शहरात धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा कायम

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा होळी सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. २५) सायंकाळी रामकुंड परिसरात ‘वीरांची’ वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लहान मुलांसह युवकांनी केलेल्या विविध प्रकारच्या वेशभूषांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंचवटी पोलिसांकडून रामकुंड तसेच गोदाघाट परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. होळी सण साजरा …

The post शहरात धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा कायम appeared first on पुढारी.

Continue Reading शहरात धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा कायम

गोदा महा आरतीसंदर्भात ग्रामसभेत एकमुखाने ठराव मंजूर

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा केवळ निधी लाटण्यासाठी बेकायदेशीर समितीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु सर्व पाचशे मठ-मंदिरांचा पाठिंबा पुरोहित संघाला आहे. शासनाने मंजूर केलेला निधी रामकुंडाचे सुशोभीकरण करण्यासाठी असून, गोदारतीचा या निधीत काहीही संबंध नाही. १९ फेब्रुवारी रोजी रामकुंडावर पुरोहित संघाशिवाय अन्य कोणत्याही समितीने आरती करण्याचा प्रयत्न केल्यास साधू, संत, महंत यांच्यासह नागरिक हा …

The post गोदा महा आरतीसंदर्भात ग्रामसभेत एकमुखाने ठराव मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading गोदा महा आरतीसंदर्भात ग्रामसभेत एकमुखाने ठराव मंजूर

गोदा महाआरतीचा वाद; पंचवटीमध्ये आज ग्रामसभेचे आयोजन

नाशिक: पुढारी वृत्तसेवा दक्षिणवाहिनी गोदावरी नदीच्या महाआरतीवरून सुरू असलेल्या बादात दिवसेंदिवस भर पडत आहे. गोदा महाआरतीसंदर्भात पंचवटीमध्ये सोमवारी (दि. १२) ग्रामसभा बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. वाराणसी, हरिद्वारच्या धर्तीवर गोदावरीच्या भव्यदिव्य महाआरतीसाठी राज्य शासनाने ११ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून रामकुंड परिसरात …

The post गोदा महाआरतीचा वाद; पंचवटीमध्ये आज ग्रामसभेचे आयोजन appeared first on पुढारी.

Continue Reading गोदा महाआरतीचा वाद; पंचवटीमध्ये आज ग्रामसभेचे आयोजन

गोदावरी पूजनातून ‘भारत विश्वगुरू’चा संकल्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ‘भारत विश्वगुरू होवो, राष्ट्राची शक्ती उत्तरोत्तर वाढत जावो, भारत जगाच्या सर्वोच्च स्थानी राहो’ असा संकल्प करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे रामकुंड येथे साधू- महंतांच्या उपस्थितीत पूजन केले तसेच गोदावरीची नियमित आरती या उपक्रमाचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रामकुंड येथे पोहोचताच साधू- महंतांनी मंत्रोच्चारास …

The post गोदावरी पूजनातून 'भारत विश्वगुरू'चा संकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading गोदावरी पूजनातून ‘भारत विश्वगुरू’चा संकल्प

नाशिक : छठपूजेमुळे रामकुंड परिसरातील वाहतूक मार्गात बदल

नाशिक : येत्या रविवार व सोमवारी छठपूजेसाठी पंचवटी, रामकुंड व गंगाघाट परिसरात शहरातील विविध भागांतून उत्तर भारतीय भाविक येणार असल्याने रामकुंड व गंगाघाट परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. रामकुंड परिसरातील रस्ते अरुंद असल्याने या मार्गावर वाहनांची ये-जा सुरू ठेवल्यास मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गावरून येणारी वाहने अन्यत्र …

The post नाशिक : छठपूजेमुळे रामकुंड परिसरातील वाहतूक मार्गात बदल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छठपूजेमुळे रामकुंड परिसरातील वाहतूक मार्गात बदल

नाशिक : रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम। गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥ सोमवती अमावास्येनिमित्त (दि. १७) नाशिककरांनी घरोघरी दीपपूजन करत अग्निप्रति कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी घरातील सर्व दिव्यांचे एकत्रित पूजन करून त्यांच्यापुढे गोडा-धोडाचा नैवेद्य दाखविण्यात आला. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. आपल्या जीवनात मांगल्य, समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी …

The post नाशिक : रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी

नाशिक : जय सीता, राम सीता जयघोषाने दुमदुमली पंचवटी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय, जय सीता, राम सीता असा जयघोष करीत शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्रीराम व गरुड रथाच्या मिरवणुकीला राम मंदिर परिसरातून सुरूवात झाली. रथाची सुरूवात ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत मोठ्या जल्लोषात करण्यात आली. नाशिक महानगराचा ग्रामउत्सव म्हणजे श्रीराम नवमी आणि त्यानंतर चैत्र …

The post नाशिक : जय सीता, राम सीता जयघोषाने दुमदुमली पंचवटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जय सीता, राम सीता जयघोषाने दुमदुमली पंचवटी

नाशिक: अमृत योजनेतून होणार एसटीपीचे आधुनिकीकरण; भुजबळांच्या लक्षवेधीवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरी शुद्धीकरण करण्यासाठी शासनाकडे अ‍ॅक्शन प्लॅन तयार असून, एसटीपी प्लांटचे आधुनिकीकरण करण्यासाठी अमृत योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून डीपीआरला मान्यता देण्यात येईल, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नाशिक : अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण झाल्यास अधिकारी राहणार जबाबदार त्र्यंबक, गोदावरी …

The post नाशिक: अमृत योजनेतून होणार एसटीपीचे आधुनिकीकरण; भुजबळांच्या लक्षवेधीवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: अमृत योजनेतून होणार एसटीपीचे आधुनिकीकरण; भुजबळांच्या लक्षवेधीवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

नाशिक : पवित्र रामकुंडात काँक्रिटीकरणामुळे अस्थींचा खच

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा गोदावरीच्या पवित्र रामकुंडामध्ये अस्थी विलय होत असल्याचे पोथी-पुराणांत सांगितले जात असल्यामुळे देशभरातील नागरिक अस्थिविसर्जनासाठी येत असतात. परंतु रामकुंडातील तळाच्या काँक्रिटीकरणामुळे कुंडामध्ये ‘अस्थी विलय’ होत नसून, अक्षरश: अस्थींचा खच जमा होत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने रामकुंडातील अस्थी विलय कुंड तातडीने पुनरुज्जीवित करण्याची मागणी गोदाप्रेमींनी केली आहे. सन २००२-०३ च्या कुंभमेळ्यासाठी गोदापात्राचे काँक्रिटीकरण …

The post नाशिक : पवित्र रामकुंडात काँक्रिटीकरणामुळे अस्थींचा खच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पवित्र रामकुंडात काँक्रिटीकरणामुळे अस्थींचा खच

नाशिकच्या कपालेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धाराला सुरुवात

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा रामकुंडाजवळील प्राचीन श्री कपालेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धार कामास मंगळवारी (दि. 15) प्रत्यक्ष सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात मंदिरास गळती लागत होती. तसेच अनेक ठिकाणी मंदिराचे बांधकाम जीर्ण झाल्याने मंदिराची होणारी झीज थांबविण्यासाठी मंदिर प्रशासनाने रीतसर टेंडर काढून मंदिर जीर्णोद्धार कामास सुरुवात केली. घुमट व सभामंडपातून पावसाळ्यात पाणी झिरपत असल्याने …

The post नाशिकच्या कपालेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धाराला सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या कपालेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धाराला सुरुवात