नाशिक : तिसर्‍या श्रावणी सोमवारसाठी धावणार जादा बसेस, ‘असे’ आहे नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे आहे. श्रावण महिन्यात विशेषत: तिसर्‍या श्रावणी सोमवारसाठी राज्यासह परराज्यातील शिवभक्तांची मोठी गर्दी त्र्यंबकेश्वर येथे होत असते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध स्थानकांतून जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. रविवार (दि. 14) पासून जुने सीबीएस बसस्थानकातून 230 जादा बसगाड्या …

The post नाशिक : तिसर्‍या श्रावणी सोमवारसाठी धावणार जादा बसेस, 'असे' आहे नियोजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तिसर्‍या श्रावणी सोमवारसाठी धावणार जादा बसेस, ‘असे’ आहे नियोजन