापाच्या रुग्णांत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसरात थंडी-तापाच्या रुग्णांत वाढ

नाशिक : शेतकऱ्यांची द्राक्ष आज थेट नाशिककरांच्या दारात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या कृषिमालाला रास्त दर मिळण्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ या योजने अंतर्गत आणि पोलिस कुटुंबाकडूनही शेतकऱ्यांचा कृषिमाल विक्रीसाठी सहभाग असावा, यासाठी शनिवार (दि. १८) पासून सिटीसेंटर माॅलसमोरील लक्षिका सभागृहात दोनदिवसीय महाद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव पोलिस आयुक्त आणि ग्रीनफिल्ड ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने होत असल्याची …

The post नाशिक : शेतकऱ्यांची द्राक्ष आज थेट नाशिककरांच्या दारात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्यांची द्राक्ष आज थेट नाशिककरांच्या दारात

नाशिक : शेतकऱ्यांची द्राक्ष आज थेट नाशिककरांच्या दारात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या कृषिमालाला रास्त दर मिळण्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ या योजने अंतर्गत आणि पोलिस कुटुंबाकडूनही शेतकऱ्यांचा कृषिमाल विक्रीसाठी सहभाग असावा, यासाठी शनिवार (दि. १८) पासून सिटीसेंटर माॅलसमोरील लक्षिका सभागृहात दोनदिवसीय महाद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव पोलिस आयुक्त आणि ग्रीनफिल्ड ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने होत असल्याची …

The post नाशिक : शेतकऱ्यांची द्राक्ष आज थेट नाशिककरांच्या दारात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्यांची द्राक्ष आज थेट नाशिककरांच्या दारात

Nashik Trimbakeshwar : आता दर महाशिवरात्रीला साधूंचे कुशावर्तात स्नान

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा यंदा कोविडचे संकट दूर झाल्याने त्याचा आनंद साजरा करण्यासाठी तसेच येथून दरवर्षी महाशिवरात्रीस पहाटे चार वाजता सर्व साधूंनी एकत्र येऊन मिरवणुकीने कुशावर्तावर स्नानासाठी जाण्याचा निर्णय निरंजनी आखाड्यात साधू-महंतांच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा महाशिवरात्र 18 फेब्रुवारीला असून, पहाटे चारला सर्व साधू कुशावर्तावर स्नानासाठी जातील. तेथे स्नान करून सर्व मिरवणुकीने भगवान त्र्यंबकराजाच्या …

The post Nashik Trimbakeshwar : आता दर महाशिवरात्रीला साधूंचे कुशावर्तात स्नान appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Trimbakeshwar : आता दर महाशिवरात्रीला साधूंचे कुशावर्तात स्नान

नाशिक : त्र्यंबकमध्ये आंध्रचा पर्यटक मद्यपींच्या मारहाणीने जखमी

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा ञ्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी आंध्र पदेशातून आलेल्या जयसूर्या ओब्लेस (20) या पर्यटकाला मंदिराच्या परिसरात फिरणाऱ्या तीन बेवडयांनी नाहक मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. जयसूर्या हा आई-वडील आणि बहिणीसह मंगळवारी दर्शनासाठी आला होता. शिर्डी येथून टुरिस्ट वाहनाने आलेले हे कुटुंब देवदर्शनासाठी उत्तर दरवाजाकडे आले असता अचानक पाठीमागून मद्यपान केलेले तीन …

The post नाशिक : त्र्यंबकमध्ये आंध्रचा पर्यटक मद्यपींच्या मारहाणीने जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकमध्ये आंध्रचा पर्यटक मद्यपींच्या मारहाणीने जखमी