पेशवेकालीन श्रीराम रथयात्रेची तयारी पूर्ण; दिमाखदार सोहळा

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा श्रीराम जन्मोत्सावातील चैत्र शुद्ध एकादशीला निघणाऱ्या रथोत्सवात नाशिककर मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने सहभागी होतात. नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यंदाचा रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी ५ वाजता श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती रथात विराजमान करून या रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. भोर पंचायत समितीच्या उपअभियंत्याला 70 हजारांची …

The post पेशवेकालीन श्रीराम रथयात्रेची तयारी पूर्ण; दिमाखदार सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading पेशवेकालीन श्रीराम रथयात्रेची तयारी पूर्ण; दिमाखदार सोहळा

श्री काळाराम मंदिराच्या किरणोत्सवास प्रारंभ; श्रीराम, सीता व लक्ष्मणाच्या मूर्तीस सूर्यस्नान

नाशिक पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यानंतर सूर्योदयाला सूर्याची किरणे श्री काळाराम मंदिरात अशा प्रकारे पडतात की, ते थेट गाभाऱ्यातील श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्तीवर पडून त्यांना सूर्यस्नान घडते. सध्या या किरणोत्सवास सुरुवात झाली असून, तो बघण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव प्रसिद्ध आहे. दरवर्षी हा किरणोत्सव मोठ्या …

The post श्री काळाराम मंदिराच्या किरणोत्सवास प्रारंभ; श्रीराम, सीता व लक्ष्मणाच्या मूर्तीस सूर्यस्नान appeared first on पुढारी.

Continue Reading श्री काळाराम मंदिराच्या किरणोत्सवास प्रारंभ; श्रीराम, सीता व लक्ष्मणाच्या मूर्तीस सूर्यस्नान

डॉ. नीलम गोऱ्हे : यांच्याकडून काळाराम मंदिरात आरती

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा अयोध्या आणि नाशिकचे जवळचे नाते असून, प्रभू श्रीरामचंद्र हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षांच्या काळात अनेक संकल्पपूर्ती करत देशाचा नेता कसा असावा, हे सिद्ध केले. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतरही तेच पंतप्रधान मोदीच होतील, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी केले. प्रशासकीय बैठकीसह …

The post डॉ. नीलम गोऱ्हे : यांच्याकडून काळाराम मंदिरात आरती appeared first on पुढारी.

Continue Reading डॉ. नीलम गोऱ्हे : यांच्याकडून काळाराम मंदिरात आरती

22 जानेवारीला आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊ

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क; उद्धव ठाकरे यांना 22 जानेवारीला अयोद्धेत होणाऱ्या राम मंदिर उद्धघाटनाचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. त्यावर राम मंदिराच्या उद्धघाटनाचे निमंत्रण केवळ रामभक्तांनाच मिळणार असल्याचे मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येन्द्र दास यांनी म्हटले होते. तसेच भाजपच्या गिरीश महाजन यांच्यासह अनेकांनी उद्धव यांना निमंत्रण देण्यावरुन टीका केली होती. आता, उद्धव ठाकरे यांनी त्यासंदर्भात …

The post 22 जानेवारीला आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊ appeared first on पुढारी.

Continue Reading 22 जानेवारीला आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊ

नाशिक : जय सीता, राम सीता जयघोषाने दुमदुमली पंचवटी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय, जय सीता, राम सीता असा जयघोष करीत शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्रीराम व गरुड रथाच्या मिरवणुकीला राम मंदिर परिसरातून सुरूवात झाली. रथाची सुरूवात ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत मोठ्या जल्लोषात करण्यात आली. नाशिक महानगराचा ग्रामउत्सव म्हणजे श्रीराम नवमी आणि त्यानंतर चैत्र …

The post नाशिक : जय सीता, राम सीता जयघोषाने दुमदुमली पंचवटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जय सीता, राम सीता जयघोषाने दुमदुमली पंचवटी