त्र्यंबकला नदी-नाल्यांना पूर ; कुठे रस्ते पाण्याखाली तर कुठे दरडी कोसळल्या

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी पहाटे अचानक तेलीगल्ली आणि मेनरोड परिसरात नीलगंगा आणि म्हातार ओहोळ या नाल्यांच्या पुराचे पाणी घुसल्याने रहिवाशांची झोप उडवली. या पुराने मेनरोड परिसरात सर्वत्र चिखल साचला. त्र्यंबकेश्वरला दिवसभरात 93 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वशिष्ठा नदीस पूर असल्याने पिंप्रीजवळच्या पुलाच्या बाजूस असलेला रस्ता …

The post त्र्यंबकला नदी-नाल्यांना पूर ; कुठे रस्ते पाण्याखाली तर कुठे दरडी कोसळल्या appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकला नदी-नाल्यांना पूर ; कुठे रस्ते पाण्याखाली तर कुठे दरडी कोसळल्या

नाशिक : त्र्यंबकला जलाशयांवर आभाळमाया

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, ब्रह्मगिरीच्या पायथ्याला असलेले अहिल्या धरण ओव्हरफ्लो झाल्याने गोदावरीची पाणीपातळी वाढली आहे, तर गंगासागर तलावाची पातळीदेखील वाढत आहे. त्यामुळे पाऊस सुरूच राहिला, तर एक – दोन दिवसांत गंगासागर ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. ब्रह्मगिरीसह गंगाद्वार परिसरातील सर्व ओहळ, नाले, धबधबे खळाळून वाहात आहेत. त्र्यंबकेश्वर …

The post नाशिक : त्र्यंबकला जलाशयांवर आभाळमाया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकला जलाशयांवर आभाळमाया

त्र्यंबकेश्वर परिसराने घातली पर्यटकांना भुरळ

त्र्यंंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पावसाला बर्‍यापैकी सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदी-नाले प्रवाहित झाले असून, डोंगर धुक्यात बुडाले आहेत. या बहरलेल्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी परिसरात हौशी पर्यटकांची झुंबड उडत आहे. रस्त्याने लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत असून, त्र्यंबकेश्वर परिसर पर्यटकांनी गजबजलेला दिसून येत आहे. आसामच्या गुवाहटीतून निसर्गसौंदर्याचे आ. शहाजीबापू पाटील यांनी वर्णन केलेल्या ‘काय …

The post त्र्यंबकेश्वर परिसराने घातली पर्यटकांना भुरळ appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर परिसराने घातली पर्यटकांना भुरळ

त्र्यंबकला पिंडीवर बर्फामुळे चर्चेला उधाण ; चमत्कार नसल्याचा अंनिसचा दावा

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा प्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर पहाटेच्या सुमारास बर्फाचा जाड थर जमा झाल्याचे आढळल्याने भक्तांमध्ये दिवसभर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. त्र्यंबकला दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा वाढल्याने मंदिराच्या गर्भगृहातील तापमानातही घसरण झाल्यामुळे पिंडीवर बर्फाचा थर जमा झाल्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण तज्ज्ञांनी दिले आहे. यामागे कोणताही चमत्कार नसून, कोणत्याही …

The post त्र्यंबकला पिंडीवर बर्फामुळे चर्चेला उधाण ; चमत्कार नसल्याचा अंनिसचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकला पिंडीवर बर्फामुळे चर्चेला उधाण ; चमत्कार नसल्याचा अंनिसचा दावा