नाशिक : सिटीलिंक कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’ लागू

नाशिक : पुढारी वृत्तसेवावाहकपुरवठादार आणि वाहकांच्या वादात गेल्या दोन वर्षात तब्बल नऊ वेळा संपाची झळ सोसाव्या लागलेल्या ‘सिटीलिंक’ शहर बससेवेला राज्याच्या नगरविकास विभागाने अखेर ‘मेस्मा’चे कवच प्रदान केले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सिटीलिंकच्या वाहक, चालक तसेच अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम अर्थात ‘मेस्मा’ लागु करण्यात आला असुन, आता या कर्मचाऱ्यांना …

Continue Reading नाशिक : सिटीलिंक कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’ लागू

‘ईपीएफओ’च्या लाचखोर आयुक्तासह तिघांची कारागृहात रवानगी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफओ) कार्यालयात एका प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी दोन लाख रुपये लाच घेणाऱ्या तीन संशयितांची रवानगी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने आदेशान्वये नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने पाच दिवासांच्या चौकशीनंतर संशयितांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी तपासातील मुद्दे न्यायालयासमोर मांडल्यावर संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात …

The post 'ईपीएफओ'च्या लाचखोर आयुक्तासह तिघांची कारागृहात रवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading ‘ईपीएफओ’च्या लाचखोर आयुक्तासह तिघांची कारागृहात रवानगी

‘पीएफ’ आयुक्तांसह तिघे सीबायआयच्या जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कामगारांचा तब्बल १० लाखांचा भविष्य निर्वाह निधी थकविल्याचे प्रकरण मिटविण्यासाठी दोन लाखांची लाच घेतल्या प्रकरणी येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील विभागीय आयुक्तासह तिघांना अटक झाली. ही कारवाई केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने केली असून, या तिन्ही संशयितांना दि. 1 जानेवारीपर्यंत सीबीआय कोठडी मिळाली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांसाठी सरते वर्ष आणि नववर्ष कोठडीतच जाणार …

The post 'पीएफ' आयुक्तांसह तिघे सीबायआयच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading ‘पीएफ’ आयुक्तांसह तिघे सीबायआयच्या जाळ्यात