नवरात्रोत्सव : पहिल्या माळेला पन्नास हजार भाविकांनी घेतले सप्तशृंगीच्या तेजस्वी रुपाचे दर्शन 

नाशिक (सप्तशृंगगड) पुढारी वुत्तसेवा: तुषार बर्डे  साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर उत्साहात नवरात्रोत्सव साजरा होत असून दि. ८ व ९ ऑक्टोबर दरम्यान कोजागिरी पौर्णिमेचा उत्सवही जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. आदिमायेच्या मूर्तीस्वरुप संवर्धन करण्याच्या कामासाठी दि. २१ जुलै पासून आदिमायेचे मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद असून दोन महिन्यानंतर २६ सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस …

The post नवरात्रोत्सव : पहिल्या माळेला पन्नास हजार भाविकांनी घेतले सप्तशृंगीच्या तेजस्वी रुपाचे दर्शन  appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : पहिल्या माळेला पन्नास हजार भाविकांनी घेतले सप्तशृंगीच्या तेजस्वी रुपाचे दर्शन 

नाशिक : पहिल्या माळेपासून भाविकांना होणार सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा दीड महिन्यापासून सप्तशृंगीदेवीच्या मुर्तीचे देखभाल व संर्वधन कामामुळे देवी संस्थानाच्या निर्णयानुसार बंद ठेवण्यात आलेले मंदिरसंबधी रविवारी, दि. ४ पत्रकार परिषदेतून नवरात्रौ उत्सवात पहिल्या माळेपासून भाविकांसाठी मंदिर खुले करण्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. तुमचे चिमुकलेही फ्रिजमध्ये डोकावताय काय? श्री क्षेत्र सप्तशृंगड हे उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी …

The post नाशिक : पहिल्या माळेपासून भाविकांना होणार सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पहिल्या माळेपासून भाविकांना होणार सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन

नाशिक : त्र्यंबकराजामुळे यंदा एसटीला 58 लाखांचे उत्पन्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा तिसर्‍या श्रावणी सोमवारसाठी भाविकांसाठी सोडण्यात आलेल्या जादा बसेसमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाला घसघशीत 58 लाख 51 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने खर्‍या अर्थाने त्र्यंबकराजा एसटीला पावला आहे. रस्तेबांधणीतील भरारी धार्मिकदृष्ट्या महत्त्व असल्याने श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. कोरोनाचे निर्बंध नसल्याने दोन वर्षांनंतर फेरी सुरू झाली. …

The post नाशिक : त्र्यंबकराजामुळे यंदा एसटीला 58 लाखांचे उत्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकराजामुळे यंदा एसटीला 58 लाखांचे उत्पन्न

नाशिक : मार्कण्डेय पर्वतावर ‘हेरिटेज वॉक’

नाशिक (अभोणा) : पुढारी वृत्तसेवा येथील उपविभागीय कार्यालय, तहसील तसेच कळवण पंचायत समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी विकास मीना, तहसीलदार बंडू कापसे व गटविकास अधिकारी डॉ. नीलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय कर्मचारी व लोकसहभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. Salt & Food: वरून’ मीठ खाताय सावधान…आरोग्याच्या दृष्टीने ठरू शकते घातक कळवण तालुक्यातील तसेच ट्रेकिंगसाठी …

The post नाशिक : मार्कण्डेय पर्वतावर ‘हेरिटेज वॉक’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मार्कण्डेय पर्वतावर ‘हेरिटेज वॉक’