जिल्हा परिषदेला मिळाले २२२ शिक्षक; नांदगाव, मालेगावमध्ये सर्वाधिक जागा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवून पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यात प्राप्त झालेल्या शिक्षक यादीतील शिक्षकांना शनिवारी (दि. ९) समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यात आली. १७३ मराठी माध्यम, ४५ गणित व विज्ञान, तर ४ इंग्रजी माध्यमातील अशा एकूण २२२ शिक्षकांना पदस्थापना देत त्यांना आदेशाचे वितरण करण्यात आले. गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या अपलोड …

The post जिल्हा परिषदेला मिळाले २२२ शिक्षक; नांदगाव, मालेगावमध्ये सर्वाधिक जागा appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा परिषदेला मिळाले २२२ शिक्षक; नांदगाव, मालेगावमध्ये सर्वाधिक जागा

नाशिक : पंचायत समितीत ग्रामपंचायतीच्या 11, आरोग्य विभागातील 7 कर्मचार्‍यांच्या बदल्या

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर पंचायत समितीत ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.29) ऑफलाइन तालुकाअंतर्गत बदली प्रक्रिया पार पडली. यात ग्रामपंचायत विभागाचे 11, तर आरोग्य विभागाच्या 7 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी 10.30 वाजता ही ऑफलाइन बदली प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने राबवण्यात आली. ग्रामपंचायत विभागात 3 ग्रामविकास अधिकारी …

The post नाशिक : पंचायत समितीत ग्रामपंचायतीच्या 11, आरोग्य विभागातील 7 कर्मचार्‍यांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचायत समितीत ग्रामपंचायतीच्या 11, आरोग्य विभागातील 7 कर्मचार्‍यांच्या बदल्या

नाशिक : चाळीस हजार लाभार्थ्यांचा शिध्याचा ‘आनंद’ हरपला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने ऑफलाइन पद्धतीने आनंदाचा शिधा वितरणाचे आदेश दिल्याने जिल्ह्यातील पोर्टेबिलिटी केलेल्या सुमारे 40 हजार रेशन कार्डधारकांना शिध्यापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत या लाभार्थ्यांचा आनंद हरपल्याने सर्वत्र नाराजीचा सूर पाहायला मिळतो आहे. नाशिक : साधू महतांचे कुशावर्तासह बिल्वतिर्थावर स्नान देशभरात ‘वन नेशन वन रेशन’ मोहिमेत एका जिल्ह्यातील लाभार्थ्यांना …

The post नाशिक : चाळीस हजार लाभार्थ्यांचा शिध्याचा ‘आनंद’ हरपला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चाळीस हजार लाभार्थ्यांचा शिध्याचा ‘आनंद’ हरपला

नाशिक : डिप्लोमाच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाच्या काळामध्ये डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अभ्यास परिपूर्ण झालेला नसल्याने डिप्लोमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील नापास झालेल्या विद्यार्थ्यांचीही पुन्हा परीक्षा घ्यावी, यासाठी खा. हेमंत गोडसे यांनी उच्च व शिक्षण विभाग प्रशासनाची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव …

The post नाशिक : डिप्लोमाच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डिप्लोमाच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा