वस्त्रांतरगृह पोलिस बंदोबस्तात ताब्यात घेणार, संघर्ष पेटणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एकीकडे गोदा आरतीवरून पुरोहित संघ आणि रामतीर्थ समितीत वाद सुरू असताना आता वस्त्रांतरगृह ताब्यात घेण्याची कारवाई महापालिकेने सुरू केल्याने पुरोहित संघाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पुरोहित संघाकडून वस्त्रांतरगृह ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने पंचवटी पोलिस ठाण्याकडे पत्राद्वारे बंदोबस्ताची मागणी केली आहे. त्यामुळे पुरोहित संघ विरुध्द महापालिका असा नवी संघर्ष उभा राहिला आहे. रामकुंडावर …

The post वस्त्रांतरगृह पोलिस बंदोबस्तात ताब्यात घेणार, संघर्ष पेटणार appeared first on पुढारी.

Continue Reading वस्त्रांतरगृह पोलिस बंदोबस्तात ताब्यात घेणार, संघर्ष पेटणार

रामनामाचा गजर, ढोल वादन अन् शंख ध्वनीत महाआरतीने गोदाकाठ दुमदुमला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या गोदा महाआरतीचा शुभारंभ सोमवारी (दि. १९) झाला. दुतोंड्या मारूती, गंगाघाट येथे सकाळी विविध ज्ञांतीच्या हस्ते गंगा गोदावरी पूजन करण्यात आले. तसेच सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व गंगा गोदावरीची महाआरती संपन्न झाली. जगद्गुरु श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य डॉ. सुमंताश्रम महाराज (स्वामी सखा), इस्कॉनचे ब्रह्माचारी शिक्षाष्टकम दास, विश्व हिंदू …

The post रामनामाचा गजर, ढोल वादन अन् शंख ध्वनीत महाआरतीने गोदाकाठ दुमदुमला appeared first on पुढारी.

Continue Reading रामनामाचा गजर, ढोल वादन अन् शंख ध्वनीत महाआरतीने गोदाकाठ दुमदुमला

रामतीर्थ गोदावरी समितीतर्फे कार्यक्रम; नाशिककरांचे लक्ष लागले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिनाभरापासून गोदावरी महाआरती (MahaArati) वरून वाद पेटला असतानाच शासन गठीत रामतीर्थ गोदावरी समितीने सोमवारी (दि. १९) गोदापूजन व महाआरतीचे आयोजन केले आहे. समितीच्या महाआरतीवर पुरोहित संघ व साधू-महंतांनी पहिलेच बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे वादाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या महाआरतीकडे (MahaArati) अवघ्या नाशिककरांचे लक्ष लागले आहे. रामतीर्थ गोदावरी (Godawari River) समितीच्या महाआरतीला सोमवारपासून प्रारंभ …

The post रामतीर्थ गोदावरी समितीतर्फे कार्यक्रम; नाशिककरांचे लक्ष लागले appeared first on पुढारी.

Continue Reading रामतीर्थ गोदावरी समितीतर्फे कार्यक्रम; नाशिककरांचे लक्ष लागले