जिल्हा परिषदेला मिळाले २२२ शिक्षक; नांदगाव, मालेगावमध्ये सर्वाधिक जागा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवून पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यात प्राप्त झालेल्या शिक्षक यादीतील शिक्षकांना शनिवारी (दि. ९) समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यात आली. १७३ मराठी माध्यम, ४५ गणित व विज्ञान, तर ४ इंग्रजी माध्यमातील अशा एकूण २२२ शिक्षकांना पदस्थापना देत त्यांना आदेशाचे वितरण करण्यात आले. गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या अपलोड …

The post जिल्हा परिषदेला मिळाले २२२ शिक्षक; नांदगाव, मालेगावमध्ये सर्वाधिक जागा appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा परिषदेला मिळाले २२२ शिक्षक; नांदगाव, मालेगावमध्ये सर्वाधिक जागा

Nashik News : टोकडेतील शिक्षक भरती प्रकरणी गुन्हा

नाशिक: पुढारी वृत्तसेवा; शैक्षणिक पात्रता नसतानाही शिक्षक पदावर पदोन्नती देत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील विद्या सागर शिक्षण प्रसारक मंडळाच्या तत्कालीन संचालक मंडळासह मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. जिल्हा परिषदेचे शिक्षण उपनिरीक्षक उदय व्ही. देवरे यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी जून २०१० ते जून २०१९ या कालावधीत शासनाची फसवणूक केली. देवरे …

The post Nashik News : टोकडेतील शिक्षक भरती प्रकरणी गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : टोकडेतील शिक्षक भरती प्रकरणी गुन्हा

नाशिक : प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना कोणी शिक्षक देता का शिक्षक?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात सन 2011 पासून शिक्षक भरतीवर बंदी होती. ती 2012 मध्ये उठविण्यात आली. मात्र, 10 वर्षे लोटूनही शिक्षक भरती न झाल्याने रिक्तपदांची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात प्राथमिक शिक्षकांची तब्बल 31 हजार 472 पदे रिक्त आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची सर्वाधिक …

The post नाशिक : प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना कोणी शिक्षक देता का शिक्षक? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना कोणी शिक्षक देता का शिक्षक?