नाशिक : डिप्लोमाच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाच्या काळामध्ये डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अभ्यास परिपूर्ण झालेला नसल्याने डिप्लोमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील नापास झालेल्या विद्यार्थ्यांचीही पुन्हा परीक्षा घ्यावी, यासाठी खा. हेमंत गोडसे यांनी उच्च व शिक्षण विभाग प्रशासनाची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव …

The post नाशिक : डिप्लोमाच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डिप्लोमाच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा

नाशिक : त्र्यंबकराजामुळे यंदा एसटीला 58 लाखांचे उत्पन्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा तिसर्‍या श्रावणी सोमवारसाठी भाविकांसाठी सोडण्यात आलेल्या जादा बसेसमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाला घसघशीत 58 लाख 51 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने खर्‍या अर्थाने त्र्यंबकराजा एसटीला पावला आहे. रस्तेबांधणीतील भरारी धार्मिकदृष्ट्या महत्त्व असल्याने श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. कोरोनाचे निर्बंध नसल्याने दोन वर्षांनंतर फेरी सुरू झाली. …

The post नाशिक : त्र्यंबकराजामुळे यंदा एसटीला 58 लाखांचे उत्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकराजामुळे यंदा एसटीला 58 लाखांचे उत्पन्न