चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगगडदरम्यान १०० तर आगारातून ५० जादा बसेस

नाशिक: पुढारी वृत्तसेवा साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सवाला येत्या मंगळवार (दि. १६) पासून सुरुवात होत असून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून भाविकांची वाहतूक होणार आहे. यासाठी नांदुरी ते सप्तशृंगगडदरम्यान १००, तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारांतून ५० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. चैत्रोत्सव यात्रेत खानदेशहून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून …

The post चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगगडदरम्यान १०० तर आगारातून ५० जादा बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगगडदरम्यान १०० तर आगारातून ५० जादा बसेस

Saptshringi Devi Chaitrotsav : 4500 फूट उंच सुळक्यावर मध्यरात्री फडकतो कीर्तीध्वज ; काय आहे परंपरा?

वणी ( जि. नाशिक) : अनिल गांगुर्डे  वणीच्या सप्तशृंगीगडावर रामनवमीपासून चैत्रोत्सवाला सुरवात झाली असून, धार्मिकदृष्ट्या चतुर्दशीचा (चावदस) दिवस मंगळवार (दि. ४) हा चैत्रोत्सवातील मुख्य दिवस आहे. शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार आदिशक्ती सप्तशृंगमातेचा कीर्तिध्वज समुद्रसपाटीपासून ४५६९ फूट उंचीवर लाखो भाविकांच्या साक्षीने मोठ्या डौलात फडकणार आहे. या कीर्तिध्वजाचे मानकरी असलेले दरेगाव (वणी) येथील  गवळी (पाटील) परिवार वंशपरंपरेने आदिमायेच्या …

The post Saptshringi Devi Chaitrotsav : 4500 फूट उंच सुळक्यावर मध्यरात्री फडकतो कीर्तीध्वज ; काय आहे परंपरा? appeared first on पुढारी.

Continue Reading Saptshringi Devi Chaitrotsav : 4500 फूट उंच सुळक्यावर मध्यरात्री फडकतो कीर्तीध्वज ; काय आहे परंपरा?

नाशिक : सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवाची जय्यत तयारी 

 सप्तशृंगगड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा अर्ध शक्तिपीठ असलेल्या आदिमातेच्या सप्तशृंगगडावर 30 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान होणाऱ्या चैत्रोत्सवासाठी जय्यत तयारी सुरू आहे. व्यापाऱ्यांची दुकानाची लगबग सुरू असून, मंगळवारी (दि.28) सहायक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत यात्राेत्सवाची आढावा बैठक झाली. यात्रोत्सव हा दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने पार पाडण्याचे नियोजन केले आहे. खासगी वाहनांना या काळात प्रवेश बंद …

The post नाशिक : सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवाची जय्यत तयारी  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवाची जय्यत तयारी