नाशिक : सिटीलिंक कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’ लागू

नाशिक : पुढारी वृत्तसेवावाहकपुरवठादार आणि वाहकांच्या वादात गेल्या दोन वर्षात तब्बल नऊ वेळा संपाची झळ सोसाव्या लागलेल्या ‘सिटीलिंक’ शहर बससेवेला राज्याच्या नगरविकास विभागाने अखेर ‘मेस्मा’चे कवच प्रदान केले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सिटीलिंकच्या वाहक, चालक तसेच अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम अर्थात ‘मेस्मा’ लागु करण्यात आला असुन, आता या कर्मचाऱ्यांना …

Continue Reading नाशिक : सिटीलिंक कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’ लागू

चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगगडदरम्यान १०० तर आगारातून ५० जादा बसेस

नाशिक: पुढारी वृत्तसेवा साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सवाला येत्या मंगळवार (दि. १६) पासून सुरुवात होत असून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून भाविकांची वाहतूक होणार आहे. यासाठी नांदुरी ते सप्तशृंगगडदरम्यान १००, तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारांतून ५० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. चैत्रोत्सव यात्रेत खानदेशहून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून …

The post चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगगडदरम्यान १०० तर आगारातून ५० जादा बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगगडदरम्यान १०० तर आगारातून ५० जादा बसेस

अशी कशी बसची अवस्था प्रवाशांना झोंबतोय गारठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– विविध लोकप्रिय योजनांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवाशांची गर्दी वाढत आहे. परंतु, त्या प्रमाणात सोयी – सुविधांचा विकास साधण्याकडे व्यवस्थापनाने पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. भंगार झालेल्या बसेस, आयुर्मान संपुष्टात आले नसले तरी देखभाल – दुरुस्तीकडे कानाडोळा झालेल्या बसेसमधून आरामदायी प्रवास दिवास्वप्न ठरत आहे. आता हिवाळा सुरु झाला असून, तुटलेल्या व …

The post अशी कशी बसची अवस्था प्रवाशांना झोंबतोय गारठा appeared first on पुढारी.

Continue Reading अशी कशी बसची अवस्था प्रवाशांना झोंबतोय गारठा

नाशिक : लोहोणेरजवळ तिहेरी अपघात; कंटेनरची ठोस, दोन बसही धडकल्या

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा लोहोणेर – सटाणा रस्त्यावर लोहोणेरलगत असलेल्या सूरज पेट्रोल पंपाजवळ दोन बस व कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात बसच्या वाहकासह 10 ते 12 प्रवाशी जखमी झाले आहेत. नाशिक : राज्य परिवहन महामंडळाची धडकलेली बस. दुपारी सव्वाच्या सुमारास सुमारास नंदूरबार – पालघर राज्य परिवहन महामंडळाची बस (एम.एच. 20 बी. एल. 4039) सटाणा येथून देवळाकडे …

The post नाशिक : लोहोणेरजवळ तिहेरी अपघात; कंटेनरची ठोस, दोन बसही धडकल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लोहोणेरजवळ तिहेरी अपघात; कंटेनरची ठोस, दोन बसही धडकल्या

नाशिक : बसच्या धडकेत माता-पित्यासह चिमुकलीचा मृत्यू

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी – सापुतारा महामार्गावर खोरी फाट्यानजीक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील पती, पत्नी व त्यांच्या 4 महिन्यांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 9) घडली. विशाल नंदू शेवरे (२४), सायली विशाल शेवरे (२०) व अमृता विशाल शेवरे (4 महिने) अशी मृतांची नावे आहेत. सुरगाण्याकडून नाशिककडे …

The post नाशिक : बसच्या धडकेत माता-पित्यासह चिमुकलीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बसच्या धडकेत माता-पित्यासह चिमुकलीचा मृत्यू

नाशिक : विद्यार्थ्यांसाठी बसफेर्‍या वाढवा;  ‘स्वराज्य’चे निवेदन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सीबीएस ते वाडीवर्‍हे, जातेगाव, इगतपुरी या मार्गांवर जाणार्‍या बसेसच्या वेळापत्रकात अचानक बदल केल्याने, विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. केवळ महामंडळाच्या चुकीच्या नियोजनामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असून, वेळापत्रक पूर्ववत करण्याबरोबरच बसफेर्‍या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी स्वराज्य संघटनेच्या विल्होळी शाखेकडून करण्यात आली आहे. नाशिक : काेरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात …

The post नाशिक : विद्यार्थ्यांसाठी बसफेर्‍या वाढवा;  ‘स्वराज्य’चे निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थ्यांसाठी बसफेर्‍या वाढवा;  ‘स्वराज्य’चे निवेदन

नाशिक : वरखेड्याची तीस वर्षांपासूनची लालपरीची सेवा बंद

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव आगार महामंडाळाची गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेली दिंडोरी वरखेडामार्गे पिंपळगाव जाणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरीची बससेवा अचानक बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. वरखेडा येथून दररोज कादवा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहोत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून शालेय वेळेत पिंपळगाव येथे जाणारी बससेवा …

The post नाशिक : वरखेड्याची तीस वर्षांपासूनची लालपरीची सेवा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वरखेड्याची तीस वर्षांपासूनची लालपरीची सेवा बंद

नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस समोरासमोर धडकल्या; 25 प्रवाशी जखमी

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा जव्हार सिल्वासा रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या दाेन बसेस धडकल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्यांपैकी 20 ते 25 प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली असून नाशिक-सिल्वासा आणि जळगाव-सिल्वासा या दोन्ही बसेस भरसट मेटजवळील धोकादायक वळणावर स समोरासमोर आल्याने धडकल्या. बसेसची धडक होऊन अपघात झाल्याने बसमधील प्रवाशी जखमींवर …

The post नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस समोरासमोर धडकल्या; 25 प्रवाशी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस समोरासमोर धडकल्या; 25 प्रवाशी जखमी

नाशिक : नांदगाव आगाराला दिवाळीच्या कालावधीत मिळाले 70 लाखांचे उत्पन्न

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा यंदाच्या वर्षी दिवाळीमुळे नांदगाव आगारामध्ये 70 लाख रुपयांची कमाई झाल्याने गोडवा निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षात कोराना ताळेबंदी, कर्मचारी वर्गाचा संप अशा समस्यांनी मोठा फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला होता. परंतू, यातुनही सुखरुप बाहेर पडून लालपरीने प्रवाशीवर्गाचा विश्वास जिंकला आहे. ठाणे : रेल्वे प्रवाशांना लुटण्यासाठी बाबा-बुवांनी पसरवले जाळे यंदाच्या वर्षी …

The post नाशिक : नांदगाव आगाराला दिवाळीच्या कालावधीत मिळाले 70 लाखांचे उत्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगाव आगाराला दिवाळीच्या कालावधीत मिळाले 70 लाखांचे उत्पन्न

नाशिक : त्र्यंबकराजामुळे यंदा एसटीला 58 लाखांचे उत्पन्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा तिसर्‍या श्रावणी सोमवारसाठी भाविकांसाठी सोडण्यात आलेल्या जादा बसेसमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाला घसघशीत 58 लाख 51 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने खर्‍या अर्थाने त्र्यंबकराजा एसटीला पावला आहे. रस्तेबांधणीतील भरारी धार्मिकदृष्ट्या महत्त्व असल्याने श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. कोरोनाचे निर्बंध नसल्याने दोन वर्षांनंतर फेरी सुरू झाली. …

The post नाशिक : त्र्यंबकराजामुळे यंदा एसटीला 58 लाखांचे उत्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकराजामुळे यंदा एसटीला 58 लाखांचे उत्पन्न