‘नमामि गोदा’साठी बारा अधिकाऱ्यांची समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्तरेतील ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर नाशिकमधील गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्ती तसेच नदीघाट सौंदर्यीकरणाच्या उद्देशाने साकारण्यात येणाऱ्या २७८० कोटींच्या ‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम, मलनिस्सारण, पाणीपुरवठा व यांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांची १२ सदस्यीय समिती गठीत केली आहे. या प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या …

The post 'नमामि गोदा'साठी बारा अधिकाऱ्यांची समिती appeared first on पुढारी.

Continue Reading ‘नमामि गोदा’साठी बारा अधिकाऱ्यांची समिती

नमामि गोदा’ प्रकल्पासाठी फेरसर्वेक्षण पूर्ण

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- केंद्रीय जलशक्ती मंत्रालय व आयआयटी रूरकीच्या निर्देशांनंतर नमामि गोदा प्रकल्पासाठी फेरसर्वेक्षणाची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असून, महापालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पाचा २७८० कोटींचा सुधारीत सविस्तर प्रकल्प आराखडा येत्या पंधरवड्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मान्यतेने राज्य शासनाला सादर केला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली आहे. (Namami Goda ) २०२७-२८मध्ये नाशकात …

The post नमामि गोदा' प्रकल्पासाठी फेरसर्वेक्षण पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नमामि गोदा’ प्रकल्पासाठी फेरसर्वेक्षण पूर्ण

नाशिक : “नमामि गोदा’ प्रकल्पाचा आराखडा आठवडाभरात

नाशिक : नमामि गंगेच्या धर्तीवर नाशकात गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी साकारण्यात येणाऱ्या ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा सल्लागाराकडून येत्या आठवडाभरात सादर केला जाणार आहे. या आराखड्याची तपासणी केल्यानंतर या संदर्भातील प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडून महिनाअखेरीस केंद्राला सादर केला जाणार आहे. २०१७ मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविण्याच्या …

The post नाशिक : "नमामि गोदा' प्रकल्पाचा आराखडा आठवडाभरात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : “नमामि गोदा’ प्रकल्पाचा आराखडा आठवडाभरात

नाशिक : नमामि गोदा’साठी करणार वाराणसीचा दौरा; सिंहस्थापूर्वी प्रकल्प मार्गी लावणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर नाशिकमध्ये राबविण्यात येत असलेल्या ‘नमामि गोदा’ प्रकल्पाला गती देण्यात येत असून, डीपीआर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या आराखड्याचे काम अलमोण्ड्ज कंपनीला देण्यात आले आहे. लवकरच कंपनी व मनपाचे अधिकारी पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहराचा दौरा करणार असून, गंगा नदी व …

The post नाशिक : नमामि गोदा'साठी करणार वाराणसीचा दौरा; सिंहस्थापूर्वी प्रकल्प मार्गी लावणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नमामि गोदा’साठी करणार वाराणसीचा दौरा; सिंहस्थापूर्वी प्रकल्प मार्गी लावणार

नाशिक : ‘नमामि गोदा’ची उगमस्थळीच उपेक्षा

त्र्यंबकेश्वर : देवयानी ढोन्नर नदी संवर्धनासाठी केंद्र नमामि गोदा प्रकल्प राबविला जात असून, या अंतर्गत गोदावरी नदीचे जलप्रदूषण कमी करण्यासाठी कोट्यवधींची निधी खर्च केला जात आहे. असे असले तरी गोदावरीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर शहरातून वाहणाऱ्या या नदीमध्ये थेट सांडपणी, प्रकल्पाचे पाणी प्रक्रिया न करतानच सोडले जात असल्याने उगमस्थानीच गोदावरीची उपेक्षा होत असल्याची भावना व्यक्त केली …

The post नाशिक : 'नमामि गोदा'ची उगमस्थळीच उपेक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘नमामि गोदा’ची उगमस्थळीच उपेक्षा

नाशिक : नमामि गोदा प्रकल्पाला महापालिकेकडून चाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरी आणि उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसह आगामी ३० वर्षांच्या ५० लाख लोकसंख्येच्या दृष्टीने शहरातील मलवाहिकांचे विस्तारीकरण, मलनिस्सारण केंद्रांचे सक्षमीकरण, आधुनिकीकरण व क्षमतावाढ अंतर्भूत केलेल्या नमामि गोदा प्रकल्पाला अखेर महापालिकेने चाल दिली आहे. पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या महिनाभरापासून ही प्रक्रिया रखडली होती. निवडणुका संपताच प्रशासनाने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला कार्यारंभ आदेश दिले आहेत. दोन हजार …

The post नाशिक : नमामि गोदा प्रकल्पाला महापालिकेकडून चाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नमामि गोदा प्रकल्पाला महापालिकेकडून चाल

नाशिक : नमामि गोदा प्रकल्पाला महापालिकेकडून चाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरी आणि उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसह आगामी ३० वर्षांच्या ५० लाख लोकसंख्येच्या दृष्टीने शहरातील मलवाहिकांचे विस्तारीकरण, मलनिस्सारण केंद्रांचे सक्षमीकरण, आधुनिकीकरण व क्षमतावाढ अंतर्भूत केलेल्या नमामि गोदा प्रकल्पाला अखेर महापालिकेने चाल दिली आहे. पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या महिनाभरापासून ही प्रक्रिया रखडली होती. निवडणुका संपताच प्रशासनाने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला कार्यारंभ आदेश दिले आहेत. दोन हजार …

The post नाशिक : नमामि गोदा प्रकल्पाला महापालिकेकडून चाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नमामि गोदा प्रकल्पाला महापालिकेकडून चाल