चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगगडदरम्यान १०० तर आगारातून ५० जादा बसेस

नाशिक: पुढारी वृत्तसेवा साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सवाला येत्या मंगळवार (दि. १६) पासून सुरुवात होत असून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून भाविकांची वाहतूक होणार आहे. यासाठी नांदुरी ते सप्तशृंगगडदरम्यान १००, तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारांतून ५० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. चैत्रोत्सव यात्रेत खानदेशहून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून …

The post चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगगडदरम्यान १०० तर आगारातून ५० जादा बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगगडदरम्यान १०० तर आगारातून ५० जादा बसेस

Nashik : चैत्रोत्सवासाठी लालपरी सज्ज; नांदुरी-सप्तशृंगी गडासाठी जादा बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सवाला गुरुवार (दि.३०)पासून प्रारंभ होणार आहे. चैत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ७ एप्रिलपर्यंत गडावर जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून १३० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवाच्या काळात गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदूरी बसस्थानकातूनच सप्तश्रृंगीच्या दर्शनासाठी अर्थात गडासाठी लालपरी …

The post Nashik : चैत्रोत्सवासाठी लालपरी सज्ज; नांदुरी-सप्तशृंगी गडासाठी जादा बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चैत्रोत्सवासाठी लालपरी सज्ज; नांदुरी-सप्तशृंगी गडासाठी जादा बसेस