नाशिक : त्र्यंबकच्या बिल्वतीर्थ परिसरात बिबट्याच्या फेर्‍यांनी दहशत

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर शहराच्या उत्तरेस असलेल्या बिल्वतीर्थ तलावाजवळच्या वस्तीवर बिबट्या वावरत असल्याने येथे दहशत निर्माण झाली आहे. मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटे यशवंत भोये यांच्या वस्तीवर येत बिबट्याने चार कोंबडया फस्त केल्या. विशेष म्हणजे पुन्हा पहाटे बिबट्याच्या दर्शनाने रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. तलावाच्या पाठीमागे असलेल्या लग्नस्तंभ गंगाद्वार परिसरातून यापूर्वी बिबट्या …

The post नाशिक : त्र्यंबकच्या बिल्वतीर्थ परिसरात बिबट्याच्या फेर्‍यांनी दहशत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकच्या बिल्वतीर्थ परिसरात बिबट्याच्या फेर्‍यांनी दहशत

नाशिक : संत ज्ञानेश्वरांच्या पंचधातूच्या मूर्तीने त्र्यंंबकेश्वराच्या वैभवात भर; ‘इतके’ आहे वजन

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा येथील महामंडलेश्वर रघुनाथ महाराज (फरशीवाले देवबाप्पा) यांच्या माउलीधाम आश्रमात संत ज्ञानेश्वरांची पंचधातूची दीड टन वजनाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मूर्तीची स्थापना दगडी मंदिरात करण्यात आल्याने त्र्यंंबकेश्वराच्या धार्मिक वैभवात भर पडली आहे. या मंदिराच्या ओटा, भिंतींवर संपूर्ण ज्ञानेश्वरीतील ओव्या कोरण्यात आल्या आहेत. यावेळी वारकरी भाविकांनी भजन, कीर्तन करीत मूर्तीचे …

The post नाशिक : संत ज्ञानेश्वरांच्या पंचधातूच्या मूर्तीने त्र्यंंबकेश्वराच्या वैभवात भर; 'इतके' आहे वजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संत ज्ञानेश्वरांच्या पंचधातूच्या मूर्तीने त्र्यंंबकेश्वराच्या वैभवात भर; ‘इतके’ आहे वजन

नाशिक : बिबट्या अवयव तस्करीचे धागेदोरे परराज्यात

नाशिक / सिन्नर : पुढारी वृत्तसेवा अंबोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथे बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाला यश आले आहे. या कारवाईत संशयित तस्कर आणि वनाधिकार्‍यांमध्ये झटापटही झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी हवेत गोळीबार करून चौघांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाचे धागेदोरे थेट परराज्यापर्यंत पोहोचल्याची माहिती वरिष्ठ वनाधिकार्‍यांनी …

The post नाशिक : बिबट्या अवयव तस्करीचे धागेदोरे परराज्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्या अवयव तस्करीचे धागेदोरे परराज्यात

Nashik : त्र्यंबकेश्वरचे श्री निवृत्तिनाथ महाराज मंदिर 15 सप्टेंबर पर्यंत बंद

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून ‘प्रसाद’ योजनेंतर्गत संत श्री निवृत्तिनाथ महाराज मंदिर परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. या कामासाठी सध्याची इमारत उतरविण्याचे काम सुरू असून, भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दि. 31 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या काळात भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या काळात संस्थानातर्फे …

The post Nashik : त्र्यंबकेश्वरचे श्री निवृत्तिनाथ महाराज मंदिर 15 सप्टेंबर पर्यंत बंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वरचे श्री निवृत्तिनाथ महाराज मंदिर 15 सप्टेंबर पर्यंत बंद

नाशिक : त्र्यंबक तालुक्याला रात्रभर वादळी पावसाचा तडाखा

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यासह देवगाव परिसरात मंगळवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान सुरू झालेल्या वादळी पावसाने रात्रभर झोडपून काढले. सात ते आठ दिवसांपासून विसावा घेतलेल्या पावसाने गणपतीच्या आगमनाबरोबरच पावसाचेही पुनरागमन झाले असून, भातपिकांनी ही स्थिती पोषक ठरली आहे. विजांचा कडकडाट, वारा आणि पावसामुळे रात्रभर वीजपुरवठा खंडित होऊन बत्ती गूल झाली. त्यामुळे देवगाव …

The post नाशिक : त्र्यंबक तालुक्याला रात्रभर वादळी पावसाचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबक तालुक्याला रात्रभर वादळी पावसाचा तडाखा

नाशिक : पोटाची खळगी भरण्यासाठी दाट जंगलातून काळूबाबांची वीस किमी पायपीट

तुकाराम रोकडे | पुढारी वृत्तसेवा नाशिक ( देवगांव) : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असताना शेंद्रीपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) ते हरसूल असा वीस किलोमीटरचा प्रवास पोटाची खळगी भरण्यासाठी काळूबाबा दहाड यांना करावा लागला. तेही आळूचे गाठोडे डोईवर घेऊन. घाटातील दाट जंगलातून पंच्याहत्तरी पार केलेले काळूबाबा काठीचा आधार घेत निघाले होते. काळूबाबांच्या एकुलत्या एक मुलाचा …

The post नाशिक : पोटाची खळगी भरण्यासाठी दाट जंगलातून काळूबाबांची वीस किमी पायपीट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोटाची खळगी भरण्यासाठी दाट जंगलातून काळूबाबांची वीस किमी पायपीट

नाशिक : एकादशीनिमित्त हरिहर भेटीची अनुभूती

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा रामकुंडावर अंघोळ करून राममंदिरातून तुळस घेऊन पायी निघालेले वारकरी रामवारीच्या निमित्ताने मंगळवारी श्रावण वैद्य एकादशीस त्र्यंबकेश्वरला संत निवृत्तिनाथांचे दर्शन घेत कृतार्थभावाने परतले. दिवसभरात सुमारे 60 हजार वारकरी रामवारीस आल्याने त्र्यंबक रस्त्यावर पदोपदी भक्तिभावाचा सुगंध दरवळत होता. मुंबई : गणेशोत्सवात मुंबईतील 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद पहाटेपासून सायंकाळी पाचपर्यंत नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर वारकरी …

The post नाशिक : एकादशीनिमित्त हरिहर भेटीची अनुभूती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एकादशीनिमित्त हरिहर भेटीची अनुभूती

नाशिक : त्र्यंबकेश्वरमध्ये येल्याचीमेट-लोणवाडीत रोहित्र जळून खाक

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील येल्याचीमेट-लोणवाडी गावांना संयुक्तपणे विद्युत वीजपुरवठ्यासाठी असलेला रोहित्र जळाल्याने गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. निरा-मोरगाव रस्ता पुन्हा खड्ड्यात! कोट्यवधींच्या निधीचा चुराडा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या येल्याचीमेट महसुली गाव असून, महावितरण विभागाकडून या गावांना संयुक्तपणे वीजपुरवठा मिळण्यासाठी २५ अश्वशक्तीचा विद्युत रोहित्र बसविण्यात आलेला आहे. …

The post नाशिक : त्र्यंबकेश्वरमध्ये येल्याचीमेट-लोणवाडीत रोहित्र जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकेश्वरमध्ये येल्याचीमेट-लोणवाडीत रोहित्र जळून खाक

नाशिक : त्र्यंबकेश्वरला गंगासागरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा शहरातील संत निवृत्तिनाथ मंदिराच्या बाजूस असलेल्या गंगासागर तलावात 45 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. गंगासागर तलावातील पाणी कुशावर्तासाठी बॅक स्टोरेज म्हणून वापरण्यात येते. रविवारी (दि. 21) सकाळी 7 च्या सुमारास तलावावरील सुरक्षारक्षकास तलावात काही तरी तरंगत असल्याचे निदर्शनास आले. त्याने जवळ जाऊन निरखून पाहिले असता, महिलेचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. …

The post नाशिक : त्र्यंबकेश्वरला गंगासागरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकेश्वरला गंगासागरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक : त्र्यंबकराजामुळे यंदा एसटीला 58 लाखांचे उत्पन्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा तिसर्‍या श्रावणी सोमवारसाठी भाविकांसाठी सोडण्यात आलेल्या जादा बसेसमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाला घसघशीत 58 लाख 51 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने खर्‍या अर्थाने त्र्यंबकराजा एसटीला पावला आहे. रस्तेबांधणीतील भरारी धार्मिकदृष्ट्या महत्त्व असल्याने श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. कोरोनाचे निर्बंध नसल्याने दोन वर्षांनंतर फेरी सुरू झाली. …

The post नाशिक : त्र्यंबकराजामुळे यंदा एसटीला 58 लाखांचे उत्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकराजामुळे यंदा एसटीला 58 लाखांचे उत्पन्न