एसटीपीच्या जागेचा प्रश्न; नाशिक मनपाची एमआयडीसीकडे धाव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर राबविण्यात येणारा २७८० कोटींचा महत्त्वाकांक्षी ‘नमामि गोदा’ प्रकल्प (Namami Goda Project) आगामी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या कात्रीत अडकण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा भाग असलेल्या कामटवाडे व मखमलाबाद येथील प्रस्तावित मलनिस्सारण केंद्र अर्थात एसटीपीकरिता (Standard Temperature and Pressure) अद्याप जागा उपलब्ध न झाल्याने या प्रकल्पाचा सुधारित …

The post एसटीपीच्या जागेचा प्रश्न; नाशिक मनपाची एमआयडीसीकडे धाव appeared first on पुढारी.

Continue Reading एसटीपीच्या जागेचा प्रश्न; नाशिक मनपाची एमआयडीसीकडे धाव

नमामि गोदा प्रस्ताव केंद्राला सादर होणार

नाशिक- केंद्राच्या स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकचा पहिल्या दहा शहरांमध्येही समावेश न होण्यामागे मलजलामुळे होणारे नदीप्रदूषण कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांनुसार महापालिकेचील मलनिस्सारण केंद्रे कार्यरत नसल्यामुळे थेट नदीपात्रात सांडपाणी सोडले जात असल्याने स्वच्छ सर्वेक्षणात महापालिकेचे गुण घटल्याचे कारण पुढे आले आहे. त्यामुळे महापालिकेने आता मलनिस्सारण केंद्रांच्या क्षमतावाढीसाठी अमृत २ योजनेतून …

The post नमामि गोदा प्रस्ताव केंद्राला सादर होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नमामि गोदा प्रस्ताव केंद्राला सादर होणार

नमामि गोदा’ प्रकल्पासाठी फेरसर्वेक्षण पूर्ण

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- केंद्रीय जलशक्ती मंत्रालय व आयआयटी रूरकीच्या निर्देशांनंतर नमामि गोदा प्रकल्पासाठी फेरसर्वेक्षणाची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असून, महापालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पाचा २७८० कोटींचा सुधारीत सविस्तर प्रकल्प आराखडा येत्या पंधरवड्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मान्यतेने राज्य शासनाला सादर केला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली आहे. (Namami Goda ) २०२७-२८मध्ये नाशकात …

The post नमामि गोदा' प्रकल्पासाठी फेरसर्वेक्षण पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नमामि गोदा’ प्रकल्पासाठी फेरसर्वेक्षण पूर्ण

नाशिक : नमामि गोदासाठी सुधारीत आराखडा सादर करणार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेने सादर केलेल्या २७८० कोटींच्या ‘नमामि गोदा’ आणि मलनिस्सारण केंद्रांच्या क्षमतावाढ व नुतनीकरणाच्या ५३० कोटींच्या आराखड्यातील कामांमध्ये साम्य असल्यामुळे दोन्ही योजनांचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातील बैठकीत महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. येत्या महिनाअखेर संयुक्त प्रस्ताव केंद्राला सादर केला जाणार असल्याचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी सांगितले. …

The post नाशिक : नमामि गोदासाठी सुधारीत आराखडा सादर करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नमामि गोदासाठी सुधारीत आराखडा सादर करणार

नाशिक : नमामि गोदा’साठी करणार वाराणसीचा दौरा; सिंहस्थापूर्वी प्रकल्प मार्गी लावणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर नाशिकमध्ये राबविण्यात येत असलेल्या ‘नमामि गोदा’ प्रकल्पाला गती देण्यात येत असून, डीपीआर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या आराखड्याचे काम अलमोण्ड्ज कंपनीला देण्यात आले आहे. लवकरच कंपनी व मनपाचे अधिकारी पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहराचा दौरा करणार असून, गंगा नदी व …

The post नाशिक : नमामि गोदा'साठी करणार वाराणसीचा दौरा; सिंहस्थापूर्वी प्रकल्प मार्गी लावणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नमामि गोदा’साठी करणार वाराणसीचा दौरा; सिंहस्थापूर्वी प्रकल्प मार्गी लावणार

नाशिक : नमामि गोदा प्रकल्पाला महापालिकेकडून चाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरी आणि उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसह आगामी ३० वर्षांच्या ५० लाख लोकसंख्येच्या दृष्टीने शहरातील मलवाहिकांचे विस्तारीकरण, मलनिस्सारण केंद्रांचे सक्षमीकरण, आधुनिकीकरण व क्षमतावाढ अंतर्भूत केलेल्या नमामि गोदा प्रकल्पाला अखेर महापालिकेने चाल दिली आहे. पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या महिनाभरापासून ही प्रक्रिया रखडली होती. निवडणुका संपताच प्रशासनाने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला कार्यारंभ आदेश दिले आहेत. दोन हजार …

The post नाशिक : नमामि गोदा प्रकल्पाला महापालिकेकडून चाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नमामि गोदा प्रकल्पाला महापालिकेकडून चाल

नाशिक : नमामि गोदा प्रकल्पाला महापालिकेकडून चाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरी आणि उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसह आगामी ३० वर्षांच्या ५० लाख लोकसंख्येच्या दृष्टीने शहरातील मलवाहिकांचे विस्तारीकरण, मलनिस्सारण केंद्रांचे सक्षमीकरण, आधुनिकीकरण व क्षमतावाढ अंतर्भूत केलेल्या नमामि गोदा प्रकल्पाला अखेर महापालिकेने चाल दिली आहे. पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या महिनाभरापासून ही प्रक्रिया रखडली होती. निवडणुका संपताच प्रशासनाने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला कार्यारंभ आदेश दिले आहेत. दोन हजार …

The post नाशिक : नमामि गोदा प्रकल्पाला महापालिकेकडून चाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नमामि गोदा प्रकल्पाला महापालिकेकडून चाल

नाशिक : ‘नमामि गोदा’ त चार उपनद्यांचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरीसह नंदिनी, वालदेवी, वाघाडी आणि कपिला या उपनद्यांचाही आता नमामि गोदा या महत्त्वाच्या प्रकल्पात समावेश करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, येत्या सहा महिन्यांत सल्लागार संस्थेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला सादर करण्यात येणार आहे. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी …

The post नाशिक : 'नमामि गोदा' त चार उपनद्यांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘नमामि गोदा’ त चार उपनद्यांचा समावेश

नाशिक : मनपा मुख्यालयातील आजच्या बैठकीत प्रलंबित विषयांना चालना मिळणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांनी पालकमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांनी महापालिकेत विविध विकासकामे तसेच मुद्यांबाबतचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (दि. ३०) महापालिका मुख्यालयात बैठक बोलविली आहे. यामुळे या बैठकीच्या निमित्ताने शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रिक्त पदे भरण्यासंदर्भातील विषयाला चालना मिळण्याची चिन्हे आहेत. तळेगाव दाभाडे : हायपावर टॉवरवर चढला …

The post नाशिक : मनपा मुख्यालयातील आजच्या बैठकीत प्रलंबित विषयांना चालना मिळणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा मुख्यालयातील आजच्या बैठकीत प्रलंबित विषयांना चालना मिळणार