नाशिक : चंद्रेश्वरबाबा पालखी सोहळ्यास भक्तांचा जनसागर

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा येथील श्रीक्षेत्र चंद्रेश्वर महादेव मंदिराचे प्रथम चंद्रेश्वरबाबा स्व. स्वामी दयानंदजी व द्वितीय चंद्रेश्वरबाबा महामंडलेश्वर विद्यानंदपुरीजी महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि.९) आयोजित उत्सवाला भक्तपरिवाराचा अलोट जनसागर उसळला होता. श्री चंद्रेश्वरबाबा पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला रात्री ह.भ.प. नारायण महाराज पंढरपूरकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. सोमवारी सकाळी चंद्रेश्वर महादेव अभिषेक व चंद्रेश्वरबाबा समाधी पूजन, …

The post नाशिक : चंद्रेश्वरबाबा पालखी सोहळ्यास भक्तांचा जनसागर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चंद्रेश्वरबाबा पालखी सोहळ्यास भक्तांचा जनसागर

नाशिक : मिनी बस पलटल्याने 13 प्रवासी जखमी

नाशिक (त्र्यंबक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची मिनी बस पलटी झाल्याची घटना घडली असून 29 पैकी 13 प्रवासी जखमी झाले आहेत.  ब्रम्हगिरी वरून दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी पुढील प्रवासासाठी प्रारंभ केला. बसमध्ये प्रवास सुरु झाल्यापासून प्रवासामध्ये उतारावरून खाली येत असताना संस्कृती हॉटेल जवळ पर्यटन केंद्र येथे वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व बस थेट …

The post नाशिक : मिनी बस पलटल्याने 13 प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मिनी बस पलटल्याने 13 प्रवासी जखमी

Nashik : भाविक, पर्यटकांनी गजबजली पंचवटी, सुट्यांमुळे गोदाघाटावर गर्दी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा वर्षअखेर व नाताळ सुटीमुळे पंचवटीतील सर्वच धार्मिक व पर्यटन क्षेत्र गर्दीने गजबजले आहे. कोरोनामुळे करण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर धार्मिक स्थळे खुली करण्यात आली होती. सुरुवातीला या स्थळांवर फारशी गर्दी होत नव्हती. मात्र, नाताळच्या सुट्यांमुळे राज्यासह इतर राज्यांतूनही भाविक आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे. रामकुंड, गोदाघाट, कपालेश्वर, श्री …

The post Nashik : भाविक, पर्यटकांनी गजबजली पंचवटी, सुट्यांमुळे गोदाघाटावर गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : भाविक, पर्यटकांनी गजबजली पंचवटी, सुट्यांमुळे गोदाघाटावर गर्दी

दत्त जयंती – 2022 : “अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त” जयघोषात समर्थ केंद्रामध्ये श्रीदत्त जन्मोत्सव

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र तसेच त्र्यंबकेश्वरचे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आणि देश आणि विदेशातील हजारो समर्थ केंद्रामध्ये बुधवारी (दि.7) अमाप उत्साहात, भावपूर्ण, मंगलमय वातावरणात श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुपारी बरोबर 12 वाजून 39 मिनिटांच्या मुहूर्तावर ” अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ” …

The post दत्त जयंती - 2022 : "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त" जयघोषात समर्थ केंद्रामध्ये श्रीदत्त जन्मोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading दत्त जयंती – 2022 : “अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त” जयघोषात समर्थ केंद्रामध्ये श्रीदत्त जन्मोत्सव

पिंपळनेर : आंतरराष्ट्रीय “निरंकारी संत समागम”; भक्तांचा पहिला जत्था रवाना

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर शाखामधील निरंकारी संत समागम भक्तांचा पहिला जत्था पिंपळनेर वरुन सुरतमार्गे रवाना झाला आहे. संत निरंकारी मंडळाचा 75 वा आंतरराष्ट्रीय “निरंकारी संत समागम” बुधवार, दि. 16 ते 20 नोव्हेंबर दरम्यान समालखा (हरियाणा) येथे सदगुरु माता सुदीक्षा महाराज यांच्या पावन सान्निध्यात साजरा होतो आहे. या संत संमेलनात सहभागी होण्यासाठी संत निरंकारी मंडळाच्या धुळे …

The post पिंपळनेर : आंतरराष्ट्रीय "निरंकारी संत समागम"; भक्तांचा पहिला जत्था रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : आंतरराष्ट्रीय “निरंकारी संत समागम”; भक्तांचा पहिला जत्था रवाना

नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क दिवाळसण आणि सुट्ट्यांची पर्वणी साधत अनेक पर्यटकांनी नाशिकला हजेरी लावली आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात खंडग्रास ग्रहण आल्याने पंचवटी आदी परिसरातील मंदिरे ग्रहणकाळात बंद असल्याने पर्यटकांना एक दिवस उशीराने देवदर्शनासाठी वाट बघावी लागणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्जा आला पुन्हा घरी..! पंचवीस दिवसांनंतर बैलाला दरीतून बाहेर काढण्यात यश     कोराेनामध्ये …

The post नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद…

बालाजी रथोत्सव : धुळ्यात वेंकटरमण गोविंदाचा गजर

धुळे : पुढारी वृत्तसेवा “व्यंकट रमण गोविंदा” ‘नावाचा जयघोष करीत भगवान बालाजीच्या रथोत्सवास उत्साहात सुरुवात झाली आहे. येथील रथोत्सवास 140 वर्षांची परंपरा असून गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे रथोत्सवावर मर्यादा आली होती. यंदा खाकीसह हजारो भाविकांनी बालाजीच्या नावाचा जयघोष करीत यात्रोत्सवात सहभाग नोंदवला आहे. जेजुरीच्या डोंगर खोऱ्यात तब्बल अठरा तास रंगला मर्दानी दसरा सोहळा, रमणा डोंगरात …

The post बालाजी रथोत्सव : धुळ्यात वेंकटरमण गोविंदाचा गजर appeared first on पुढारी.

Continue Reading बालाजी रथोत्सव : धुळ्यात वेंकटरमण गोविंदाचा गजर

नाशिक: सप्तशृंग देवीच्या महापूजेचा मान सर्वसामान्य भाविकाला

सप्तशृंगगड; पुढारी वृत्तसेवा: शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज (दि. २) देवीचे सातवे रूप कालरात्रीची पूजा बांधली. आईच्या गळ्यात माळ आहे. जी विजेसारखी चमकत राहते. देवी कालरात्रीला चार हात आहेत. आईच्या हातात खड्ग, शस्त्र, वरमुद्रा आणि अभय मुद्रा आहे. आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी हजारो भाविकांनी भक्तिमय वातावरणात देवीचे दर्शन घेतले. …

The post नाशिक: सप्तशृंग देवीच्या महापूजेचा मान सर्वसामान्य भाविकाला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: सप्तशृंग देवीच्या महापूजेचा मान सर्वसामान्य भाविकाला