रामतीर्थ गोदावरी समितीतर्फे कार्यक्रम; नाशिककरांचे लक्ष लागले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिनाभरापासून गोदावरी महाआरती (MahaArati) वरून वाद पेटला असतानाच शासन गठीत रामतीर्थ गोदावरी समितीने सोमवारी (दि. १९) गोदापूजन व महाआरतीचे आयोजन केले आहे. समितीच्या महाआरतीवर पुरोहित संघ व साधू-महंतांनी पहिलेच बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे वादाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या महाआरतीकडे (MahaArati) अवघ्या नाशिककरांचे लक्ष लागले आहे. रामतीर्थ गोदावरी (Godawari River) समितीच्या महाआरतीला सोमवारपासून प्रारंभ …

The post रामतीर्थ गोदावरी समितीतर्फे कार्यक्रम; नाशिककरांचे लक्ष लागले appeared first on पुढारी.

Continue Reading रामतीर्थ गोदावरी समितीतर्फे कार्यक्रम; नाशिककरांचे लक्ष लागले

गोदावरी पूजनातून ‘भारत विश्वगुरू’चा संकल्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ‘भारत विश्वगुरू होवो, राष्ट्राची शक्ती उत्तरोत्तर वाढत जावो, भारत जगाच्या सर्वोच्च स्थानी राहो’ असा संकल्प करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे रामकुंड येथे साधू- महंतांच्या उपस्थितीत पूजन केले तसेच गोदावरीची नियमित आरती या उपक्रमाचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रामकुंड येथे पोहोचताच साधू- महंतांनी मंत्रोच्चारास …

The post गोदावरी पूजनातून 'भारत विश्वगुरू'चा संकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading गोदावरी पूजनातून ‘भारत विश्वगुरू’चा संकल्प