श्रीराम रथोत्सव समितीतर्फे रथ मिरवणुकीसाठी लगबग

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरी येथील भाविकांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणजे रामनवमीनंतर भागवत एकादशीला निघणारा प्रसिद्ध रथोत्सव होय. या उत्सवातील श्रीराम रथ आणि गरुड रथाच्या मिरवणुकीच्या जय्यत तयारीला वेग आला आहे.  श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळातर्फे गरुडरथ उत्सवाच्या कामकाजासंदर्भातील बैठकीत रथोत्सवाच्या तयारीची माहिती देण्यात आली. पंचवटीतील शौनकआश्रमात रथोत्सवाची बैठक …

The post श्रीराम रथोत्सव समितीतर्फे रथ मिरवणुकीसाठी लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading श्रीराम रथोत्सव समितीतर्फे रथ मिरवणुकीसाठी लगबग

रामनामाचा गजर, ढोल वादन अन् शंख ध्वनीत महाआरतीने गोदाकाठ दुमदुमला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या गोदा महाआरतीचा शुभारंभ सोमवारी (दि. १९) झाला. दुतोंड्या मारूती, गंगाघाट येथे सकाळी विविध ज्ञांतीच्या हस्ते गंगा गोदावरी पूजन करण्यात आले. तसेच सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व गंगा गोदावरीची महाआरती संपन्न झाली. जगद्गुरु श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य डॉ. सुमंताश्रम महाराज (स्वामी सखा), इस्कॉनचे ब्रह्माचारी शिक्षाष्टकम दास, विश्व हिंदू …

The post रामनामाचा गजर, ढोल वादन अन् शंख ध्वनीत महाआरतीने गोदाकाठ दुमदुमला appeared first on पुढारी.

Continue Reading रामनामाचा गजर, ढोल वादन अन् शंख ध्वनीत महाआरतीने गोदाकाठ दुमदुमला

नाशिक :सप्तशृंगी देवी मंदिर प्रवेशद्वारजवळ शेंदूर स्तंभ उभारणार असल्याने संभाव्य चेंगराचेगरी होण्याची शक्यता व्यक्त

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान पर्यटनस्थळ व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी देवीची मूर्ती संवर्धन प्रक्रिया केल्यानंतर भगवतीच्या स्वरूपावरील मागील कित्येक वर्षापासून साचलेला शेंदूर लेपणाचा भाग कवच हा धार्मिक व शास्त्रोक्त पद्धतीने 1800 किलो शेंदूर पण काढण्यात आला आहे. हा शेंदूर पहिला पायरीच्या प्रवेशद्वाराजवळ कमानीमध्ये मध्यभागी स्तंभ उभा करून …

The post नाशिक :सप्तशृंगी देवी मंदिर प्रवेशद्वारजवळ शेंदूर स्तंभ उभारणार असल्याने संभाव्य चेंगराचेगरी होण्याची शक्यता व्यक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक :सप्तशृंगी देवी मंदिर प्रवेशद्वारजवळ शेंदूर स्तंभ उभारणार असल्याने संभाव्य चेंगराचेगरी होण्याची शक्यता व्यक्त

नाशिक : सप्तशृंगी गडावर महिला चोरांची टोळी सक्रिय; कळवण पोलिसांपुढे आव्हान

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र देवी सप्तशृंगी गडावर मे महिन्याच्या सुट्टीची पर्वणी साधत सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे मंगळवार, रविवार, शुक्रवार हे देवीचे वार असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने गडाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जळगाव, धुळे, पुणे, नाशिक, गुजरात, मध्य प्रदेश, …

The post नाशिक : सप्तशृंगी गडावर महिला चोरांची टोळी सक्रिय; कळवण पोलिसांपुढे आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंगी गडावर महिला चोरांची टोळी सक्रिय; कळवण पोलिसांपुढे आव्हान

गुड फ्रायडे – 2023 : ख्रिस्ताच्या स्मरणार्थ उपनगरांमधील चर्चमध्ये प्रार्थना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुड फ्रायडेनिमित्त (दि.७) शहर-परिसरातील चर्चमध्ये सामुदायिक प्राथमिक सभांचे आयोजन करण्यात आले. यावेळी येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ ख्रिश्चन बांधवांनी प्रार्थना केली. शहरातील उपनगर, त्र्यंबकनाका, शरणपूर रोड, शालिमारसह उपनगरांमधील चर्चमध्ये या निमित्ताने सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. धर्मगुरूंनी उपस्थितांना गुड फ्रायडेनिमित्त संदेश दिला. दरम्यान, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या …

The post गुड फ्रायडे - 2023 : ख्रिस्ताच्या स्मरणार्थ उपनगरांमधील चर्चमध्ये प्रार्थना appeared first on पुढारी.

Continue Reading गुड फ्रायडे – 2023 : ख्रिस्ताच्या स्मरणार्थ उपनगरांमधील चर्चमध्ये प्रार्थना

पिंपळनेर :सप्तश्रृंगी गडावर पदयात्रेतील भाविकांसाठी भोजनाचे वाटप

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा चैत्रोत्सवानिमित्ताने ‘चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है, प्रेमसे बोलो जय माताजीचा’ असा गजर करत पिंपळनेर शहरासह नंदुरबार, दोंडाईचा, असलोद, मंडाणे, शहादा, निजामपूर, जैताणे, दहिवेल, साक्री तालुक्यातून शेकडो भाविक सप्तश्रृंगीदेवीच्या गडावर रवाना होत आहेत. चैत्र यात्रोत्वानिमित्त अनेक वर्षापासून पिंपळनेर येथील मायंबा प्रतिष्ठानतर्फे सप्तश्रृंगी गडावर पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी भोजनाचे …

The post पिंपळनेर :सप्तश्रृंगी गडावर पदयात्रेतील भाविकांसाठी भोजनाचे वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर :सप्तश्रृंगी गडावर पदयात्रेतील भाविकांसाठी भोजनाचे वाटप

नाशिक : स्वामी समर्थ महाराज मठात प्रकट दिन उत्साहात

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा येथील श्री स्वामी समर्थ महाराज मठात महाराजांचा प्रकट दिन भक्तीभावाने उत्साहात साजरा करण्यात आला. प्रकट दिनानिमित्त स्वामींच्या गाभाऱ्यात द्राक्षांची सुंदर सजावट करण्यात आल्याने सर्वांचेच लक्ष वेधले. स्वामींच्या प्रकटदिनानिमित्त मठात विविध धार्मिक कार्यक्रम तसेच महायज्ञ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नाशिक येथील स्वामी भक्त मंगेश जठार व वैजयंती जठार यांची …

The post नाशिक : स्वामी समर्थ महाराज मठात प्रकट दिन उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वामी समर्थ महाराज मठात प्रकट दिन उत्साहात

नाशिक : त्र्यंबक तीर्थस्थळी दु: खाचे सावट; बस उलटल्याने झालेल्या अपघातातील जखमी जिल्हा रुग्णालयात दाखल

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा ञ्यंबकेश्वरला तीर्थपर्यटनाला आलेल्या बुलडाणा येथील भाविकांची बस ब्रह्मगिरीनजीकच्या उतारावर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटून अपघातात १५ भाविक जखमी झाले. सर्व जखमींना ञ्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुलडाणानजीकच्या चांडोल गावातील 29 भाविक ञ्यंबकेश्वरला सोमवारी सकाळी देवदर्शनासाठी आले होते. त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने …

The post नाशिक : त्र्यंबक तीर्थस्थळी दु: खाचे सावट; बस उलटल्याने झालेल्या अपघातातील जखमी जिल्हा रुग्णालयात दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबक तीर्थस्थळी दु: खाचे सावट; बस उलटल्याने झालेल्या अपघातातील जखमी जिल्हा रुग्णालयात दाखल